Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Government Jobs

Current Affairs 24th February 2025 : चालू घडामोडी २४ फेब्रुवारी २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 8th June 2024

Current Affairs 24th February 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 24, 2025 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 24th February 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 24 February 2025. Find Current General Knowledge 24th February 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 24th February 2025

चालू घडामोडी २४ फेब्रुवारी २०२५ : Current Affairs February 24, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २४ फेब्रुवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) पंतप्रधानाच्या सचिव पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) शक्तिकांत दास
(B) राजू कुमार
(C) वीरेंद्र जाधव
(D) प्रताप तिवारी
Ans-(A) शक्तिकांत दास

(Q२) कोणत्या देशाच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) मॉरिशस
(D) सिंगापूर
Ans-(C) मॉरिशस

(Q३) ग्लोबल कॉन्फरन्स ऑफ मेडिटेशन लीडर्स कार्यक्रम कोठे पार पडला?
(A) मुंबई
(B) नवी दिल्ली
(C) हैदराबाद
(D) कोलकाता
Ans-(B) नवी दिल्ली

(Q४) भारतीय फलंदाज विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेट मध्ये किती हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे?
(A) १५
(B) १३
(C) ११
(D) १४
Ans-(D) १४

(Q५) विराट कोहली हा एकदिवसीय क्रिकेट मध्ये १४ हजार धावा करणारा जगातील कितवा फलंदाज ठरला आहे?
(A) २
(B) १
(C) ३
(D) ४
Ans-(C) ३

(Q६) विराट कोहलीने किती डावात एकदिवसीय क्रिकेट मध्ये १४ हजार धावा पूर्ण केल्या आहेत?
(A) २८३
(B) २८७
(C) २८८
(D) २८९
Ans-(B) २८७

(Q७) आप नेत्या आतिशी यांची कोणत्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेती पदी निवड झाली आहे?
(A) नवी दिल्ली
(B) राजस्थान
(C) चंदीगड
(D) पंजाब
Ans-(A) नवी दिल्ली

(Q८) कोणत्या देशाच्या मीरा आंद्रीवाने दुबई खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) युक्रेन
(D) रशिया
Ans-(D) रशिया

(Q९) खालीलपैकी कोणाला ICC तर्फे २०२४ वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू हे प्रदान करण्यात आले आहे?
(A) रोहित शर्मा
(B) जसप्रीत बुमराह
(C) विराट कोहली
(D) मोहम्मद शमी
Ans-(B) जसप्रीत बुमराह

(Q१०) भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज विराट कोहलीने एकदिवसीय कारकिर्दीतील कितवे शतक पूर्ण केले आहे?
(A) ५०
(B) ५५
(C) ५४
(D) ५१
Ans-(D) ५१

(Q११) मॉरिशसने त्यांच्या राष्ट्रीय स्थापना दिनानिमित्त कोणाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे?
(A) डोनाल्ड ट्रम्प
(B) जो बायडेन
(C) नरेंद्र मोदी
(D) ऋषी सुनक
Ans-(C) नरेंद्र मोदी

(Q१२) मॉरिशसने त्यांच्या राष्ट्रीय स्थापना दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र मोदींना आमंत्रित केले असून त्यांचा स्थापना दिन कधी असतो?
(A) १२ मार्च
(B) ११ मार्च
(C) १४ मार्च
(D) १३ मार्च
Ans-(A) १२ मार्च

(Q१३) कोणत्या राज्याने बाहेरील नागरिकांना जमीन खरेदी करण्यास बंदी घातली आहे?
(A) गोवा
(B) गुजरात
(C) उत्तर प्रदेश
(D) उत्तराखंड
Ans-(D) उत्तराखंड

(Q१४) नयनामृतम २.० योजना कोणत्या राज्याने लाँच केली आहे?
(A) राजस्थान
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) मध्य प्रदेश
Ans-(B) केरळ

(Q१५) देश का प्रकृति परीक्षण अभियानाची गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये नोंद झाली असून ते कधी सुरू करण्यात आले होते?
(A) २८ ऑक्टोबर २०२४
(B) २९ ऑक्टोबर २०२४
(C) २७ ऑक्टोबर २०२४
(D) २६ ऑक्टोबर २०२४
Ans-(A) २९ ऑक्टोबर २०२४

(Q१६) देश का प्रकृति परीक्षण अभियान कोणत्या केंद्रीय मंत्रालयातर्फे लाँच करण्यात आले होते?
(A) ग्रह मंत्रालय
(B) रस्त्याने वाहतूक मंत्रालय
(C) आयुष मंत्रालय
(D) जल मंत्रालय
Ans-(C) आयुष मंत्रालय

(Q१७) नुकतीच आयुष्यमान भारत योजना कोठे लागू करण्यात आली आहे?
(A) नवी दिल्ली
(B) राजस्थान
(C) बिहार
(D) झारखंड
Ans-(A) नवी दिल्ली

(Q१८) २०२५-२६ च्या केंद्रीय बजेटमध्ये आयुष्यमान भारत योजनेसाठी हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे?
(A) ८४०५
(B) ७३०३
(C) ९४०६
(D) ९७०९
Ans-(C) ९४०६

(Q१९) बंगालच्या खाडीचा अंतर सरकारी संघटनेचा अध्यक्ष कोणता देश बनला आहे?
(A) चीन
(B) भारत
(C) रशिया
(D) मलेशिया
Ans-(B) भारत

(Q२०) पुणे मध्ये कितवी पश्चिम विभागीय परिषद आयोजित करण्यात आली होती?
(A) २४
(B) २५
(C) २६
(D) २७
Ans-(D) २७

(Q२१) देशाच्या विभागीय परिषदेचे अध्यक्ष कोण असतात?
(A) गृहमंत्री
(B) पंतप्रधान
(C) राष्ट्रपती
(D) राज्यपाल
Ans-(A) गृहमंत्री

(Q२२) आंतरराष्ट्रीय कला महोत्सव २०२५ कोठे आयोजित करण्यात आला आहे?
(A) कोलकाता
(B) चेन्नई
(C) हैदराबाद
(D) मुंबई
Ans-(C) हैद्राबाद

(Q२३) कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी HKUS- coV-२ virus चा शोध लावला आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(B) चीन

(Q२४) Life On Mars: collected Stories book चे लेखक कोण आहे?
(A) शशी थरूर
(B) जयराम रमेश
(C) तारा भवाळकर
(D) नमिता गोखले
Ans-(D) नमिता गोखले

(Q२५) कोणत्या राज्यात सर्वात जास्त गिधाडांची संख्या आढळली आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) उत्तर प्रदेश
(D) मध्य प्रदेश
Ans-(D) मध्य प्रदेश


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा
Chandrapur Bharti

Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा