Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 24th April 2025 : चालू घडामोडी २४ एप्रिल २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 24thApril 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 24, 2025

Daily Current Affairs (Date: April 24th, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: April 24, 2025. Find Current General Knowledge 24th April 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 24th April 2025

चालू घडामोडी एप्रिल २०२५ : Current Affairs April 24, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी – तारीख: २४ एप्रिल २०२५ प्रश्न उत्तरांसह खाली दिले आहेत.

(Q१) भारताने कोणत्या देशासोबतचा सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे?
(A) पाकिस्तान
(B) चीन
(C) अमेरिका
(D) बांगलादेश
Ans-(A) पाकिस्तान

(Q२) भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्या वर्षी सिंधू जलवाटप करार झाला होता?
(A) १९६३
(B) १९६५
(C) १९६०
(D) १९६१
Ans-(C) १९६०

(Q३) दरवर्षी जगात सुमारे किती टन अब्ज अन्न वाया जाते?
(A) १.५
(B) १.३
(C) १.४
(D) १.७
Ans-(B) १.३

(Q४) सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर एप्रिल ते जून २०२५ तिमाहीत किती टक्के कायम ठेवण्यात आला आहे?
(A) ७.८
(B) ८.३
(C) ७.७
(D) ८.२
Ans-(D) ८.२

(Q५) १० लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या लक्झरी वस्तूवर किती टक्के स्रोत संकलित कर लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे?
(A) २
(B) ३
(C) १
(D) ४
Ans-(C) १

(Q६) रोहित शर्मा ने मुंबई इंडियन्स कडून आयपीएल मध्ये सर्वाधिक किती षटकार मारण्याचा विक्रम केला आहे?
(A) २६१
(B) २५९
(C) २५७
(D) २५५
Ans-(B) २५९

(Q७) जसप्रीत बुमराहने टी २० क्रिकेट मध्ये किती विकेट चा टप्पा पूर्ण केला आहे?
(A) ३००
(B) २५०
(C) २००
(D) ४००
Ans-(A) ३००

(Q८) IPL मध्ये कोणी मुंबई इंडियन्स कडून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे?
(A) हार्दिक पंड्या
(B) तिलक वर्मा
(C) सूर्यकुमार यादव
(D) रोहित शर्मा
Ans-(D) रोहित शर्मा

(Q९) फिडे महिला ग्रँडप्रीक्स २०२४-२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) झू जिनेर
(B) कोनेरु हम्पी
(C) नुरगुल सलीमोवा
(D) पी वैशाली
Ans-(B) कोनेरु हम्पी

(Q१०) खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूने टी २० मध्ये १२ हजार धावा पूर्ण केल्या आहेत?
(A) सूर्यकुमार यादव
(B) ऋषभ पंत
(C) के एल राहुल
(D) रोहित शर्मा
Ans-(D) रोहित शर्मा

(Q११) टी २० क्रिकेट मध्ये १२ हजार धावा करणारा रोहित शर्मा कितवा भारतीय फलंदाज ठरला आहे?
(A) १
(B) ३
(C) २
(D) ५
Ans-(C) २

(Q१२) कोणत्या देशाच्या कोनेरु हम्पी हिने फिडे महिला ग्रँडप्रीक्स २०२४-२५ चे विजेतेपद पटकावले आहे?
(A) भारत
(B) जपान
(C) जर्मनी
(D) फ्रान्स
Ans-(A) भारत

(Q१३) कोणत्या देशाने चार वर्षानंतर कसोटी क्रिकेट सामना जिंकला आहे?
(A) बांगलादेश
(B) श्रीलंका
(C) अफगाणिस्तान
(D) झिम्बाब्वे
Ans-(D) झिम्बाब्वे

(Q१४) भारताने कोणत्या देशाची अटारी वाघा बॉर्डर बंद केली आहे?
(A) नेपाळ
(B) पाकिस्तान
(C) चीन
(D) श्रीलंका
Ans-(B) पाकिस्तान

(Q१५) भारताने पाकिस्तानच्या उच्चआयोगातील कर्मचारी संख्या ५५ वरून किती कमी केली आहे?
(A) ३०
(B) २५
(C) २७
(D) २९
Ans-(A) ३०

(Q१६) लिमा येथे झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत कोणत्या देशाने प्रथम स्थान पटकावले आहे?
(A) भारत
(B) फ्रान्स
(C) चीन
(D) दक्षिण आफ्रिका
Ans-(C) चीन

(Q१७) कोणत्या क्षेत्राने देशाच्या निर्यातीत पाचव्या स्थानावरून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे?
(A) इलेक्ट्रॉनिक्स
(B) उद्योग
(C) बांधकाम
(D) कृषी
Ans-(A) इलेक्ट्रॉनिक्स

(Q१८) आर्थिक वर्षे २०२५ मध्ये भारताची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात किती लाख कोटी रुपये झाली आहे?
(A) ४.२५
(B) ३.५०
(C) ३.२७
(D) ३.३०
Ans-(C) ३.२७

(Q१९) गरिया पूजा त्योहार कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो?
(A) सिक्कीम
(B) त्रिपुरा
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(B) त्रिपुरा

(Q२०) कोणत्या राज्याने मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा दिला आहे?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) गोवा
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

(Q२१) भारतीय आर्मी आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे?
(A) ऑपरेशन टिक्का
(B) ऑपरेशन राहत
(C) ऑपरेशन त्रिशूल
(D) ऑपरेशन ब्रह्मा
Ans-(A) ऑपरेशन टिक्का

(Q२२) पंचायत राज दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २३ एप्रिल
(B) २१ एप्रिल
(C) २४ एप्रिल
(D) २२ एप्रिल
Ans-(C) २४ एप्रिल

(Q२३) फायर सेफ्टी वीक २०२५ कधी साजरा करण्यात येत आहे?
(A) २० ते २४ एप्रिल
(B) २१ ते २५ एप्रिल
(C) २२ ते २७ एप्रिल
(D) २३ ते २९ एप्रिल
Ans-(B) २१ ते २५ एप्रिल

(Q२४) केंद्रीय कौशल्य मंत्रालयाने AI careers for women अभियान कोणत्या संस्थेसोबत मिळून सुरू केले आहे?
(A) इन्फोसिस
(B) गुगल
(C) TCS
(D) Microsoft
Ans-(D) Microsoft

(Q२५) Microsoft सोबत मिळून कोणत्या मंत्रालयाने AI careers for women अभियान सुरू केले आहे?
(A) कृषी
(B) गृह
(C) संरक्षण
(D) कौशल्य विकास मंत्रालय
Ans-(D) कौशल्य विकास मंत्रालय


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा