Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Government Jobs

Current Affairs 25th January 2025 : चालू घडामोडी २५ जानेवारी २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 8th June 2024

Current Affairs 25th January 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 25, 2025 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 25th January 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 25 January 2025. Find Current General Knowledge 25th  January 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 25th January 2025

चालू घडामोडी २५ जानेवारी २०२५ : Current Affairs January 25, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २५ जानेवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१)  प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष स्थापन करण्यात येणार असून हा कक्ष खालीलपैकी कोणत्या कार्यालयात असणार आहे?
(A) जिल्हा परिषद
(B) जिल्हाधिकारी कार्यालय
(C) समाज कल्याण अधिकारी कार्यालय
(D) जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय
Ans-(B) जिल्हाधिकारी कार्यालय

(Q२) महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या अहवालानुसार एसटीचे प्रति किलोमीटर उत्पन्न किती रुपये आहे?
(A) 40.54
(B) 43.54
(C) 44.54
(D) 45.54
Ans-(D) 45.54

(Q३) युनिसेफ चिल्ड्रन क्लायमेट रिस्क इंडेक्स 2021 नुसार हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांसाठी अत्यंत संवेदनशील 163 देशांच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे?
(A) 26
(B) 28
(C) 29
(D) 30
Ans-(A) 26

(Q४) युनिसेफ चिल्ड्रन क्लायमेट रिस्क इंडेक्स नुसार हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांसाठी जगभरातील किती कोटी मुले शालेय शिक्षणापासून वंचित आहेत?
(A) 5.47
(B) 20.30
(C) 22.2
(D) 24.2
Ans-(D) 24.2

(Q५) युनिसेफ चिल्ड्रन क्लायमेट रिस्क इंडेक्स नुसार हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांसाठी भारतातील किती कोटी मुले शालेय शिक्षणापासून वंचित आहेत?
(A) 5.47
(B) 6.47
(C) 7.47
(D) 8.47
Ans-(A) 5.47

(Q६) युनिसेफ चे कार्यकारी संचालक कोण आहेत?
(A) कॅथरीन रसेल
(B) सिंथ मॅककॅफ्री
(C) क्रिस्टियन मुंडुएट
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) कॅथरीन रसेल

(Q७) राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या परेडमध्ये अखिल भारतीय मुलींच्या तुकडीचे नेतृत्व कोण करणार आहे?
(A) एकता कुमारी
(B) अनुजा कुमारी
(C) अंजली कुमारी
(D) अंजली सातव
Ans-(A) एकता कुमारी

(Q८) आयर्लंडच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) मायकल मार्टिन
(B) सिंथ मॅककॅफ्री
(C) क्रिस्टियन मुंडुएट
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) मायकल मार्टिन

(Q९) मेरीलेबोन क्रिकेट क्लब, वर्ल्ड क्रिकेट कनेक्टच्या नवीन सल्लागार मंडळात भारतातील खालीलपैकी कोणाचा समावेश झाला आहे ?
(A) जय शहा
(B) सौरव गांगुली
(C) अमित शहा
(D) पर्याय A आणि B बरोबर
Ans-(D) पर्याय A आणि B बरोबर

(Q१०) वर्ल्ड क्रिकेट कनेक्ट बोर्ड मध्ये किती सदस्य आहेत?
(A) 10
(B) 11
(C) 12
(D) 13
Ans-(D) 13

(Q११)वर्ल्ड क्रिकेट कनेक्ट बोर्डचे अध्यक्ष कोण आहेत?
(A) कुमार संगकारा
(B) सौरव गांगुली
(C) रवींद्र जडेजा
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) कुमार संगकारा

(Q१२) माता मिल्क बँकेच्या माध्यमातून बालकांना चांगले आरोग्य लाभ देणारे महाराष्ट्र राज्य देशात कितव्या क्रमांकावर आहे?
(A) पहिल्या
(B) दुसऱ्या
(C) तिसऱ्या
(D) चौथ्या
Ans-(B) दुसऱ्या

(Q१३) माता मिल्क बँक चालवण्यात कोणते राज्य देशात प्रथम स्थानी आहे ?
(A) गुजरात
(B) राजस्थान
(C) हरियाणा
(D) पंजाब पंजा
Ans-(B) राजस्थान

(Q१४) सध्या महाराष्ट्रात किती माता मिल्क बँक कार्यरत आहेत?
(A) 20
(B) 21
(C) 24
(D) 26
Ans-(D) 26

(Q१५) राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या परेडमध्ये अखिल भारतीय मुलींच्या तुकडीचे नेतृत्व करणारी एकता कुमारी ही जम्मू काश्मीर राज्याची कितवी कॅडेट ठरली आहे?
(A) पहिली
(B) दुसरी
(C) तिसरी
(D) चौथी
Ans-(A) पहिली

(Q१६) राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो?
(A) 24 जानेवारी
(B) 25 जानेवारी
(C) 26 जानेवारी
(D) 28 जानेवारी
Ans-(A) 24 जानेवारी

(Q१७) राष्ट्रीय बालिका दिवस 2025 ची थीम कोणती आहे?
(A) मुली वाचवा मुली शिकवा
(B) मुलींच्या शिक्षणातून देशाची प्रगती
(C) देशाच्या भविष्यासाठी मुलींची प्रगती
(D) उज्वल भविष्यासाठी मुलींची सक्षमीकरण
Ans-(D) उज्वल भविष्यासाठी मुलींची सक्षमीकरण

(Q१८) कोणत्या वर्षी भारत सरकारने राष्ट्रीय बालिका दिवसाची घोषणा केली होती ?
(A) 2005
(B) 2008
(C) 2010
(D) 2012
Ans-(B) 2008

(Q१९) खालीलपैकी कोणाची मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदी निवड झाली आहे?
(A) विलास सोपान वाडेकर
(B) राजाराम दिघे
(C) राजेंद्र भारूड
(D) दिलीप गावडे
Ans-(A) विलास सोपान वाडेकर

(Q२०) राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
(A) 20 जानेवारी
(B) 23 जानेवारी
(C) 25 जानेवारी
(D) 26 जानेवारी
Ans-(C) 25 जानेवारी

(Q२१) राष्ट्रीय मतदार दिवस 2025 ची थीम काय आहे?
(A) मतदान असे काही नाही आम्ही मतदान करू
(B) मतदान करण्यासारखे काही नाही, मी निश्चितपणे मतदान करतो.
(C) मतदान हेच सर्वश्रेष्ठ दान
(D) वरीलपैकी नाही
Ans-(B) मतदान करण्यासारखे काही नाही, मी निश्चितपणे मतदान करतो.

(Q२२) यावर्षीचा कितवा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येत आहे ?
(A) 12
(B) 14
(C) 15
(D) 16
Ans-(C) 15

(Q२३) कोणत्या वर्षी राष्ट्रीय मतदार दिनाची स्थापना करण्यात आली होती ?
(A) 2010
(B) 2011
(C) 2012
(D) 2013
Ans-(B) 2011


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा
Chandrapur Bharti

Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा