Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 24th May 2025 : चालू घडामोडी २४ मे २०२५

Maha Team
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 24th May 2025 : चालू घडामोडी २४ मे २०२५

Current Affairs 24th May 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 24th, 2025

Daily Current Affairs (Date: May 24, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: May 24, 2025. Find Current General Knowledge 24th May 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 24th May 2025

चालू घडामोडी २४ मे २०२५ : Current Affairs May 24, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २४ मे २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) क्रिकेटपटू अँजेलो मॅथ्यूज ने क्रिकेट च्या कोणत्या फॉरमॅट मधून निवृत्ती जाहीर केली आहे?

(A) कसोटी

(B) वन डे

(C) T२०

(D) कोणतेही नाही

Ans-(A) कसोटी

(Q२) कोणत्या देशाचा क्रिकेटपटू अँजेलो मॅथ्यूज ने कसोटी फॉरमॅट मधून निवृत्ती जाहीर केली आहे?

(A) भारत

(B) वेस्ट इंडिज

(C) श्रीलंका

(D) नेपाळ

Ans-(C) श्रीलंका

(Q३) कोणत्या राज्यातील छोन्जिन आंगमो भारतातील पहिली माऊंट एव्हरेस्ट सर करणारी दृष्टीबाधित महिला ठरली आहे?

(A) छत्तीसगड

(B) हिमाचल प्रदेश

(C) हरियाणा

(D) ओडिशा

Ans-(B) हिमाचल प्रदेश

(Q४) हिमाचल प्रदेश राज्यातील छोन्जिन आंगमो माऊंट एव्हरेस्ट सर करणारी जगातील कितवी दृष्टीबाधित महिला ठरली आहे?

(A) २

(B) ३

(C) ४

(D) ५

Ans-(D) ५

(Q५) वित्त वर्षे २०२४-२५ साठी RBI भारत सरकारला किती लाख कोटी रुपयांचा लाभांश देणार आहे?

(A) २.३५

(B) २.५५

(C) २.६९

(D) २.७७

Ans-(C) २.६९

(Q६) जागतिक कासव दिन कधी साजरा करण्यात आला?

(A) २२ मे

(B) २३ मे

(C) २१ मे

(D) २४ मे

Ans-(B) २३ मे

(Q७) वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये RBI ने सरकारला किती लाख कोटी रुपयांचा लाभांश दिला होता?

(A) २.१

(B) २.५

(C) २.७

(D) २.९

Ans-(A) २.१

(Q८) ओरलेन जानुस कुसोसिन्स्की स्मृती भालाफेक स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली?

(A) तैवान

(B) फ्रान्स

(C) चिली

(D) पोलंड

Ans-(D) पोलंड

(Q९) गुट्टाला शिलालेख कोणत्या राज्यात आढळले आहे?

(A) बिहार

(B) कर्नाटक

(C) झारखंड

(D) छत्तीसगड

Ans-(B) कर्नाटक

(Q१०) ओरलेन जानुस कुसोसिन्स्की स्मृती भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा ने किती मीटर भालाफेक केली आहे?

(A) ८०.३५

(B) ८५.५५

(C) ८३.४४

(D) ८०.१४

Ans-(D) ८०.१४

(Q११) इस्रो द्वारा २०२५ कोणते वर्षे घोषित करण्यात आले आहे?

(A) चंद्रयान

(B) अंतरीक्ष

(C) गगनयान

(D) रॉकेट वर्षे

Ans-(C) गगनयान

(Q१२) ISRO ने कोणते वर्षे गगनयान वर्षे जाहीर केले आहे?

(A) २०२५

(B) २०२७

(C) २०२६

(D) २०२४

Ans-(A) २०२५

(Q१३) रायझिंग नॉर्थ समिट चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) मुंबई

(B) चेन्नई

(C) कोलकाता

(D) नवी दिल्ली

Ans-(D) नवी दिल्ली


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs Notifications.
Private Jobs Notifications.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
परीक्षेचे निकाल (Results) Download.
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
MPSC भरती Notifications.
Bank Jobs Notifications.
Mega Bharti Notifications.
Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.

जिल्हा नुसार जाहिराती ♦

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC/10th) बारावी (HSC/ 12th) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा