Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 24th March 2025 : चालू घडामोडी २४ मार्च २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 24th March 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 24, 2025 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 24th March 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 24 March 2025. Find Current General Knowledge 22nd March 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी २४ मार्च २०२५ : Current Affairs March 24, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २४ मार्च २०२५ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार यंदा कोणाला प्रदान करण्यात येणार आहे?
(A) विनोद कुमार शुक्ल
(B) भालचंद्र नेमाडे
(C) शशी थरुर
(D) अनुराधा पाटील
Ans-(A) विनोद कुमार शुक्ल

(Q२) कोणत्या राज्याचे प्रसिद्ध कवी विनोद कुमार शुक्ल यांना साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) छत्तीसगड
(D) मध्य प्रदेश
Ans-(C) छत्तीसगड

(Q३) कवी विनोद कुमार शुक्ल यांना कोणत्या भाषेतील लेखनासाठी ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे?
(A) बंगाली
(B) हिंदी
(C) कानडी
(D) मराठी
Ans-(B) हिंदी

(Q४) यंदाचा साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ल यांना देण्यात येणार असून छत्तीसगडमधील लेखकाला हा सन्मान मिळण्याची कितवी वेळ आहे?
(A) ४
(B) ३
(C) २
(D) १
Ans-(D) १

(Q५) नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्वरूप उन्हाळकरने कोणते पदक जिंकले आहे?
(A) रौप्य
(B) कांस्य
(C) सुवर्ण
(D) कोणतेही नाही
Ans-(C) सुवर्ण

(Q६) नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्वरूप उन्हाळकरने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) बॅडमिंटन
(B) नेमबाजी
(C) भालाफेक
(D) गोलफेक
Ans-(B) नेमबाजी

(Q७) नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत कोणत्या राज्याच्या स्वरूप उन्हाळकरने सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(A) महाराष्ट्र

(Q८) जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २४ मार्च
(B) २५ मार्च
(C) २६ मार्च
(D) २३ मार्च
Ans-(D) २३ मार्च

(Q९) भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली सर्वाधिक टी २० सामना खेळणारा कितवा भारतीय ठरला आहे?
(A) ४
(B) ३
(C) २
(D) १
Ans-(B) ३

(Q१०) भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहलीने नुकताच कितवा टी २० सामना खेळला आहे?
(A) ४५०
(B) ३५०
(C) ५००
(D) ४००
Ans-(D) ४००

(Q११) क्रांतिकारी भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या स्मरणार्थ भारतात कोणता दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो?
(A) २२ मार्च
(B) २५ मार्च
(C) २३ मार्च
(D) २४ मार्च
Ans-(C) २३ मार्च

(Q१२) कोणत्या राज्यातील पंचकुला येथे कॅच द रेन २०२५ अभियान सुरू होत आहे?
(A) हरियाणा
(B) हिमाचल प्रदेश
(C) उत्तर प्रदेश
(D) पंजाब
Ans-(A) हरियाणा

(Q१३) जागतिक क्षय रोग दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २२ मार्च
(B) २५ मार्च
(C) २३ मार्च
(D) २४ मार्च
Ans-(D) २४ मार्च

(Q१४) केंद्र सरकारने गरजू रुग्णांना रक्त मिळण्यासाठी कोणते पोर्टल विकसित केले आहे?
(A) इ रक्तदान
(B) ई रक्तकोष
(C) इ ब्लड
(D) इ रक्त
Ans-(B) ई रक्तकोष

(Q१५) देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी कोठे धावणार आहे?
(A) मुंबई
(B) पुणे
(C) नाशिक
(D) छत्रपती संभाजीनगर
Ans-(A) मुंबई

(Q१६) कोणत्या देशाची कॅन्डेला कंपनी मुंबई मध्ये पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवणार आहे?
(A) जपान
(B) जर्मनी
(C) स्वीडन
(D) फ्रान्स
Ans-(C) स्वीडन

(Q१७) कोणत्या लष्करी जहाजबांधणी कंपनीने स्वदेशी तवश्या युद्धनौकेचे यशस्वी जलावतरण केले आहे?
(A) गोवा शिपयार्ड लिमिटेड
(B) हैदराबाद शिपयार्ड लिमिटेड
(C) चेन्नई शिपयार्ड लिमिटेड
(D) मुंबई शिपयार्ड लिमिटेड
Ans-(A) गोवा शिपयार्ड लिमिटेड

(Q१८) भारतीय राष्ट्रीय कला आणि सांस्कृतिक वारसा संस्थेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) राजकुमार वर्मा
(B) धीरज कुमार
(C) अशोक सिंग ठाकूर
(D) वीरेंद्र कुमार शुक्ला
Ans-(C) अशोक सिंग ठाकूर

(Q१९) भारताच्या सार्वजनिक बँकांनी २०२३-२४ मध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक किती लाख कोटी निव्वळ नफा नोंदविला आहे?
(A) १.४५
(B) १.४१
(C) १.४४
(D) १.४७
Ans-(B) १.४१

(Q२०) रोहित शर्माने सर्वाधिक आयपीएल सामने खेळणाऱ्यामध्ये कितवे स्थान पटकावले आहे?
(A) ४
(B) ३
(C) १
(D) २
Ans-(D) २

(Q२१) सार्वजनिक क्षेत्राच्या बँकाकडून २०२३-२४ या आर्थिक वर्षात दिलेल्या लाभांशात किती टक्के वाढ झाली आहे?
(A) ३२.७
(B) ३३.९
(C) ३४.५
(D) ३१.५
Ans-(A) ३२.७

(Q२२) कोणत्या IIT ने देशाच्या सीमेवर टेहाळणी करण्यासाठी अत्याधुनिक रोबोट विकसित केले आहे?
(A) IIT दिल्ली
(B) IIT खरगपूर
(C) IIT गुवाहाटी
(D) IIT मद्रास
Ans-(C) IIT गुवाहाटी

(Q२३) IMF च्या आकडेवारीनुसार भारताची अर्थव्यवस्था २०२५ मध्ये किती ट्रिलियन डॉलर पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे?
(A) ४.४
(B) ४.३
(C) ४.७
(D) ४.५
Ans-(B) ४.३

(Q२४) भारत कोणत्या देशामध्ये खंजर सराव नुकताच पार पडला आहे?
(A) कजाकिस्तान
(B) पाकिस्तान
(C) तुर्कस्थान
(D) किर्गिस्थान
Ans-(D) किर्गिस्थान

(Q२५) Goibibo ticket बुकिंग कंपनीने कोणाची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन निवड केली आहे?
(A) रोहित शर्मा
(B) विराट कोहली
(C) हार्दिक पंड्या
(D) ऋषभ पंत
Ans-(D) ऋषभ पंत


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा