Current Affairs 23rd January 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 23, 2025 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 23rd January 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 23 January 2024. Find Current General Knowledge 23rd January 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
चालू घडामोडी २३ जानेवारी २०२५: Current Affairs January 23, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २३ जानेवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) लोकसभा व विधानसभा 2024 निवडणुकीत उत्कृष्ट काम केल्याने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून पुरस्कार जाहीर झाली आहेत , यामध्ये उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कार कोणाला जाहीर झाला?
(A) लतीफ पठाण
(B) वर्षा ठाकूर
(C) वरीलपैकी दोन्ही
(D) वरीलपैकी नाही
Ans-(C) वरीलपैकी दोन्ही
(Q२) मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून टपाली मतपत्रिकांच्या देवाण-घेवाणीचा उत्कृष्ट नियोजन पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) दिलीप गावडे
(B) दिलीप स्वामी
(C) वरीलपैकी दोन्ही
(D) वरीलपैकी नाही
Ans-(C) वरीलपैकी दोन्ही
(Q३) मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून उत्कृष्ट वार्तांकनाचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
(A) राहुल तिडके
(B) दयानंद कांबळे
(C) वरील दोन्ही
(D) वरीलपैकी नाही
Ans-(C) वरील दोन्ही
(Q४) कॉस्ट ऑफ लिविंग या संस्थेच्या अहवालानुसार खालीलपैकी कोणत्या देशात राहणे सर्वात महाग आहे?
(A) स्वित्झर्लंड
(B) रशिया
(C) अमेरिका
(D) सिंगापूर
Ans-(A) स्वित्झर्लंड
(Q५) कॉस्ट ऑफ लिविंग या संस्थेच्या अहवालानुसार भारतात राहण्यासाठी मासिक खर्च किती हजार रुपये लागतो ?
(A) 32.8
(B) 34.8
(C) 36.8
(D) 38.9
Ans-(C) 36.8
(Q६) महाराष्ट्रात सद्यस्थिती किती बिबटे असल्याचे नोंद वन्यजीव विभागाकडे आहे ?
(A) 2800
(B) 3200
(C) 3800
(D) 4800
Ans-(D) 4800
(Q७) एच एस बी सी हुरुन च्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक प्रभावशाली भारतीय वंशाचे सीईओ कोण आहेत ?
(A) सत्या नंडेला
(B) संजय मेहरोत्रा
(C) अरविंद कृष्णा
(D) निकेश अरोडा
Ans-(A) सत्या नंडेला
(Q८) ताग या पिकासाठी किमान आधारभूत किंमत 2025 -26 या वर्षात किती ठेवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे?
(A) 4560
(B) 5460
(C) 5650
(D) 6580
Ans-(C) 5650
(Q९) केंद्रीय मंत्रिमंडळाने नॅशनल हेल्थ मिशनला किती वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) 2
(B) 3
(C) 4
(D) 5
Ans-(D) 5
(Q१०) हसन मुश्रीफ यांची कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे?
(A) अकोला
(B) वाशिम
(C) बुलढाणा
(D) हिंगोली
Ans-(B) वाशिम
(Q११) कॉस्ट ऑफ लिविंग या संस्थेच्या अहवालानुसार स्वित्झर्लंडमध्ये राहण्यासाठी मासिक खर्च किती लाख रुपये लागतो?
(A) 1.23
(B) 2.42
(C) 2.12
(D) 2.13
Ans-(B) 2.42
(Q१२) भारतीय वंशाचे जगातील सर्वाधिक प्रभावशाली सीईओ असलेले सत्यानंडेला हे कोणत्या कंपनीचे सीईओ आहेत?
(A) इंटेल
(B) सॅमसंग
(C) फेसबुक
(D) मायक्रोसॉफ्ट
Ans-(D) मायक्रोसॉफ्ट
(Q१३) नुकतेच हेरजी हलेवी यांनी कमांडर लेफ्टनंट जनरल या पदाचा राजीनामा दिला आहे ते कोणत्या देशाचे सैन्य प्रमुख होते?
(A) रशिया
(B) युक्रेन
(C) इसराइल
(D) अमेरिका
Ans-(C) इसराइल
(Q१४) राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे?
(A) मुंबई
(B) पुणे
(C) नागपूर
(D) अमरावती
Ans-(B) पुणे
(Q१५) मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प कोणत्या वर्षी सुरु करण्यात आला होता?
(A) 2020-21
(B) 2021-22
(C) 2022-23
(D) 2023-24
Ans-(A) 2020-21
(Q१६) मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाचा कालावधी किती वर्ष आहे?
(A) 5
(B) 6
(C) 7
(D) 4
Ans-(C) 7
(Q१७) बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमाला 22 जानेवारी 2025 रोजी किती वर्षे पूर्ण झाले आहेत?
(A) 8
(B) 9
(C) 10
(D) 15
Ans-(C) 10
(Q१८) खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली आहे?
(A) पंधरावा वित्त आयोग
(B) कृषी मूल्य आयोग
(C) बाजार समिती पुनर्रचना आयोग
(D) वरीलपैकी नाही
Ans-(B) कृषी मूल्य आयोग
(Q१९) प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत पर्व महोत्सवात महाराष्ट्राचा कोणत्या संकल्पनेचा चित्ररथ सहभागी होणार आहे?
(A) पुस्तकाचे गाव
(B) मधाचेगाव
(C) शूरवीरांचे गाव
(D) शेतीचे गाव
Ans-(B) मधाचे गाव
(Q२०) भारतपर्व महोत्सवातील चित्ररथासाठी मध्यवर्ती संकल्पना काय असणार आहे?
(A) संपूर्ण भारत : वारसा आणि विकास
(B) अखंड भारत : शक्ती आणि समृद्धी
(C) अखंड भारत : निर्भर भारत
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) संपूर्ण भारत : वारसा आणि विकास
(Q२१) मधाचे गाव ही संकल्पना महाराष्ट्र राज्याने कोणत्या वर्षी सुरु केली होती?
(A) 2020
(B) 2021
(C) 2022
(D) 2023
Ans-(C) 2022
(Q२२) बेटी बचाव बेटी पढाव हा उपक्रम कधी सुरू करण्यात आला होता?
(A) 22 जानेवारी 2011
(B) 22 जानेवारी 2012
(C) 22 जानेवारी 2014
(D) 22 जानेवारी 2015
Ans-(D) 22 जानेवारी 2015
(Q२३) दरवर्षी लाल किल्ला येथे भारतपर्व महोत्सवाचे आयोजन कोणत्या मंत्रालयाच्या वतीने केले जाते?
(A) केंद्रीय पर्यटन मंत्रालय
(B) केंद्रीय सुरक्षा मंत्रालय
(C) केंद्रीय गृहमंत्रालय
(D) केंद्रीय कृषी मंत्रालय
Ans-(A) केंद्रीय पर्यटन मंत्रालय
(Q२४) मिशन वात्सल्य पोर्टल, मिशन शक्ती पोर्टल व मिशन शक्ती मोबाईल ॲप हे कोणत्या मंत्रालयाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे?
(A) महिला आणि बाल विकास मंत्रालय
(B) केंद्रीय पर्यटन मंत्रालय
(C) केंद्रीय कृषिमंत्रालय
(D) केंद्रीय दूरसंचार मंत्रालय
Ans-(A) महिला आणि बाल विकास मंत्रालय
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


