Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 23rd April 2025 : चालू घडामोडी २३ एप्रिल २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 23rd April 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 23, 2025

Daily Current Affairs (Date: April 23, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: April 23, 2025. Find Current General Knowledge 23rd April 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 23rd April 2025

चालू घडामोडी एप्रिल २०२५ : Current Affairs April 23, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी – तारीख: २३ एप्रिल २०२५ प्रश्न उत्तरांसह खाली दिले आहेत.

(Q१) विस्डेन क्रिकेट २०२५ चा अव्वल पुरुष क्रिकेटपटू कोण ठरला आहे?
(A) जसप्रीत बुमराह
(B) रविंद्र जडेजा
(C) रचिन रविंद्र
(D) रोहित शर्मा
Ans-(A) जसप्रीत बुमराह

(Q२) विस्डेन क्रिकेट २०२५ चा अव्वल महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे?
(A) हरमनप्रीत कौर
(B) दीप्ती शर्मा
(C) स्मृती मानधना
(D) रेणुका सिंग
Ans-(C) स्मृती मानधना

(Q३) खालीलपैकी कोण २०२५ चा टी २० क्रिकेट मधील अव्वल खेळाडू ठरला आहे?
(A) सूर्यकुमार यादव
(B) निकोलस पूरन
(C) हार्दिक पंड्या
(D) ईशान किशन
Ans-(B) निकोलस पूरन

(Q४) स्मृती मानधना विस्डेन क्रिकेट पुरस्कार दोनदा जिंकणारी कितवी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे?
(A) ४
(B) ३
(C) २
(D) १
Ans-(D) १

(Q५) निकोलस पूरन २०२५ चा टी २० क्रिकेट मधील अव्वल खेळाडू ठरला असून तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे?
(A) भारत
(B) दक्षिण आफ्रिका
(C) वेस्ट इंडिज
(D) श्रीलंका
Ans-(C) वेस्ट इंडिज

(Q६) जसप्रीत बुमराह ने २०२४ मध्ये सर्वाधिक किती कसोटी विकेट घेतल्या आहेत?
(A) ७०
(B) ७१
(C) ७३
(D) ७५
Ans-(B) ७१

(Q७) जसप्रीत बुमराह २० पेक्षा कमी सरासरीने किती विकेट घेणारा पहिला कसोटी गोलंदाज आहे?
(A) २००
(B) २५०
(C) ३००
(D) ३५०
Ans-(A) २००

(Q८) कोणत्या राज्यात पर्यावरण वाचवा,वसुंधरा सजवा या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे?
(A) राजस्थान
(B) गोवा
(C) गुजरात
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

(Q९) कलैग्रर कैविनई तीट्टम योजना कोणत्या राज्याने लाँच केली आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) झारखंड
(D) पश्चिम बंगाल
Ans-(B) तामिळनाडू

(Q१०) महिला संवाद अभियान कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे?
(A) कर्नाटक
(B) गोवा
(C) झारखंड
(D) बिहार
Ans-(D) बिहार

(Q११) बिहार मध्ये कोणाच्या हस्ते महिला संवाद अभियान सुरू करण्यात आले आहे?
(A) अनुराग ठाकूर
(B) तेजस्वी यादव
(C) नितीश कुमार
(D) राहुल गांधी
Ans-(C) नितीश कुमार

(Q१२) जागतिक पुस्तक दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २३ एप्रिल
(B) २१ एप्रिल
(C) २२ एप्रिल
(D) २० एप्रिल
Ans-(A) २३ एप्रिल

(Q१३) कोणत्या राज्यात भारतातील पहिले प्रोटोटाईप फास्ट ब्रिडर रिएक्टर बनविण्यात येत आहे?
(A) राजस्थान
(B) गुजरात
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(D) तामिळनाडू

(Q१४) वर्ल्ड प्रेस फोटो द्वारा कोणत्या देशाच्या फोटोग्राफरला वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर अवॉर्ड देण्यात आला आहे?
(A) कुवेत
(B) पॅलेस्टाईन
(C) फिलिपाईन्स
(D) न्यूझीलंड
Ans-(B) पॅलेस्टाईन

(Q१५) लॉरिअस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर अवॉर्ड २०२५ कोणाला देण्यात आला आहे?
(A) मोंडो डूप्लांटीस
(B) राफेल नदाल
(C) नोव्हाक जोकोविच
(D) रोहन बोपण्णा
Ans-(A) मोंडो डूप्लांटिस

(Q१६) मोंडो डूप्लांटिस ला लॉरिअस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर अवॉर्ड २०२५ देण्यात आला असून तो कोणत्या देशाशी संबंधित आहे?
(A) कतार
(B) फिनलंड
(C) स्वीडन
(D) आयर्लंड
Ans-(C) स्वीडन

(Q१७) सर्बिया देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) ड्युरो मैंकुट
(B) डोनाल्ड ट्रम्प
(C) जॉन ब्रेक
(D) त्युस केन
Ans-(A) ड्युरो मैंकुट

(Q१८) जागतिक पुस्तक दिनाची सुरुवात युनेस्को ने कोणत्या वर्षी केली होती?
(A) १९९३
(B) १९९७
(C) १९९५
(D) १९९९
Ans-(C) १९९५

(Q१९) आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाचे मुख्यालय कोठे आहे?
(A) पॅरिस
(B) जिनिव्हा
(C) न्यूयॉर्क
(D) नवी दिल्ली
Ans-(B) जिनिव्हा

(Q२०) ड्युरो मैंकुट यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?
(A) पेरू
(B) चिली
(C) सिंगापुर
(D) सर्बिया
Ans-(D) सर्बिया

(Q२१) भारताने आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या डायरेक्टर पदासाठी भारताने कोणाचे उमदेवार म्हणून नाव दिले आहे?
(A) M रेवती
(B) आर अश्विन
(C) के शिवकुमार
(D) पी राधाकृष्णन
Ans-(A) M रेवती

(Q२२) UNESCO ने किती स्थळांचा ग्लोबल जिओपार्क नेटवर्क मध्ये समावेश केला आहे ?
(A) १३
(B) १५
(C) १६
(D) १७
Ans-(C) १६

(Q२३) कोणत्या मंत्रालयाने Helady Liver education and alcohol associated Liver diseases prevention (HEALD) अभियान सुरू केले आहे?
(A) कृषी
(B) गृह
(C) आरोग्य
(D) संरक्षण
Ans-(B) गृह

(Q२४) लिमा येथे आयोजित ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत?
(A) ८
(B) ५
(C) ९
(D) ७
Ans-(D) ७

(Q२५) लिमा येथे झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताने कितवे स्थान पटकावले आहे?
(A) २
(B) ५
(C) २
(D) ३
Ans-(D) ३


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा