Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 22nd March 2025 : चालू घडामोडी २२ मार्च २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 22nd March 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 22, 2025 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 22nd March 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 22 March 2025. Find Current General Knowledge 22nd March 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी २२ मार्च २०२५ : Current Affairs March 22, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २२ मार्च २०२५ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) जागतिक जल दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २२ मार्च
(B) २५ मार्च
(C) २४ मार्च
(D) २३ मार्च
Ans-(A) २२ मार्च

(Q२) पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेत देशातील किती जिल्ह्याचा समावेश करण्यात येणार आहे?
(A) ७५
(B) ८५
(C) १००
(D) १२५
Ans-(C) १००

(Q३) पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेचा देशातील किती कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे?
(A) १.४
(B) १.७
(C) १.९
(D) १.५
Ans-(B) १.७

(Q४) चालू आर्थिक वर्षात देशात कोळसा उत्पादनाने विक्रमी किती अब्ज टन टप्पा ओलांडला आहे?
(A) २
(B) ३
(C) ४
(D) १
Ans-(D) १

(Q५) कोळसा मंत्रालयाने २०२४-२५ साठी कोळसा उत्पादनाचे किती कोटी टन लक्ष्य ठेवले आहे?
(A) १०७
(B) १०९
(C) १०८
(D) १०६
Ans-(C) १०८

(Q६) कोणत्या देशाचा जगातील अव्वल कापड निर्यातदारामध्ये समावेश झाला आहे?
(A) चीन
(B) भारत
(C) बांगलादेश
(D) नेपाळ
Ans-(B) भारत

(Q७) जागतिक कापड निर्यातीत भारताचा वाटा किती टक्के झाला आहे?
(A) ४
(B) ५
(C) ७
(D) ३
Ans-(A) ४

(Q८) कोणता देश प्रथमच अँटी ड्रोन लेझर डोम विकसित करणार आहे?
(A) नेपाळ
(B) पाकिस्तान
(C) श्रीलंका
(D) भारत
Ans-(D) भारत

(Q९) जागतिक जल दिन २०२५ ची थीम काय आहे?
(A) जल आणि अन्न
(B) ग्लेशियर प्रिझर्वेशन
(C) जल आणि हवामान
(D) जल आणि भारत
Ans-(B) ग्लेशियर प्रिझर्वेशन

(Q१०) जागतिक हिमनदी दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २२ मार्च
(B) २३ मार्च
(C) २४ मार्च
(D) २१ मार्च
Ans-(D) २१ मार्च

(Q११) संयुक्त राष्ट्राने २१ मार्च ला कधी जागतिक हिमनदी दिन घोषित केला आहे?
(A) २०२१
(B) २०२३
(C) २०२२
(D) २०२४
Ans-(C) २०२२

(Q१२) पहिला जागतिक हिमनदी दिन कधी साजरा करण्यात आला आहे?
(A) २०२५
(B) २०२३
(C) २०२४
(D) २०२२
Ans-(A) २०२५

(Q१३) नामिबिया ची पहिली महिला राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) अँजेलो मर्केल
(B) जॉर्जिया बायडन
(C) एव्हंका ट्रम्प
(D) Netumbo Nandi Ndaitwah
Ans-(D) Netumbo Nandi Ndaitwah

(Q१४) कोणत्या राज्यात देशातील पहिले Frozen zoo स्थापन करण्यात आले आहे?
(A) आसाम
(B) पश्चिम बंगाल
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(B) पश्चिम बंगाल

(Q१५) ५७ व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
(A) ओडिशा
(B) गोवा
(C) गुजरात
(D) राजस्थान
Ans-(A) ओडिशा

(Q१६) कितव्या व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन ओडिशा मध्ये करण्यात येणार आहे?
(A) ५६
(B) ५५
(C) ५७
(D) ५९
Ans-(C) ५७

(Q१७) ५७ व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोणत्या कालावधीत ओडिशा मध्ये करण्यात येणार आहे?
(A) ३१ मार्च ते ५ एप्रिल
(B) २९ मार्च ते ७ एप्रिल
(C) २८ मार्च ते ४ एप्रिल
(D) ३० मार्च ते ३ एप्रिल
Ans-(A) ३१ मार्च ते ५ एप्रिल

(Q१८) भारताने हॉकी वर्ल्ड कप जिंकून ५० वर्षे झाल्यानिमित्ताने कोणी March of Glory Book लिहिले आहे?
(A) सचिन तेंडुलकर
(B) हरमनप्रीत सिंग
(C) के अरुमुगम आणि एरोल डी क्रुझ
(D) प्रीती सिंग
Ans-(C) के अरुमुगम आणि एरोल डी क्रुझ

(Q१९) Netumbo Nandi Ndaitwah यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पदी निवड झाली आहे?
(A) तैवान
(B) नामिबिया
(C) इराण
(D) कतार
Ans-(B) नामिबिया

(Q२०) Knights Cross of the Order of डेन्मार्क सन्मान कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
(A) एन चंद्रशेखरन
(B) आनंद महिंद्रा
(C) नारायण मुर्ती
(D) विजय शंकर
Ans-(D) विजय शंकर

(Q२१) कोणत्या तेलगू चित्रपट अभिनेत्याला यूके सरकार द्वारा लाईफ टाइम achivement अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) चिरंजीवी
(B) कमल हसन
(C) रजनीकांत
(D) प्रभास
Ans-(A) चिरंजीवी

(Q२२) तेलगू अभिनेता चिरंजीवी ला कोणत्या देशाने Life time achievement award ने सन्मानित केले आहे?
(A) USA
(B) चीन
(C) UK
(D) सिंगापुर
Ans-(C) UK

(Q२३) State of Climate report २०२४ कोणत्या संस्थेने जारी केला आहे?
(A) ग्रीन पीस
(B) WMO
(C) IPCC
(D) UNEP
Ans-(B) WMO

(Q२४) न्यायमूर्ती हरीश टंडन यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्यन्यायाधीश पदी नियुक्ती झाली आहे?
(A) राजस्थान
(B) बिहार
(C) झारखंड
(D) ओडिशा
Ans-(D) ओडिशा

(Q२५) ओडिशा उच्च न्यायालयाच्या मुख्यन्यायाधीश पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) राजीव कुमार
(B) किरण झा
(C) रितेश अग्रवाल
(D) हरीश टंडन
Ans-(D) हरीश टंडन


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा