Current Affairs 25th February 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 25, 2025 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 25th February 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 25 February 2025. Find Current General Knowledge 25th February 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 25th February 2025
चालू घडामोडी २५ फेब्रुवारी २०२५ : Current Affairs February 25, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २५ फेब्रुवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) जर्मनी मध्ये झालेल्या मध्यावधी निवडणुकीत कोणत्या पक्षाला सर्वाधिक मते मिळाली आहेत?
(A) ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन
(B) FFD
(C) Social democratic party
(D) ग्रीन पार्टी
Ans-(A) ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन
(Q२) जर्मनीच्या कनिष्ठ सभागृहाची एकूण सदस्य संख्या किती आहे?
(A) ५८०
(B) ७१३
(C) ६३०
(D) ६६०
Ans-(C) ६३०
(Q३) महाराष्ट्रात नाशिक या ठिकाणी कोणत्या वर्षी कुंभमेळा होणार आहे?
(A) २०२६
(B) २०२७
(C) २०२८
(D) २०२९
Ans-(B) २०२७
(Q४) जर्मनी मध्ये झालेल्या मध्यावधी निवडणुकीत ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन पक्षाला सर्वाधिक किती जागा मिळाल्या आहेत?
(A) २०५
(B) २०७
(C) २०९
(D) २०८
Ans-(D) २०८
(Q५) जर्मनी मध्ये झालेल्या मध्यावधी निवडणुकीत सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ने किती जागा जिंकल्या आहेत?
(A) १२२
(B) १२५
(C) १२०
(D) १२४
Ans-(C) १२०
(Q६) रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला किती वर्षे पूर्ण झाली आहेत?
(A) ४
(B) ३
(C) २
(D) ५
Ans-(B) ३
(Q७) देशातील किती टक्के डेटा सेंटर्स महाराष्ट्रात आहेत?
(A) ६०
(B) ५५
(C) ६२
(D) ५४
Ans-(A) ६०
(Q८) केंद्र सरकारने लठ्ठपणा विरोधी जागरूकता मोहीम सुरू केली असून. त्यासाठी किती मान्यवरांची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) ९
(B) ७
(C) १५
(D) १०
Ans-(D) १०
(Q९) २०२४ मध्ये कोणत्या देशाला सर्वाधिक पर्यटकांनी भेट दिली आहे?
(A) स्विझरलँड
(B) फ्रान्स
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(B) फ्रान्स
(Q१०) रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला कधी सुरवात झाली होती?
(A) २१ फेब्रुवारी २०२२
(B) २३ फेब्रुवारी २०२२
(C) २२ फेब्रुवारी २०२२
(D) २४ फेब्रुवारी २०२२
Ans-(D) २४ फेब्रुवारी २०२२
(Q११) २०२४ मध्ये फ्रान्स देशाला सर्वाधिक किती कोटी पर्यटकांनी भेट दिली आहे?
(A) ९.६७
(B) ७.७७
(C) ८.९४
(D) ८.५७
Ans-(C) ८.९४
(Q१२) महाराष्ट्र सरकारने नमो किसान सन्मान निधीत किती हजार रुपये वाढ करण्याची घोषणा केली आहे?
(A) ३
(B) ५
(C) २
(D) १
Ans-(A) ३
(Q१३) भोपाळ मध्ये आयोजित दोन दिवसीय जागतिक गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) मोहन यादव
(B) ज्योतिरादित्य सिंधिया
(C) शिवराज सिंह चौहान
(D) नरेंद्र मोदी
Ans-(D) नरेंद्र मोदी
(Q१४) टाईम आउट च्या सर्वेक्षणानुसार २०२५ साठीच्या सर्वोत्तम ५० शहरांच्या यादीत कोणी अव्वल स्थान पटकावले आहे?
(A) न्यूयॉर्क
(B) केपटाऊन
(C) नवी दिल्ली
(D) मुंबई
Ans-(B) केपटाऊन
(Q१५) टाईम आउट च्या सर्वेक्षणानुसार २०२५ साठीच्या सर्वोत्तम ५० शहरांच्या यादीत भारतातील कोणत्या शहराचा समावेश आहे?
(A) मुंबई
(B) कोलकाता
(C) चेन्नई
(D) बंगळुरू
Ans-(A) मुंबई
(Q१६) कोणत्या ठिकाणी आयोजित दोन दिवसीय जागतिक गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) मुंबई
(B) हैदराबाद
(C) भोपाळ
(D) जयपूर
Ans-(C) भोपाळ
(Q१७) टाईम आउट च्या सर्वेक्षणानुसार २०२५ साठीच्या सर्वोत्तम ५० शहरांच्या यादीत मुंबई ने कितवे स्थान मिळवले आहे?
(A) ४९
(B) ४७
(C) ४३
(D) ४१
Ans-(A) ४९
(Q१८) जागतिक साखर उत्पादनात भारताचा किती टक्के वाट आहे?
(A) १७
(B) १८
(C) २०
(D) १९
Ans-(C) २०
(Q१९) कोणत्या जिल्ह्यातील पहिले आदिवासी गिर्यारोहक निखिल कोकाटे यांनी आफ्रिकेतील शिखर किल्लीमांजरो यशस्वीपणे पार केले आहे?
(A) नाशिक
(B) पुणे
(C) सातारा
(D) सांगली
Ans-(B) पुणे
(Q२०) पुणे जिल्ह्यातील पहिले आदिवासी गिर्यारोहक निखिल कोकाटे यांनी कोणत्या देशातील शिखर किल्लीमांजरो यशस्वीपणे पार केले आहे?
(A) उत्तर अमेरिका
(B) दक्षिण अमेरिका
(C) युरोप
(D) आफ्रिका
Ans-(D) आफ्रिका
(Q२१) NCSI सर्वश्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
(A) मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ
(B) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय airport
(C) इंदिरा गांधी इंटरनॅशनल airport
(D) राजीव गांधी इंटरनॅशनल airport
Ans-(A) मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ
(Q२२) कोणत्या राज्य सरकारने Witness Protection Scheme लाँच केली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) पंजाब
(C) हरियाणा
(D) राजस्थान
Ans-(C) हरियाणा
(Q२४) पहिली Women Peaceskeepes Confrence कोठे आयोजित करण्यात आली आहे?
(A) न्यूयॉर्क
(B) दुबई
(C) रियाध
(D) नवी दिल्ली
Ans-(D) नवी दिल्ली
(Q२५) United Kingdom ने कोणत्या भारतीय व्यक्तीला Honorary Knighthood ने सन्मानित केले आहे?
(A) मुकेश अंबानी
(B) नरेंद्र मोदी
(C) सुनील मित्तल
(D) गौतम अदानी
Ans-(C) सुनील मित्तल
(Q२६) इंडियन सुपर लीग चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) मुबई सिरी FC
(B) FC गोवा
(C) ओडिसी FC भारत
(D) मोहन बागान सुपर जायंट
Ans-(D) मोहन बागान सुपर जायंट
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||








