Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Government Jobs

Current Affairs 24th January 2025 : चालू घडामोडी २४ जानेवारी २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 8th June 2024

Current Affairs 24th January 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 24, 2025 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 24th January 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 24 January 2025. Find Current General Knowledge 24th  January 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 24th January 2025

चालू घडामोडी जानेवारी २०२५ : Current Affairs January 24, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २४ जानेवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारतातील खालीलपैकी कोणत्या लघु चित्रपटाला ऑस्कर 2025 साठी लाईव्ह ऍक्शन शॉर्ट श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहेत   ?
(A) तनुजा
(B) अनुजा
(C) अंजली
(D) पल्लवी
Ans-(B) अनुजा

(Q२) सध्या भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर कोण आहेत?
(A) शशिकांत दास
(B) संजय मल्होत्रा
(C) संजय पवार
(D) शशिकांत पवार
Ans-(B) संजय मल्होत्रा

(Q३) बुद्धिबळ पटू डी गुकेश यांचा लाईव्ह रेटिंग नुसार कितवा क्रमांक आहे?
(A) पहिला
(B) दुसरा
(C) तिसरा
(D) चौथा
Ans-(D) चौथा

(Q४) दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित परेड कुठे होत असते ?
(A) लाल किल्ला
(B) दिल्ली गेट
(C) राजपथ
(D) राष्ट्रपती भवन
Ans-(C) राजपथ

(Q५) प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित परेडच्या इतिहासात कोणत्या राज्याच्या चित्ररथांने सर्वाधिक पुरस्कार जिंकले आहेत?
(A) कर्नाटक
(B) तामिळनाडू
(C) महाराष्ट्र
(D) उत्तराखंड
Ans-(B) तामिळनाडू

(Q६) निवडणूक आयोगानुसार भारतातील मतदारांची संख्या किती कोटी झाली आहे?
(A) 90.1
(B) 94.1
(C) 97.1
(D) 99.1
Ans-(D) 99.1

(Q७) निवडणूक आयोगानुसार मतदार यादीत 18 ते 29 वयोगटातील मतदारांची संख्या किती कोटी आहे ?
(A) 21.7
(B) 23.7
(C) 25.7
(D) 26.7
Ans-(A) 21.7

(Q८) निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार मतदारांच्या लिंग गुणोत्तरात वाढ होऊन ते आता किती झाले आहे ?
(A) 940
(B) 944
(C) 954
(D) 960
Ans-(C) 954

(Q९) पिके आणि त्यांच्या लागवडीखालील क्षेत्राच्या अचूक आकडेवारी सरकारला प्राप्त व्हावी म्हणून केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली आहे?
(A) डिजिटल क्रॉप सर्वे
(B) डिजिटल फार्मिंग सिस्टीम
(C) डिजिटल फार्मर
(D) महाडीबीटी
Ans-(A) डिजिटल क्रॉप सर्वे

(Q१०) समलिंगी विवाह मंजुरी देणारा समलिंगी कायदा लागू करणारा पहिला देश कोणता आहे?
(A) नेदरलँड
(B) स्विझर्लंड
(C) आयर्लंड
(D) अमेरिका
Ans-(A) नेदरलँड

(Q११) प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला खालीलपैकी कोणते पुरस्कार जाहीर आणि वितरण करण्यात येतात ?
(A) शौर्य
(B) भारतरत्न
(C) पद्म
(D) वरील सर्व
Ans-(D) वरील सर्व

(Q१२) आशियातील खालीलपैकी कोणत्या देशात समलिंगी विवाह मंजुरी आहे?
(A) तैवान
(B) नेपाळ
(C) वरीलपैकी नाही
(D) वरीलपैकी दोन्ही
Ans-(D) वरीलपैकी दोन्ही

(Q१३) समलिंगी विवाह लागू करणारा आशियातील तिसरा देश खालीलपैकी कोणता आहे?
(A) थायलंड
(B) मलेशिया
(C) इंडोनेशिया
(D) भूतान
Ans-(A) थायलंड

(Q१४) निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली होती ?
(A) 25 जानेवारी 1947
(B) 25 जानेवारी 1949
(C) 25 जानेवारी 1950
(D) 25 जानेवारी 1952
Ans-(C) 25 जानेवारी 1950

(Q१५) केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाने महत्त्वाचे सरकारी कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी कोणते लॉकर उपलब्ध करून दिले आहे?
(A) डीजी लॉकर
(B) एंटीटी लॉकर
(C) महा लॉकर
(D) वरीलपैकी नाही
Ans-(B) एंटीटी लॉक

(Q१६) संयुक्त राष्ट्र महासभेने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे?
(A) 2024
(B) 2025
(C) 2026
(D) 2017
Ans-(B) 2025

(Q१७) संयुक्त राष्ट्र महासभेने प्रथम कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले होते?
(A) 2011
(B) 2012
(C) 2021
(D) 2022
Ans-(B) 2012

(Q१८) आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेने यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षासाठी कोणते ब्रीदवाक्य निश्चित केले आहे?
(A) सहकाराच्या माध्यमातून उत्तम विश्वाची बांधणी
(B) सहकाराच्या माध्यमातून विकास
(C) सहकाराच्या माध्यमातून एकात्मता आणि विश्वास
(D) सहकाराच्या माध्यमातून शाश्वत विकास
Ans-(A) सहकाराच्या माध्यमातून उत्तम विश्वाची बांधणी

(Q१९) जागतिक आरोग्य संघटनेला खालीलपैकी कोणता देश सर्वाधिक निधी देतो?
(A) अमेरिका
(B) रशिया
(C) चीन
(D) भारत
Ans-(A) अमेरिका

(Q२०) जागतिक आरोग्य संघटना आणि स्टॅटिस्टा च्या अहवालानुसार 2022-23 या वर्षात अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेला किती दशलक्ष डॉलर्सचा निधी दिला आहे?
(A) 1284
(B) 128
(C) 1244
(D) 125
Ans-(A) 1284

(Q२१) संयुक्त राष्ट्र महासभेची आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित करण्याची आतापर्यंतची कितवी वेळ आहे?
(A) पहिली
(B) दुसरी
(C) तिसरी
(D) चौथी
Ans-(B) दुसरी

(Q२२) प्रजासत्ताक दिनानिमित्त परेड राजपथावर आयोजित करण्यात येते, या राजपथाला सध्या कोणत्या नावाने संबोधले जाते?
(A) कर्तव्यपथ
(B) निष्ठापथ
(C) राष्ट्रपतीपथ
(D) समतापथ
Ans-(A) कर्तव्यपथ

(Q२३) जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय खालीलपैकी कोणत्या देशाने घेतला आहे?
(A) रशिया
(B) युक्रेन
(C) इजराइल
(D) अमेरिका
Ans-(D) अमेरिका


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा
Chandrapur Bharti

Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा