Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 22nd February 2025 : चालू घडामोडी २२ फेब्रुवारी २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 22nd February 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 22, 2025

Daily Current Affairs (Date: February 22, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: February 22, 2025. Find Current General Knowledge 22nd February 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 22nd February 2025

चालू घडामोडी २२ फेब्रुवारी २०२५ : Current Affairs February 22, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २२ फेब्रुवारी २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) नवी दिल्ली येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) तारा भवाळकर
(C) नितीन गडकरी
(D) शरदचंद्र पवार
Ans-(A) नरेंद्र मोदी

(Q२) जी-२० देशांच्या परराष्ट्रमंत्र्याची बैठक कोठे होत आहे?
(A) फ्रान्स
(B) रशिया
(C) दक्षिण आफ्रिका
(D) युक्रेन
Ans-(C) दक्षिण आफ्रिका

(Q३) काश पटेल अमेरिकेच्या प्रमुख कायदा अमलबजावणी यंत्रणेचे नेतृत्व करणारे कितवे भारतीय अमेरिकन बनले आहेत?
(A) २
(B) १
(C) ३
(D) ४
Ans-(B) १

(Q४) दक्षिण आफ्रिकेत होत असलेल्या जी-२० देशांच्या परराष्ट्रमंत्र्याच्या बैठकीत भारतातर्फे कोण उपस्थित आहे?
(A) अनुराग ठाकूर
(B) पियूष गोयल
(C) राजनाथ सिंह
(D) एस. जयशंकर
Ans-(D) एस. जयशंकर

(Q५) FBI या अमेरिकेच्या तपास यंत्रणेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) तुलसी गबार्ड
(B) इव्हंका ट्रम्प
(C) काश पटेल
(D) डोनाल्ड ट्रम्प
Ans-(C) काश पटेल

(Q६) कोणत्या भारतीय महिलेची टाईम मासिकाने वुमन ऑफ द इयर २०२५ यादीमध्ये निवड केली आहे?
(A) प्रियांका गांधी
(B) पूर्णिमा देवी बर्मन
(C) मनु भाकर
(D) स्मृती मानधना
Ans-(B) पूर्णिमा देवी बर्मन

(Q७) भारतीय क्रिकेट स्पर्धा रणजी करंडक स्पर्धेत किती वर्षानंतर केरळ ने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे?
(A) ६८
(B) ६७
(C) ६६
(D) ६५
Ans-(D) ६८

(Q८) टाईम मासिकाने वुमन ऑफ द इयर २०२५ यादीमध्ये निवड केलेल्या पूर्णिमा देवी बर्मन कोणत्या राज्याशी सबंधित आहेत?
(A) आंध्र प्रदेश
(B) राजस्थान
(C) तेलंगणा
(D) आसाम
Ans-(D) आसाम

(Q९) कोणत्या भारतीय विद्यार्थ्यांने मेमरी लीग विश्वविजेतेपद २०२५ जिंकले आहे?
(A) राज यादव
(B) विश्व राजकुमार
(C) पार्थ अग्रवाल
(D) हर्ष वर्धन
Ans-(B) विश्व राजकुमार

(Q१०) भारतातील १ टक्के श्रीमंताकडे देशातील किती टक्के एकटवलेली आहे?
(A) ४२.५
(B) ४५
(C) ४१
(D) ४०.६
Ans-(D) ४०.६

(Q११) भारतीय क्रिकेट स्पर्धा रणजी करंडक स्पर्धेत ६८ वर्षानंतर कोणत्या राज्याच्या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे?
(A) गुजरात
(B) गोवा
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(C) केरळ

(Q१२) पश्चिम विभागाची २७ वी परिषद कोठे होत आहे?
(A) पुणे
(B) कोलकाता
(C) नाशिक
(D) मुंबई
Ans-(A) पुणे

(Q१३) पहिली जी २० रोजगार कार्यगट बैठक कोणत्या देशात पार पडली?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) भारत
(D) दक्षिण आफ्रिका
Ans-(D) दक्षिण आफ्रिका

(Q१४) कोणाच्या हस्ते डिजिटल पायलट लायन्स लाँच करण्यात आले आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) के राममोहन नायडू
(C) ज्योतिरादित्य सिंधिया
(D) अश्विनी वैष्णव
Ans-(B) के राममोहन नायडू

(Q१५) भारत डिजिटल पायलट लायन्स लाँच करणारा कितवा देश ठरला आहे?
(A) २
(B) ३
(C) १
(D) ४
Ans-(A) २

(Q१६) नुकताच राष्ट्रीय अनुसुचित जमाती आयोगाचा कितवा स्थापना दिन साजरा करण्यात आला?
(A) २१
(B) २५
(C) २२
(D) २४
Ans-(C) २२

(Q१७) कोणत्या राज्याने New programme for Removal of unused drugs लाँच केले आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) पश्चिम बंगाल
(D) हरियाणा
Ans-(A) केरळ

(Q१८) भारत का पहिला vartical Bifacial Solar Plant कोणत्या राज्याने लाँच केला आहे?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) नवी दिल्ली
(D) हिमाचल प्रदेश
Ans-(C) नवी दिल्ली

(Q१९) सध्या चर्चेत असलेला माऊंट डुकुनो कोणत्या देशात आहे?
(A) इराण
(B) इंडोनेशिया
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(B) इंडोनेशिया

(Q२०) खजुराहो डान्स फेस्टिवल कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे?
(A) आसाम
(B) राजस्थान
(C) उत्तर प्रदेश
(D) मध्य प्रदेश
Ans-(D) मध्य प्रदेश

(Q२१) मध्य प्रदेश राज्यात कोणत्या कालावधीत खजुराहो डान्स फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे?
(A) २० ते २६ फेब्रुवारी
(B) १९ ते २५ फेब्रुवारी
(C) २१ ते २७ फेब्रुवारी
(D) २२ ते २८ फेब्रुवारी
Ans-(A) २० ते २६ फेब्रुवारी

(Q२२) नवी दिल्लीच्या गृहमंत्री पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) अरविंद केजरीवाल
(B) राघव चड्डा
(C) आशिष सूद
(D) रेखा गुप्ता
Ans-(C) आशिष सूद

(Q२३) कोणत्या राज्याच्या फॉरेस्ट प्रॉजेक्ट ला SKOCH पुरस्काराने गौरविण्यात आले आहे?
(A) सिक्कीम
(B) नागालँड
(C) सिक्कीम
(D) आसाम
Ans-(B) नागालँड

(Q२४) दुसरे अखिल भारतीय राज्य जल मंत्री संमेलन २०२५ कोठे आयोजित करण्यात आले आहे?
(A) भोपाळ
(B) नवी दिल्ली
(C) जयपूर
(D) उदयपूर
Ans-(D) उदयपूर

(Q२५) IDBI बँकेचे MD अँड CEO कोण बनले आहेत?
(A) प्रितम कपूर
(B) राजेश अग्रवाल
(C) जितेंद्र सिंग
(D) राकेश शर्मा
Ans-(D) राकेश शर्मा


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा