Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 25th June 2025 : चालू घडामोडी २५ जून २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 25th June 2025 : चालू घडामोडी २५ जून २०२५

Current Affairs 25th June 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 25th June, 2025

Daily Current Affairs (Date: June 25, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: June 25, 2025. Find Current General Knowledge 25th June 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 25th June 2025

चालू घडामोडी जून २०२५ : Current Affairs June 25, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २५ जून २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) Ottawa Convention मधून बाहेर पाडण्याची घोषणा कोणत्या देशाने केली आहे?
(A) फिनलंड
(B) जपान
(C) जर्मनी
(D) फ्रान्स
Ans-(A) फिनलंड

(Q२) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन कधी साजरा करण्यात केला जातो?
(A) २२ जून
(B) २१ जून
(C) २३ जून
(D) २४ जून
Ans-(C) २३ जून

(Q३) सुवर्णरेखा नदी कोणत्या राज्यात आहे. तिला नुकताच पूर आल्यामुळे चर्चेत होती?
(A) बिगर
(B) झारखंड
(C) राजस्थान
(D) हिमाचल प्रदेश
Ans-(B) झारखंड

(Q४) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन २०२५ ची थीम काय आहे?
(A) Let’s play
(B) Let’s go
(C) Let’s run
(D) Let’s move?
Ans-(D) Let’s move?

(Q५) SCO ची २०२५ ची संरक्षण मंत्र्याची मीटिंग कोठे आयोजित करण्यात येणार आहे?
(A) भारत
(B) पाकिस्तान
(C) चीन
(D) अमेरिका
Ans-(C) चीन

(Q६) कोणत्या कालावधीत चीन मध्ये SCO ची २०२५ ची संरक्षण मंत्र्याची मीटिंग आयोजित करण्यात आली आहे?
(A) २४ ते २६ जून
(B) २५ ते २७ जून
(C) २६ ते २८ जून
(D) २३ ते २७ जून
Ans-(B) २५ ते २७ जून

(Q७) चीन मध्ये आयोजित SCO ची २०२५ ची संरक्षण मंत्र्याची मीटिंग मध्ये भारतातर्फे कोण हजर राहणार आहे?
(A) राजनाथ सिंह
(B) अनुराग ठाकूर
(C) नितीन गडकरी
(D) नरेंद्र मोदी
Ans-(A) राजनाथ सिंह

(Q८) आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) भारत
(B) चीन
(C) अमेरिका
(D) थायलंड
Ans-(D) थायलंड

(Q९) आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२५ मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत?
(A) २६
(B) २७
(C) २८
(D) २९
Ans-(B) २७

(Q१०) आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२५ मध्ये भारताने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत?
(A) १
(B) ३
(C) २
(D) ४
Ans-(D) ४

(Q११) ललित उपाध्यय ने कोणत्या खेळातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे?
(A) क्रिकेट
(B) टेनिस
(C) हॉकी
(D) बॅडमिंटन
Ans-(C) हॉकी

(Q१२) ललित उपाध्यय ने हॉकी खेळातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. तो कोणत्या राज्याशी सबंधित आहे?
(A) उत्तर प्रदेश
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) उत्तराखंड
Ans-(A) उत्तर प्रदेश

(Q१३) जगातील दुसरी सर्वात मोठी आरक्षित संपत्ती कोणती बनली आहे?
(A) कोळसा
(B) डॉलर
(C) चांदी
(D) सोने
Ans-(D) सोने

(Q१४) कोणत्या ठिकाणच्या BSS मटेरियल कंपनीने AI आधारित ऑटोनॉमस लेथल वेपन सिस्टीम नेगेव एलएमजी ची यशस्वी चाचणी घेतली आहे?
(A) कोलकाता
(B) डेहराडून
(C) चेन्नई
(D) हैद्राबाद
Ans-(B) डेहराडून

(Q१५) जागतिक पोलिस क्रीडा स्पर्धा २०२५ कोठे होणार आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) ब्राझील
(D) भारत
Ans-(A) अमेरिका

(Q१६) अमेरिकेत होणाऱ्या जागतिक पोलिस क्रीडा स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरचे पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र साळवे कोणत्या खेळाचे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत?
(A) जलतरंग
(B) टेनिस
(C) पॉवरलिफ्टिंग
(D) वेटलिफ्टिंग
Ans-(C) पॉवरलिफ्टिंग

(Q१७) नीरज चोप्रा ने ओस्ट्रावा गोल्डन स्पाइक ॲथलेटिक्स स्पर्धेत किती मीटर भालाफेक करत विजेतेपद पटकावले आहे?
(A) ८५.२९
(B) ८३.३३
(C) ८७.७७
(D) ८६.६६
Ans-(A) ८५.२९

(Q१८) शक्तिपीठ महामार्ग कोणत्या राज्यात होणार आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) महाराष्ट्र
(D) गोवा
Ans-(C) महाराष्ट्र

(Q१९) SDG निर्देशांक २०२५ मध्ये भारताने १६७ देशामध्ये कितवा क्रमांक पटकावला आहे?
(A) ९७
(B) ९९
(C) ९८
(D) ९५
Ans-(B) ९९

(Q२०) महाराष्ट्र करण्या शक्तिपीठ महामार्गासाठी किती हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे?
(A) २०,५००
(B) २१,७००
(C) २५,५००
(D) २०,७८७
Ans-(D) २०,७८७

(Q२१) महाराष्ट्रात होणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाची एकूण लांबी किती किलोमीटर आहे?
(A) ८०२
(B) ७७७
(C) ८००
(D) ७९०
Ans-(A) ८०२

(Q२२) SDG निर्देशांक २०२५ मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
(A) फ्रान्स
(B) फिनलंड
(C) आयर्लंड
(D) डेन्मार्क
Ans-(B) फिनलंड

(Q२३) SDG निर्देशांक २०२५ मध्ये भारताचा स्कोअर किती आहे?
(A) ६५
(B) ६७
(C) ६८
(D) ६९
Ans-(B) ६७

(Q२४) पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी PFRDA च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) दीपक मोहंती
(B) विजय कुमार
(C) अजय शेठ
(D) शिवसूब्रमणियन रमण
Ans-(D) शिवसूब्रमणियन रमण

(Q२५) SDG निर्देशांक २०२४ मध्ये भारताची रँक कितवी होती?
(A) १०३
(B) १०७
(C) १०५
(D) १०९
Ans-(D) १०९


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs Notifications.
Private Jobs Notifications.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
परीक्षेचे निकाल (Results) Download.
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
MPSC भरती Notifications.
Bank Jobs Notifications.
Mega Bharti Notifications.
Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.

जिल्हा नुसार जाहिराती ♦

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC/10th) बारावी (HSC/ 12th) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा