Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 23rd June 2025 : चालू घडामोडी २३ जून २०२५

Maha Team
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 23rd June 2025 : चालू घडामोडी २३  जून २०२५

Current Affairs 23rd June 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 23rd June, 2025

Daily Current Affairs (Date: June 23, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: June 23, 2025. Find Current General Knowledge 23rd June 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 23rd June 2025

चालू घडामोडी २३ जून २०२५ : Current Affairs June 23, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २३ जून २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) विशाखापट्टणम येथे योग दिनी किती लाख लोकांनी योग करून विश्वविक्रम केला आहे?

(A) ३

(B) ५

(C) २

(D) १

Ans-(A) ३

(Q२) योगांध्र मोहीम कोणी सुरू केल्याची घोषणा केली आहे?

(A) नरेंद्र मोदी

(B) प्रताप जाधव

(C) चंद्राबाबू नायडू

(D) पवन कल्याण

Ans-(C) चंद्राबाबू नायडू

(Q३) कोणत्या राज्यात योगांध्र मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला आहे?

(A) तेलंगणा

(B) आंध्र प्रदेश

(C) बिहार

(D) झारखंड

Ans-(B) आंध्र प्रदेश

(Q४) डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार २०२६ देण्यात यावा अशी शिफारस कोणत्या देशाने केली आहे?

(A) भारत

(B) चीन

(C) अमेरिका

(D) पाकिस्तान

Ans-(D) पाकिस्तान

(Q५) भारताकडून सर्वाधिक कसोटी शतक ठोकणारा विकेट कीपर कोण ठरला आहे?

(A) के एल राहुल

(B) करून नायर

(C) ऋषभ पंत

(D) दिनेश कार्तिक

Ans-(C) ऋषभ पंत

(Q६) ऋषभ पंत भारताकडून सर्वाधिक किती शतक ठोकणारा विकेट कीपर ठरला आहे?

(A) ६

(B) ७

(C) ५

(D) ८

Ans-(B) ७

(Q७) पाकिस्तान देशाने २०२६ चा शांतता नोबेल पुरस्कार कोणाला देण्याची शिफारस केली आहे?

(A) डोनाल्ड ट्रम्प

(B) Vladimir पुतिन

(C) नरेंद्र मोदी

(D) इरफान खान

Ans-(A) डोनाल्ड ट्रम्प

(Q८) पॅरिस डायमंड लीग (भालाफेक) २०२५ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

(A) ज्युलियन वेबर

(B) कार्तिक आर्यन

(C) अँडरसन पीटर्स

(D) नीरज चोप्रा

Ans-(D) नीरज चोप्रा

(Q९) अनंथा चंद्रकासन हे कोणत्या देशाच्या MIT विद्यापीठाच्या प्रोवोस्ट पदी नियुक्ती होणारे पहिले भारतीय ठरले आहेत?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) फ्रान्स

(D) ब्राझील

Ans-(B) अमेरिका

(Q१०) भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा पॅरिस डायमंड लीग २०२५ मध्ये किती मीटर भालाफेक करत विजेतेपद पटकावले आहे?

(A) ८०.१५

(B) ८१.१७

(C) ८५.५०

(D) ८८.१६

Ans-(D) ८८.१६

(Q११) अमेरिकेच्या देशाच्या MIT विद्यापीठाच्या प्रोवोस्ट पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?

(A) राजीव अग्रवाल

(B) के स्टॅलिन

(C) अनंथा चंद्रकासन

(D) प्रवीण कुमार

Ans-(C) अनंथा चंद्रकासन

(Q१२) कोणत्या देशाच्या महिला मल्लांनी २३ वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सांघिक विजेतेपद पटकावले आहे?

(A) भारत

(B) पाकिस्तान

(C) नेपाळ

(D) श्रीलंका

Ans-(A) भारत

(Q१३) २३ वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला संघाने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत?

(A) २

(B) ३

(C) १

(D) ४

Ans-(D) ४

(Q१४) २३ वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप २०२५ कोठे आयोजित करण्यात आली होती?

(A) भारत

(B) व्हिएतनाम

(C) सिंगापूर

(D) नेपाळ

Ans-(B) व्हिएतनाम

(Q१५) २३ वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये पुरुष फ्री स्टाईल स्पर्धेत भारताच्या विक्कीने किती किलो गटात सुवर्ण पदक जिंकले आहे?

(A) ९७

(B) ९१

(C) ९४

(D) ९३

Ans-(A) ९७

(Q१६) SENA देशांमध्ये सर्वाधिक कसोटी विकेट घेणारा आशियाई गोलंदाज कोण ठरला आहे?

(A) कुशल मेंडीस

(B) रविंद्र जडेजा

(C) जसप्रीत बुमराह

(D) आर अश्विन

Ans-(C) जसप्रीत बुमराह

(Q१७) २३ वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये पुरुष फ्री स्टाईल स्पर्धेत भारताच्या संघाने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत?

(A) ६

(B) ७

(C) ८

(D) ९

Ans-(A) ६

(Q१८) कोणत्या देशाचा पुरुष क्रिकेट संघ टी २० वर्ल्ड कप २०२६ साठी पात्र ठरला आहे?

(A) श्रीलंका

(B) UAE

(C) कॅनडा

(D) नेपाळ

Ans-(C) कॅनडा

(Q१९) कोणत्या विद्यापीठाने अनुसूचित जमातीसाठी JAYHIND योजना सुरू केली आहे?

(A) पंजाब

(B) दिल्ली

(C) हैद्राबाद

(D) चेन्नई

Ans-(B) दिल्ली

(Q२०) ICC टी २० World Cup २०२६ कोणत्या देशात होणार आहे?

(A) भारत आणि इंग्लंड

(B) वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान

(C) श्रीलंका आणि अमेरिका

(D) भारत आणि श्रीलंका

Ans-(D) भारत आणि श्रीलंका

(Q२१) दिल्ली युनिव्हर्सिटी ने कोणत्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी JAYHIND योजना सुरू केली आहे?

(A) ST

(B) OBC

(C) EWS

(D) SC

Ans-(A) ST

(Q२२) दिल्ली युनिव्हर्सिटी ने ST विद्यार्थीसाठी कोणती योजना सुरू केली आहे?

(A) JAYINDAI

(B) JAYBHARAT

(C) JAYHIND

(D) JAYDELHI

Ans-(C) JAYHIND

(Q२३) Digital Payment Awards २०२४-२५ कोणाला मिळाला आहे?

(A) PNB

(B) India post payment bank

(C) RBI

(D) SBI

Ans-(B) India post payment bank

(Q२४) World Rainforest Day २०२५ कधी साजरा करण्यात आला?

(A) २३ जून

(B) २१ जून

(C) २० जून

(D) २२ जून

Ans-(D) २२ जून

(Q२५) कोणत्या राज्याने देशातील पहिली योगनीती जाहीर केली आहे?

(A) उत्तर प्रदेश

(B) राजस्थान

(C) झारखंड

(D) उत्तराखंड

Ans-(D) उत्तराखंड


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs Notifications.
Private Jobs Notifications.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
परीक्षेचे निकाल (Results) Download.
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
MPSC भरती Notifications.
Bank Jobs Notifications.
Mega Bharti Notifications.
Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.

जिल्हा नुसार जाहिराती ♦

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC/10th) बारावी (HSC/ 12th) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा