Current Affairs 25thApril 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 25, 2025
Daily Current Affairs (Date: April 25th, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: April 25, 2025. Find Current General Knowledge 25th April 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 25th April 2025
चालू घडामोडी २५ एप्रिल २०२५ : Current Affairs April 25, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी – तारीख: २५ एप्रिल २०२५ प्रश्न उत्तरांसह खाली दिले आहेत.
(Q१) महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS कोण बनली आहे?
(A) अदिबा अनम
(B) रेशमा शेख
(C) अबिदा पठाण
(D) अंजुम खान
Ans-(A) अदिबा अनम
(Q२) अदिबा अनम ही महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS बनली असून ती कोणत्या जिल्ह्यातील रहिवाशी आहे?
(A) नागपूर
(B) वर्धा
(C) यवतमाळ
(D) अमरावती
Ans-(C) यवतमाळ
(Q३) कोणत्या ठिकाणच्या बंदीपोर जिल्ह्यातील आरागाम येथे पहिले मराठी पुस्तकाचे गाव साकारण्यात आले आहे?
(A) दिल्ली
(B) काश्मीर
(C) लडाख
(D) पाँडिचेरी
Ans-(B) काश्मीर
(Q४) लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
(A) अमिताभ बच्चन
(B) नरेंद्र मोदी
(C) अमित शहा
(D) कुमार मंगलम बिर्ला
Ans-(D) कुमार मंगलम बिर्ला
(Q५) मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आले आहे?
(A) रविंद्र खेडेकर
(B) प्रसाद ओक
(C) सचिन पिळगावकर
(D) अजित जोशी
Ans-(C) सचिन पिळगावकर
(Q६) कोणत्या देशाने तीन अंतराळवीरांना अवकाश स्थानकात पाठवले आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(B) चीन
(Q७) चीन देशाच्या तीन अंतराळवीरांनी कोणत्या अवकाशयानातून अवकाशात उड्डाण केले आहे?
(A) शेंझू २०
(B) शेंझू १८
(C) शेंझू १७
(D) शेंझू १५
Ans-(A) शेंझू २०
(Q८) महाराष्ट्र राज्याला कृषी योजनासाठी केंद्राकडून किती हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत?
(A) २२३४
(B) २३१५
(C) २३९८
(D) २३१४
Ans-(D) २३१४
(Q९) भारतातील एकूण कांदा उत्पादनापैकी महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे?
(A) ३७
(B) ३५
(C) ३४
(D) ३९
Ans-(B) ३५
(Q१०) महाराष्ट्र राज्य सरकारने कोणत्या कालावधीत सेवा पंधरवाडा राबवण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) २७ एप्रिल ते ११ मे
(B) २९ एप्रिल ते १३ मे
(C) २५ एप्रिल ते १० मे
(D) २८ एप्रिल ते १२ मे
Ans-(D) २८ एप्रिल ते १२ मे
(Q११) देशातील पहिल्या world audio visual and entertainment summit चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) नवी दिल्ली
(B) हैदराबाद
(C) मुंबई
(D) चेन्नई
Ans-(C) मुंबई
(Q१२) मुंबई येथे कोणत्या कालावधीत देशातील पहिल्या world audio visual and entertainment summit चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) १ ते ४ मे
(B) २ ते ५ मे
(C) ३ ते ६ मे
(D) ३ ते ६ मे
Ans-(A) १ ते ४ मे
(Q१३) महाराष्ट्रातील पहिल्या १०० बाजार समितीच्या क्रमवारीत कोणी प्रथम क्रमांक पटकविला आहे?
(A) बारामती
(B) लोणंद
(C) पंढरपूर
(D) आटपाडी
Ans-(D) आटपाडी
(Q१४) जागतिक बँकेने आर्थिक वर्षे २०२५-२६ साठी भारताचा विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज सुधारित अंदाज वर्तवला आहे?
(A) ६.५
(B) ६.३
(C) ६.२
(D) ६.१
Ans-(B) ६.३
(Q१५) देशातील पहिली ATM असणारी एक्सप्रेस ट्रेन कोणती ठेवली आहे?
(A) पंचवटी एक्सप्रेस
(B) विदर्भ एक्सप्रेस
(C) सचखंड एक्सप्रेस
(D) नंदिग्राम एक्सप्रेस
Ans-(A) पंचवटी एक्सप्रेस
(Q१६) पंचवटी एक्सप्रेस देशातील पहिली ATM असणारी एक्सप्रेस ट्रेन ठरली असून ती कोणत्या दोन ठिकाणा दरम्यान धावते?
(A) नांदेड ते मुंबई
(B) पुणे ते कोल्हापूर
(C) मनमाड ते मुंबई
(D) कोल्हापूर ते नागपूर
Ans-(C) मनमाड ते मुंबई
(Q१७) देशातील पहिली ATM असणारी एक्सप्रेस ट्रेन पंचवटी एक्सप्रेस ठरली असून ATM कोणत्या बँकेने तयार केले आहे?
(A) बँक ऑफ महाराष्ट्र
(B) बँक ऑफ बडोदा
(C) बँक ऑफ इंडिया
(D) बँक ऑफ पंजाब
Ans-(A) बँक ऑफ महाराष्ट्र
(Q१८) जागतिक मलेरिया दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २४ एप्रिल
(B) २३ एप्रिल
(C) २५ एप्रिल
(D) २६ एप्रिल
Ans-(C) २५ एप्रिल
(Q१९) वाया वंदन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?
(A) बिहार
(B) नवी दिल्ली
(C) झारखंड
(D) गोवा
Ans-(B) नवी दिल्ली
(Q२०) RBI ने किती वर्षांवरील मुलांना बँकेमध्ये स्वतंत्र अकाउंट उघडण्याची परवानगी दिली आहे?
(A) ७
(B) ९
(C) १३
(D) १०
Ans-(D) १०
(Q२१) भारताच्या मदतीने बनवण्यात येत असलेली अरुण ३ जलविद्युत परियोजना कोणत्या देशातील आहे?
(A) नेपाळ
(B) फ्रान्स
(C) अफगाणिस्तान
(D) श्रीलंका
Ans-(A) नेपाळ
(Q२२) भारताचा पहिला क्वांटम कम्प्युटिंग Village कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे?
(A) गुजरात
(B) तेलंगणा
(C) आंध्र प्रदेश
(D) गोवा
Ans-(C) आंध्र प्रदेश
(Q२३) Talisman Sabre हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सैन्य अभ्यास कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे?
(A) चीन
(B) ऑस्ट्रेलिया
(C) दक्षिण आफ्रिका
(D) भारत
Ans-(B) ऑस्ट्रेलिया
(Q२४) IMF च्या world Outlook रिपोर्ट नुसार अर्थिक वर्षे २०२५-२६ मध्ये जगातील सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था कोणती देशाची असणार आहे?
(A) जपान
(B) जर्मनी
(C) फ्रान्स
(D) भारत
Ans-(D) भारत
(Q२५) Shipping the energy Future: challenge and opportunity(SEFCO-२०२५) चे आयोजन कोठे करण्यात येत आहे?
(A) मुंबई
(B) कोलकाता
(C) नाशिक
(D) देहराडून
Ans-(D) देहराडून
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


