Current Affairs 25th July 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 25th July, 2025
Daily Current Affairs (Date: July 25, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: July 25, 2025. Find Current General Knowledge 25th July 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 25th July 2025
चालू घडामोडी २५ जुलै २०२५ : Current Affairs July 25, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २५ जुलै २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) भारत आणि कोणत्या देशाने ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत?
(A) ब्रिटन
(B) फ्रान्स
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(A) ब्रिटन
(Q२) भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारामुळे वार्षिक व्यापारात किती अब्ज डॉलर वाढ होणार आहे?
(A) ३०
(B) ३३
(C) ३४
(D) ३५
Ans-(C) ३४
(Q३) मॉर्गन स्टॅन्ले या संस्थेच्या अहवालानुसार वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनात देशातील एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे?
(A) १५
(B) १७
(C) १९
(D) २१
Ans-(B) १७
(Q४) मॉर्गन स्टॅन्ले या संस्थेच्या अहवालानुसार महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कोणत्या वर्षापर्यंत १ लाख कोटी डॉलर चे लक्ष्य गाठेल?
(A) २०२६
(B) २०२७
(C) २०२९
(D) २०३०
Ans-(D) २०३०
(Q५) महाराष्ट्राचा जीडीपी सध्या किती अब्ज डॉलर एवढा आहे?
(A) ५५०
(B) ५३०
(C) ५३६
(D) ५५५
Ans-(C) ५३६
(Q६) इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारा यष्टीरक्षक फलंदाज कोण ठरला आहे?
(A) के एल राहुल
(B) ऋषभ पंत
(C) दिनेश कार्तिक
(D) ध्रुव जुरेल
Ans-(B) ऋषभ पंत
(Q७) मॉर्गन स्टॅन्ले या संस्थेच्या अहवालानुसार देशाच्या वाहन निर्मिती आणि सुट्या भागाच्या उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे?
(A) २०
(B) २१
(C) २३
(D) २५
Ans-(A) २०
(Q८) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणारा भारतीय फलंदाज कोण ठरला आहे?
(A) रोहित शर्मा
(B) विराट कोहली
(C) के एल राहुल
(D) ऋषभ पंत
Ans-(D) ऋषभ पंत
(Q९) श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्राचे उद्घाटन कोणत्या विद्यापीठात झाले आहे?
(A) चेन्नई
(B) JNU
(C) हैद्राबाद
(D) बंगळुरू
Ans-(B) JNU
(Q१०) भारत आणि ब्रिटन मध्ये झालेल्या ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर भारताकडून कोणी स्वाक्षरी केली आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) अनुराग ठाकूर
(C) राजनाथ सिंह
(D) पियूष गोयल
Ans-(D) पियूष गोयल
(Q११) महाराष्ट्र भारतातील कितव्या क्रमांकाचे निर्यातदार राज्य आहे?
(A) १
(B) ३
(C) २
(D) ४
Ans-(C) २
(Q१२) कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती अध्यासन केंद्राचे उद्घाटन कोणत्या विद्यापीठात झाले आहे?
(A) JNU
(B) हैद्राबाद
(C) मुंबई
(D) कोलकाता
Ans-(A) JNU
(Q१३) महाराष्ट्राच्या आद्योगिक क्षेत्राचा देशांतर्गत उत्पादनात किती टक्के वाटा आहे?
(A) २३.७
(B) २५.५
(C) २१.९
(D) २२.५
Ans-(D) २२.५
(Q१४) FIDE women’s बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिला भारतीय महिला कोण ठरली आहे?
(A) कोणेरू हम्पी
(B) दिव्या देशमुख
(C) आर वैशाली
(D) आरती अग्रवाल
Ans-(B) दिव्या देशमुख
(Q१५) देशाचे कितवे सहकार धोरण अमित शहा यांच्या हस्ते जाहीर करण्यात आले आहे?
(A) २
(B) ३
(C) ४
(D) १
Ans-(A) २
(Q१६) कृषी पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी कोणत्या राज्याने मॅग्नेट प्रकल्प २.० ला मंजुरी दिली आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) महाराष्ट्र
(D) बिहार
Ans-(C) महाराष्ट्र
(Q१७) महाराष्ट्र सरकार कोणाच्या मदतीने मॅग्नेट प्रकल्प २.० राबवित आहे?
(A) आशियाई विकास बँक
(B) RBI
(C) वर्ल्ड बँक
(D) IMF
Ans-(A) आशियाई विकास बँक
(Q१८) महाराष्ट्रात कोणत्या काळात मॅग्नेट २.० योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे?
(A) २०२५-३०
(B) २०२५-२७
(C) २०२५-३१
(D) २०२५-२९
Ans-(C) २०२५-३१
(Q१९) समुद्र प्रचेती या दुसऱ्या स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाजाचे जलावतरण कोठे करण्यात आले आहे?
(A) कोलकाता
(B) पणजी
(C) चेन्नई
(D) हैद्राबाद
Ans-(B) पणजी
(Q२०) विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात IRDA च्या अध्यक्षपदी केंद्र सरकारने कोणाची नियुक्ती केली आहे?
(A) विनीत कुमार
(B) विजय तिवारी
(C) अमित यादव
(D) अजय सेठ
Ans-(D) अजय सेठ
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs Notifications.
〉 Private Jobs Notifications.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
〉 परीक्षेचे निकाल (Results) Download.
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
〉 MPSC भरती Notifications.
〉 Bank Jobs Notifications.
〉 Mega Bharti Notifications.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.
♦ जिल्हा नुसार जाहिराती ♦ |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

♦ शिक्षणानुसार जाहिराती ♦ |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC/10th) | बारावी (HSC/ 12th) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||

