Current Affairs 25th October 2022 – चालू घडामोडी २५ ऑक्टोबर 2022

current affairs

Current Affairs 25th October 2022 – चालू घडामोडी २५ ऑक्टोबर 2022

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २५ ऑक्टोबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) कोणत्या दिनांकाला ७वा “जागतिक पोलीओ दिन” म्हणून साजरा करण्यात आला आहे?

(१)२२ ऑक्टोबर

(२) २३ऑक्टोबर

(३) २४ऑक्टोबर

(४) २५ऑक्टोबर

उत्तर:(३) २४ ऑक्टोबर

 

२) कोणत्या दिनांकाला  “संयुक्त राष्ट्र स्थापना दिन” म्हणून साजरा करण्यात येतो?

(१) २२ ऑक्टोबर

(२) २३ऑक्टोबर

(३) २४ऑक्टोबर

(४) २५ऑक्टोबर

उत्तर:(३) २४ ऑक्टोबर

 

३) कोणाला ३ दा “कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना” चे महासचिव निवडले आहे?

(१) सी मिन्ग्जे

(२) शी जिनपिंग

(३) हु जिंताओ

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) शी जिनपिंग

 

४) कोण ५७ वे “ब्रिटन चे भारत वंशीय पंतप्रधान” होणार आहे?

(१) जोह्सन बोल्सानारो

(२) ऋषी सुनक

(३) शी जिनपिंग

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) ऋषी सुनक

 

५) कोणता राज्याच्या विधान सभेचे उपाध्यक्ष “आनंद मनानी” यांचे निधन झाले आहे?

(१) महाराष्ट्र

(२) कर्नाटक

(३) तामिळनाडू

(४) गुजरात

उत्तर:(२) कर्नाटक

 

६) कोणत्या देशाने “फिफा महिला वर्ल्डकप २०२३” चे शुभंकर “तजुनी” चे अनावरण केले आहे?

(१) ऑस्ट्रेलिया

(२) न्युझीलंड

(३) वरील दोन्ही

(४)यापैकी नाही

उत्तर:(३) वरील दोन्ही

 

७) कोणाला“उत्तर प्रदेश हैपकिडो संघ” चे अध्यक्ष म्हणून कोणाला निवडले आहे?

(१) निरंजन ओवल

(२) मनीष सिंह

(३) अरुण बन्सल

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) मनीष सिंह

 

८) “अयोध्या दिपोस्तव” मध्ये किती दिवे लावून गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड करण्यात आला आहे?

(१) १६.२० लाख

(२) १५.७६ लाख

(३) १८. ७० लाख

(४) १९ लाख

उत्तर:(२) १५.७६ लाख

 

) १०० मी अडथळा रनिंगस्पर्धा १३ सेकंद मध्ये पूर्ण करणारी भारताची पहिली महिला कोण बनली आहे?

(१) तृप्ती देशमुख

(२) ज्योती याराजी

(३) जोशना पांडे

(४)यापैकी नाही

उत्तर:(२) ज्योती याराजी

 

१०) टी२० क्रिकेटमधेसर्वाधिक धावा बनवणारे भारतीयखेळाडू कोण बनले आहे?

(१) शिखर धवन

(२) रोहित शर्मा

(३) विराट कोहली

(४) सुर्यकुमार यादव

उत्तर:(३) विराट कोहली

 

११) “ग्लोबल पेन्शन इंडेक्स” मध्ये भारत कितव्या स्थानी आहे?

(१) २१

(२) ३१

(३) ४१

(४) ५१

उत्तर:(३) ४१

 

१२) कोणत्या बँकेला “डीएक्स पुरस्कार २०२२” मिळाला आहे?

(१) एक्सिस बँक

(२) कर्नाटकबँक

(३) विजयाबँक

(४) SBI

उत्तर:(२) कर्नाटक बँक

 

१३) कोणाला“कर्नाटक रत्न पुरस्कार” दिला जाणार आहे?

(१) विजय देवकोंडा

(२) पुनीत राजकुमार

(३) शिवेंद्र शर्मा

(४)यापैकी नाही

उत्तर: (२) पुनीत राजकुमार

 

१४) DGCA ने कोणत्या राज्यातील “जेपोर विमानतळ” ला लायसन्स दिलेआहे?

(१) राजस्थान

(२) ओडिशा

(३) महाराष्ट्र

(४) आसाम

उत्तर:(२) ओडिशा

 

१५) कोण जून २०२३ मध्ये “चांद्रयान ३” लौंच करणार आहे?

(१) NASA

(२) ISRO

(३) SPACEX

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) ISRO

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT