Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 23rd December 2022 : चालू घडामोडी २३ डिसेंबर 2022

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 23rd December 2022

Daily Current Affairs (Date – 23rd December 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 23 December 2022. Find Current General Knowledge 23rd December 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी २३ डिसेंबर 2022: Current Affairs December 23, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २३ डिसेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) UNSC मध्ये कोणत्या देशातील “हिंसा” समाप्त करण्यासाठी पहिल्यांदा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे?

(१)युक्रेन

(२) आर्मेनिया

(३) म्यानमार

(४) अफगाणिस्तान

उत्तर:(३) म्यानमार

 

२) वर्ष २०२१-२२ मध्ये जागतिक स्तरावर “साखर” उत्पादन व निर्यात कोणत्या देशाने सर्वाधिक केली आहे?

(१) अमेरिका

(२) कॅनडा

(३) चीन

(४) भारत

उत्तर:(४) भारत

 

३) ३ र्या “आशियान- भारत” ग्रासरूट इनोवेशन फोरम २०२२” मध्ये भारताच्या कोणत्या इनोवेटर ला प्रथम पुरस्कार मिळाला आहे?

(१) ठीरुपती नन्नम

(२) शालिनी कुमारी

(३) प्रांजळ श्रीवास्तव

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) शालिनी कुमारी

 

४) २२ डिसेंबर हा दिन “राष्ट्रीय गणित दिन” म्हणून कोणत्या गणितज्ञ ची जयंती म्हणून साजरा केला जातो?

(१) श्रीनिवास रामानुजन

(२) चंद्रशेखर वेंकट रमन

(३) बिधान चंद्र रॉय

(४) विश्वेशरय्या

उत्तर:(१) श्रीनिवास रामानुजन

 

५) NAAC द्वारे“A” ग्रेड मिळवणारे भारतातील पहिले विद्यापीठ कोणते आहे?

(१) गुरु नानक देव विश्व विद्यालय

(२) दिल्लीविश्व विद्यालय

(३) जवाहरलालविश्व विद्यालय

(४) यापैकी नाही

उत्तर:(१) गुरु नानक देव विश्व विद्यालय

 

६) नौसेने द्वारे कोठे “दुसरे पानडूब्बी संग्रहालय” स्थापन करण्यात येत आहे?

(१) गुजरात

(२) तामिळनाडू

(३) पश्चिम बंगाल

(४)यापैकी नाही

उत्तर:(३) पश्चिम बंगाल

 

७) तमिळ भाषेचा “साहित्य अकादमी पुरस्कार” कोणत्या कादंबरी ला मिळाला आहे?

(१) काला पाणी

(२) अम्बई

(३) गोराती वेंकन

(४) यापैकी नाही

उत्तर:(१) काला पाणी

 

८) “FIFA वर्ल्ड रंकिंग २०२२” मध्ये कोण प्रथम स्थानावर आहे?

(१) फ्रांस

(२) ब्राझील

(३) आर्जेन्टिना

(४) पोर्तुगाल

उत्तर:(२) ब्राझील

 

९) अमेरिका कोणत्या देशाला त्यांची “पैटरीयट मिसाईल” संरक्षण प्रणाली देणार आहे?

(१) इराण

(२) युक्रेन

(३) पाकीस्तान

(४) भारत

उत्तर:(२) युक्रेन

 

१०) कोणत्या राज्यातील “मोढेरा सूर्य मंदिर” UNESCO च्या अस्श्यायी सूची मध्ये सामील करण्यात आले आहे?

(१) महाराष्ट्र

(२) गुजरात

(३) आसाम

(४) कर्नाटक

उत्तर:(२) गुजरात

 

११) ३६ व्या “आशियाई कुस्ती चाम्पीअनशीप २०२३” कोठे आयोजित होणार आहे?

(१) मुंबई

(२) दिल्ली

(३) कोलकत्ता

(४) भोपाळ

उत्तर:(२) दिल्ली

 

१२) “द इंडियन नेवी@75 रेमेंसिंग द बॉयज” पुस्तक कोणी लिहिले आहे?

(१) रणजीत बी राय

(२) अरीत्रा बनर्जी

(३) वरील दोन्ही

(४) यापैकी नाही

उत्तर:(३) वरील दोन्ही

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा