Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 25th March 2025 : चालू घडामोडी २५ मार्च २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 25th March 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 25, 2025 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 25th March 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 25 March 2025. Find Current General Knowledge 25th March 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी मार्च २०२५ : Current Affairs March 25, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २५ मार्च २०२५ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत कोणाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे असा ठराव मंजूर करण्यात आला आहे?
(A) महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले
(B) राम सुतार
(C) अण्णाभाऊ साठे
(D) छत्रपती शाहू महाराज
Ans-(A) महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले

(Q२) खासदारांच्या वेतनात केंद्र सरकारने १ एप्रिल २०२३ पासून किती टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) २३
(B) २५
(C) २४
(D) २१
Ans-(C) २४

(Q३) कोणत्या देशाचा बाजार जगातील टॉप १० इक्विटी बाजारामध्ये सर्वात उत्कृष्ट कामगिरी करणारा ठरला आहे?
(A) अमेरिका
(B) भारत
(C) चीन
(D) फ्रान्स
Ans-(B) भारत

(Q४) कोणती राज्य सर्वोत्तम वित्तीय व्यवस्थापनाच्या बाबतीत देशात अव्वल ठरली आहेत?
(A) केरळ आणि तामिळनाडू
(B) बिहार आणि झारखंड
(C) पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश
(D) महाराष्ट्र आणि गुजरात
Ans-(D) महाराष्ट्र आणि गुजरात

(Q५) कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत उच्च गुणवत्तेचा सुपर डायमंड तयार केला आहे?
(A) रशिया
(B) तुर्की
(C) चीन
(D) अमेरिका
Ans-(C) चीन

(Q६) सर्रा जाफराणी जेंजर यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे?
(A) फिनलंड
(B) ट्युनिशिया
(C) मलेशिया
(D) श्रीलंका
Ans-(B) ट्युनिशिया

(Q७) महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे असा ठराव कोणत्या राज्याच्या विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे?
(A) महाराष्ट्र
(B) पश्चिम बंगाल
(C) बिहार
(D) झारखंड
Ans-(A) महाराष्ट्र

(Q८) संकेत भाषांमध्ये विधानसभेचे प्रसारण करणारे कोणते भारतातील पहिले राज्य ठरले आहे?
(A) गुजरात
(B) गोवा
(C) हरियाणा
(D) पंजाब
Ans-(D) पंजाब

(Q९) आशियाई स्विमिंग चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?
(A) ब्राझील
(B) भारत
(C) श्रीलंका
(D) मालदीव
Ans-(B) भारत

(Q१०) ट्युनिशिया च्या पंतप्रधान पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) कमेल मादौरी
(B) कैस सईद
(C) सल्लाह जोहौरी
(D) सर्रा जाफराणी जेंजर
Ans-(D) सर्रा जाफराणी जेंजर

(Q११) आशियाई स्विमिंग चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन भारतात कोठे करण्यात येणार आहे?
(A) मुंबई
(B) चेन्नई
(C) अहमदाबाद
(D) कोची
Ans-(C) अहमदाबाद

(Q१२) कितव्या आशियाई स्विमिंग चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन अहमदाबाद येथे करण्यात येणार आहे?
(A) ११
(B) १३
(C) १४
(D) १५
Ans-(A) ११

(Q१३) स्टॉकहोम वॉटर प्राइझ २०२५ कोणाला प्रदान करण्यात आले आहे?
(A) जॉन ब्रेक
(B) प्रितम सिंग
(C) जॉन कपूर
(D) गंटर ब्लॉशल
Ans-(D) गंटर ब्लॉशल

(Q१४) वॉटर डेव्हलपमेंट रिपोर्ट २०२५ कोणी जारी केली आहे?
(A) UNO
(B) युनोस्को
(C) UNEP
(D) WHO
Ans-(B) युनेस्को

(Q१५) बिहार दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २२ मार्च
(B) २३ मार्च
(C) २४ मार्च
(D) २५ मार्च
Ans-(A) २२ मार्च

(Q१६) ११व्या आशियाई स्विमिंग चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन अहमदाबाद येथे कोणत्या कालावधीत करण्यात येणार आहे?
(A) १ ते १३ ऑक्टोबर
(B) ३ ते १७ ऑक्टोबर
(C) १ ते १५ ऑक्टोबर
(D) ५ ते २० ऑक्टोबर
Ans-(C) १ ते १५ ऑक्टोबर

(Q१७) विनोद कुमार शुक्ल यांना कितवा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे?
(A) ५९
(B) ५७
(C) ५८
(D) ५५
Ans-(A) ५९

(Q१८) ७२ व्या मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचे आयोजन भारतात कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) तेलंगणा
(D) आंध्र प्रदेश
Ans-(C) तेलंगणा

(Q१९) कबड्डी वर्ल्ड कप २०२५ पुरुष व महिला दोन्ही विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) चीन
(B) भारत
(C) सिंगापूर
(D) ब्राझिल
Ans-(B) भारत

(Q२०) कबड्डी वर्ल्ड कप २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) न्यूझीलंड
(B) नेपाळ
(C) पाकिस्तान
(D) इंग्लंड
Ans-(D) इंग्लंड

(Q२१) समर्थ इनक्युबेशन प्रोग्राम कोणत्या संस्थेने लाँच केला आहे?
(A) C-DOT
(B) ISRO
(C) DRDO
(D) BHEL
Ans-(A) C-DOT

(Q२२) कितव्या व्या मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचे आयोजन तेलंगणा राज्यात करण्यात येणार आहे?
(A) ७१
(B) ७३
(C) ७२
(D) ७५
Ans-(C) ७२

(Q२३) FIG वर्ल्ड कप वॉल्ट फायनल स्पर्धेत कोणी कांस्य पदक जिंकले आहे?
(A) दीपा क्रमाकर
(B) प्रनती नायक
(C) पी वी सिंधू
(D) श्रेया तंवर
Ans-(B) प्रनती नायक

(Q२४) भारताने FIBA आशियाई कप २०२५ साठी क्वालिफाय केले आहे ही स्पर्धा कोठे आयोजित केली जाणार आहे?
(A) कतार
(B) भारत
(C) इराक
(D) सौदी अरेबिया
Ans-(D) सौदी अरेबिया

(Q२५) भारताने कोणाला हरवून FIBA men’s आशिया कप २०२५ साठी क्वालिफाय केले आहे?
(A) पाकिस्तान
(B) नेपाळ
(C) चीन
(D) बहरीन
Ans-(D) बहरीन


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा