Current Affairs 24th July 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 24th July, 2025
Daily Current Affairs (Date: July 24, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: July 24, 2025. Find Current General Knowledge 24th July 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 24th July 2025
चालू घडामोडी २४ जुलै २०२५ : Current Affairs July 24, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २४ जुलै २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) कोणत्या भारतीय अँप ला जिनिव्हा SZ मे UN WSIS चॅम्पियन अवार्ड २०२५ ने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) Meri panchyat App
(B) Diksha App
(C) Umang App
(D) Arogya Setu App
Ans-(A) Meri panchyat App
(Q२) भारताचा पहिला Center Of Excellence For Hornbill Conservation कोणत्या राज्यात सुरू केला आहे?
(A) गोवा
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) गुजरात
Ans-(C) तामिळनाडू
(Q३) भारताचा पहिला खनन पर्यटन प्रोजेक्ट कोठे सुरू करण्यात येणार आहे?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) आसाम
(D) ओडिशा
Ans-(B) झारखंड
(Q४) ISRO द्वारा NISAR satelite कोणत्या अंतराळ संस्थेच्या मदतीने लाँच करण्यात येणार आहे?
(A) ESA
(B) JAXA
(C) ROSCOSMOS
(D) NASA
Ans-(D) NASA
(Q५) ISRO आणि नासा द्वारा NISAR satelite कधी लाँच करण्यात येणार आहे?
(A) २७ जुलै
(B) २९ जुलै
(C) ३० जुलै
(D) २८ जुलै
Ans-(C) ३० जुलै
(Q६) हेन्ले पासपोर्ट इंडेक्स २०२५ मध्ये भारताची रँक कितवी आहे?
(A) ७५
(B) ७७
(C) ७८
(D) ७९
Ans-(B) ७७
(Q७) कृषी समृद्धी योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येणार आहे?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) बिहार
(D) झारखंड
Ans-(A) महाराष्ट्र
(Q८) ) हेन्ले पासपोर्ट इंडेक्स २०२४ मध्ये भारताची रँक कितवी होती?
(A) ८५
(B) ८३
(C) ८१
(D) ८०
Ans-(D) ८०
(Q९) भारताच्या पासपोर्ट ने आता किती देशात व्हिसा फ्री प्रवास केला जाऊ शकतो?
(A) ५८
(B) ५९
(C) ६०
(D) ६१
Ans-(B) ५९
(Q१०) ) हेन्ले पासपोर्ट इंडेक्स २०२५ मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
(A) नॉर्वे
(B) जपान
(C) जर्मनी
(D) सिंगापुर
Ans-(D) सिंगापूर
(Q११) ) हेन्ले पासपोर्ट इंडेक्स २०२५ मध्ये कोणता देश सर्वात शेवटी आहे?
(A) नेपाळ
(B) पाकिस्तान
(C) अफगाणिस्तान
(D) म्यानमार
Ans-(C) अफगाणिस्तान
(Q१२) भारत NCX २०२५ काय आहे?
(A) राष्ट्रीय सायबर सुरक्षा अभ्यास
(B) उपग्रह
(C) सैन्य अभ्यास
(D) अँप
Ans-(A) राष्ट्रीय सायबर सुरक्षा अभ्यास
(Q१३) राष्ट्रीय सायबर सुरक्षा अभ्यास चे आयोजन कोठे करण्यात येत आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) गोवा
(D) गुजरात
Ans-(D) गुजरात
(Q१४) One time regulation Scheme २०२५ कोठे लाँच करण्यात आली आहे?
(A) लडाख
(B) पाँडिचेरी
(C) जम्मू आणि काश्मीर
(D) चंदीगड
Ans-(B) पाँडिचेरी
(Q१५) मिझो डायस्पोराहब पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केले आहे?
(A) मिझोरम
(B) त्रिपुरा
(C) आसाम
(D) बिहार
Ans-(A) मिझोरम
(Q१६) Green हायड्रोजन valley Initiative कोणी लाँच केली आहे?
(A) सिक्कीम
(B) त्रिपुरा
(C) आंध्र प्रदेश
(D) तेलंगणा
Ans-(C) आंध्र प्रदेश
(Q१७) हरमनप्रीत कौर वन डे मध्ये इंग्लंड मध्ये एक हजार धावा करणारी कितवी भारतीय फलंदाज ठरली आहे?
(A) २
(B) ३
(C) ४
(D) १
Ans-(A) २
(Q१८) हरमनप्रीत कौर वन डे मध्ये चार हजार धावा करणारी कितवी भारतीय फलंदाज ठरली आहे?
(A) २
(B) १
(C) ३
(D) ४
Ans-(C) ३
(Q१९) लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) शरद पवार
(B) नितीन गडकरी
(C) अनुराग ठाकूर
(D) राहुल गांधी
Ans-(B) नितीन गडकरी
(Q२०) नितीन गडकरी यांना कितवा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे?
(A) ४२
(B) ४५
(C) ४४
(D) ४३
Ans-(D) ४३
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs Notifications.
〉 Private Jobs Notifications.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
〉 परीक्षेचे निकाल (Results) Download.
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
〉 MPSC भरती Notifications.
〉 Bank Jobs Notifications.
〉 Mega Bharti Notifications.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.
♦ जिल्हा नुसार जाहिराती ♦ |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

♦ शिक्षणानुसार जाहिराती ♦ |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC/10th) | बारावी (HSC/ 12th) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||

