Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 24th June 2025 : चालू घडामोडी २४ जून २०२५

Maha Team
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 24th June 2025 : चालू घडामोडी २४ जून २०२५

Current Affairs 24th June 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 24th June, 2025

Daily Current Affairs (Date: June 24, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: June 24, 2025. Find Current General Knowledge 24th June 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 24th June 2025

चालू घडामोडी २४ जून २०२५ : Current Affairs June 24, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २४ जून २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) भारताची पहिली हायड्रोजन बस कोठे सुरू करण्यात आली आहे?

(A) लेह लडाख

(B) जम्मू आणि काश्मीर

(C) रायपूर

(D) जयपूर

Ans-(A) लेह लडाख

(Q२) भारताची पहिली हायड्रोजन बस लेह लडाख येथे सुरू झाली आहे. तिला कोणी बनवले आहे?

(A) महिंद्रा Ltd

(B) Toyota Ltd

(C) NTPC Ltd

(D) HCL Ltd

Ans-(C) NTPC Ltd

(Q३) Baraputra Aitihya Gram Yojna कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे?

(A) बिहार

(B) ओडिशा

(C) झारखंड

(D) कर्नाटक

Ans-(B) ओडिशा

(Q४) प्रतिभा सेतू पोर्टल कोणाद्वारे लाँच करण्यात आले आहे?

(A) MPSC

(B) DRDO

(C) SSC

(D) UPSC

Ans-(D) UPSC

(Q५) Asian individual Squash Championship २०२५ मध्ये भारताच्या वेलावण सेंथिलकुमार ने कोणते पदक जिंकले आहे?

(A) सुवर्ण

(B) रौप्य

(C) कांस्य

(D) कोणतेही नाही

Ans-(C) कांस्य

(Q६) वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ च्या शुभंकर चे नाव काय आहे?

(A) तेजस

(B) विराज

(C) यश

(D) आदित्य

Ans-(B) विराज

(Q७) Asian individual Squash Championship २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?

(A) मलेशिया

(B) ब्राझील

(C) फ्रान्स

(D) श्रीलंका

Ans-(A) मलेशिया

(Q८) वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ च्या शुभंकर विराज चे कोणाच्या हस्ते लाँच करण्यात आले आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) राजनाथ सिंह

(C) मनसुख मांडिया

(D) रेखा गुप्ता

Ans-(D) रेखा गुप्ता

(Q९) Asian individual Squash Championship २०२५ मध्ये भारताच्या कोणत्या खेळाडूने कांस्य पदक जिंकले आहे?

(A) पंकज घोषाल

(B) वेलावण सेंथिलकुमार

(C) रामित टंडन

(D) अभय सिंह

Ans-(B) वेलावण सेंथिलकुमार

(Q१०) भारताची पहिली स्वदेशी ५ जी फिक्स्ड वायरलेस सेवा कोणी सुरू केली आहे?

(A) रिलायन्स Jio

(B) Airtel

(C) Idea

(D) BSNL

Ans-(D) BSNL

(Q११) भारताची पहिली स्वदेशी ५ जी फिक्स्ड वायरलेस सेवा BSNL ने कोठे लाँच केली आहे?

(A) मुंबई

(B) चेन्नई

(C) हैद्राबाद

(D) कोलकाता

Ans-(C) हैद्राबाद

(Q१२) अर्लम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे. ते भारतातील पहिले बटरफ्लाय अभयारण्य बनले आहे?

(A) केरळ

(B) तामिळनाडू

(C) बिहार

(D) झारखंड

Ans-(A) केरळ

(Q१३) UPSC द्वारे कोणते पोर्टल लाँच करण्यात आले आहे?

(A) भारत सेतू

(B) गंगा

(C) राम सेतू

(D) प्रतिभा सेतू

Ans-(D) प्रतिभा सेतू

(Q१४) कोणत्या देशाने इराण विरुद्ध ऑपरेशन midnight हॅमर सुरू केले आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) पाकिस्तान

(D) अफगाणिस्तान

Ans-(B) अमेरिका

(Q१५) कोणते राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये माझी वसुंधरा अभियान ६.० सुरू करणार आहे?

(A) महाराष्ट्र

(B) केरळ

(C) तामिळनाडू

(D) कर्नाटक

Ans-(A) महाराष्ट्र

(Q१६) कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा कोण पहिला भारतीय विकेट कीपर ठरला आहे?

(A) एम एस धोनी

(B) के एल राहुल

(C) ऋषभ पंत

(D) दिनेश कार्तिक

Ans-(C) ऋषभ पंत

(Q१७) कसोटी क्रिकेट मध्ये एकाच सामन्यात पहिल्यांदा भारताच्या किती फलंदाजानी शतक झळकावले आहे?

(A) ५

(B) ७

(C) ३

(D) ४

Ans-(A) ५

(Q१८) एकाच कसोटी सामन्यात २ शतक झळकावणारा ऋषभ पंत कितवा भारतीय फलंदाज ठरला आहे?

(A) ६

(B) ५

(C) ७

(D) ८

Ans-(C) ७

(Q१९) भारत कोणत्या देशाकडून सर्वाधिक कच्चे तेल आयात करतो?

(A) फ्रान्स

(B) रशिया

(C) चीन

(D) अमेरिका

Ans-(B) रशिया

(Q२०) Wings to Our Hopes Book कोणाचे आहे?

(A) राजनाथ सिंह

(B) अनुराग ठाकूर

(C) रामनाथ कोविंद

(D) द्रौपदी मूर्मु

Ans-(D) द्रौपदी मूर्मु

(Q२१) भारतातील तिसरे संपूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे?

(A) त्रिपुरा

(B) गोवा

(C) कर्नाटक

(D) आसाम

Ans-(A) त्रिपुरा

(Q२२) त्रिपुरा राज्याचा साक्षरता दर वाढून किती टक्के झाला आहे?

(A) ९७.७

(B) ९९.९

(C) ९५.६

(D) ९३.३

Ans-(C) ९५.६

(Q२३) राष्ट्रपतीं द्रौपदी मूर्मु यांच्या भाषणावर आधारित Wings to Our Hopes पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) अनुराग ठाकूर

(B) राजनाथ सिंह

(C) रामनाथ कोविंद

(D) अमित शहा

Ans-(B) राजनाथ सिंह

(Q२४) अमेरिकेने कोणत्या देशाविरूद्ध ऑपरेशन midnight हॅमर सुरू केले आहे?

(A) इराक

(B) पाकिस्तान

(C) रशिया

(D) इराण

Ans-(D) इराण

(Q२५) केंद्रीय मंत्री अमित शहा ने कोणत्या राज्यात Nantional Forensic science University ची पायाभरणी केली आहे?

(A) केरळ

(B) तामिळनाडू

(C) बिहार

(D) छत्तीसगड

Ans-(D) छत्तीसगड


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs Notifications.
Private Jobs Notifications.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
परीक्षेचे निकाल (Results) Download.
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
MPSC भरती Notifications.
Bank Jobs Notifications.
Mega Bharti Notifications.
Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.

जिल्हा नुसार जाहिराती ♦

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC/10th) बारावी (HSC/ 12th) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा