Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 22nd January 2025 : चालू घडामोडी २२ जानेवारी २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 22nd January 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 22, 2025 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 22nd January 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 22 January 2025. Find Current General Knowledge 22nd January 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी २२ जानेवारी २०२५ : Current Affairs January 22, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २२ जानेवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे   ?

(A) महाराष्ट्र

(B) आंध्र प्रदेश

(C) उत्तराखंड

(D) पंजाब

Ans-(A) महाराष्ट्र

(Q२) मुंबई उच्च न्यायालयाचे कितवे मुख्य न्यायमूर्ती म्हणून अलोक आराधे यांनी शपथ घेतली ?

(A) 42

(B) 44

(C) 46

(D) 48

Ans-(D) 48

(Q३) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा यावर्षीचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे?

(A) 25

(B) 50

(C) 65

(D) 75

Ans-(B) 50

(Q४) इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भारतात इंटरनेटवर  सर्वाधिक वापर कोणत्या भाषेचा करतात?

(A) मराठी

(B) हिंदी

(C) इंग्रजी

(D) तेलगू

Ans-(C) इंग्रजी

(Q५) इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भारतात इंटरनेटवर सर्वाधिक वापर करण्यात येणाऱ्या भाषेमध्ये हिंदी या भारतीय भाषेचा किती टक्के वापर होतो?

(A) 14

(B) 18

(C) 22

(D) 24

Ans-(D) 24

(Q६) भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाच्या (सेबी) अध्यक्षा कोण आहेत ?

(A) माधवी पुरी

(B) नताशा माथुर

(C) वर्षा मीना

(D) वरीलपैकी नाही

Ans-(A) माधवी पुरी

(Q७) देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वाट टॅक्सी सेवा राज्यातील कोणत्या ठिकाणी सुरू होणार आहे?

(A) पालघर

(B) मुंबई

(C) रायगड

(D) सिंधुदुर्ग

Ans-(B) मुंबई

 

(Q८) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना कधी झाली होती?

(A) 26 जानेवारी 1975

(B) 26 जानेवारी 1980

(C) 26 जानेवारी 1947

(D) 26 जानेवारी 1952

Ans-(A) 26 जानेवारी 1975

(Q९) इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भारतात इंटरनेटवर इंग्रजी भाषेचा किती टक्के वापर होतो?

(A) 24

(B) 42

(C) 43

(D) 34

Ans-(C) 43

(Q१०) देशातील कृषी विद्यापीठाची 2024 ची मानांकन यादी केंद्र शासनाने जाहीर केली आहे या यादीत महाराष्ट्रातील किती कृषी विद्यापीठाचा समावेश आहे?

(A) 2

(B) 3

(C) 4

(D) एकाही कृषी विद्यापीठाचा समावेश नाही

Ans-(D) एकाही कृषी विद्यापीठाचा समावेश नाही

(Q११) केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘राष्ट्रीय मानांकन संरचना संस्था’ यांच्या 2024 च्या मानांकन यादीत भारतातील किती कृषी विद्यापीठाचा दर्जेदार गुणवत्ता प्रधान कृषी विद्यापीठ म्हणून समावेश करण्यात आला आहे?

(A) 20

(B) 30

(C) 35

(D) 40

Ans-(D) 40

(Q१२) ग्लोबल रिस्क रिपोर्ट कोणत्या संस्थेमार्फत प्रसिद्ध केला जातो ?

(A) जागतिक आरोग्य संघटना

(B) जागतिक व्यापार संघटना

(C) जागतिक आर्थिक मंच

(D) वरीलपैकी नाही

Ans-(C) जागतिक आर्थिक मंच

(Q१३) राष्ट्रीय मानांकन संरचना संस्था यांच्या 2023 च्या मानांकन यादीत महाराष्ट्रातील कोणत्या विद्यापीठाचा समावेश होता?

(A) महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी

(B) पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला

(C) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी

(D) वरीलपैकी सर्व

Ans-(A) महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी

(Q१४) केंद्रीय मनुष्य विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय मानांकन संरचना संस्थेनुसार 2024 च्या मानांकन यादीत पहिल्या स्थानावर कोणती संस्था आहे?

(A) IARI दिल्ली

(B) पंजाब एग्रीकल्चर इन्स्टिट्यूट

(C) पीडीकेव्ही अकोला

(D) वरीलपैकी नाही

Ans-(A) IARI दिल्ली

(Q१५) कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी जागतिक आरोग्य संघटने मधून बाहेर पडण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केली आहे ?

(A) अमेरिका

(B) रशिया

(C) चीन

(D) इजराइल

Ans-(A) अमेरिका


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा