Current Affairs 22nd December 2022 : चालू घडामोडी २२ डिसेंबर 2022

Current Affairs 22nd December 2022

Daily Current Affairs (Date – 22nd December 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 22 December 2022. Find Current General Knowledge 22nd December 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी २२ डिसेंबर 2022: Current Affairs December 22, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २२ डिसेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

) कोणत्या देशाने आपल्या पहिल्या “हेरगिरी उपग्रहाच्या” विकासासाठी परीक्षण उपग्रह सोडला आहे?

(१)युक्रेन

(२) उत्तर कोरिया

(३) दक्षिण कोरिया

(४) इजराईल

उत्तर:(२) उत्तर कोरिया

२) कोणाला“अणु उर्जा नियामक बोर्डाचे” अध्यक्ष नियुक्त केलेआहे?

(१) उमा शर्मा

(२) सुरज भान

(३) दिनेशकुमार शुक्ला

(४) यापैकी नाही

उत्तर:(३) दिनेशकुमार शुक्ला

३) भारताच्या पहिल्या व जगातील दुसऱ्या “इन्फंट्री संग्र्हलायचे” उद्घाटन कोठे झाले आहे?

(१) मुंबई

(२) दिल्ली

(३) इंदोर

(४) भोपाळ

उत्तर:(३) इंदोर

४) भारताचा पहिला ग्रीन स्टील ब्रांड “कल्याण फेरेस्ता” कोणी लौंच केला आहे?

(१) नरेंद्र मोदी

(२) ज्योतिरादित्य सिंधिया

(३) एस. जयशंकर

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) ज्योतिरादित्य सिंधिया

५) कोणाला“राज्यसभा” च्या उपाध्यक्ष पानेल मध्ये नामित केले आहे?

(१) अनुपम खेर

(२) पि.टी उषा

(३) नृपेंद्र मिश्रा

(४) यापैकी नाही

उत्तर:(२) पि.टी उषा

६) “फिट एट एनी एज” पुस्तक कोणी लिहिले आहे?

(१) पीवी अय्यर

(२) गौतम बोरा

(३) मिशेल ओबामा

(४) शेन वाटसन

उत्तर:(१) पीवी अय्यर

७) कोणता देश “WTO मंत्रीस्तरीयबैठक २०२४” आयोजित करणार आहे?

(१) स्पेन

(२) अर्जेन्टिना

(३) UAE

(४) यापैकी नाही

उत्तर:(३) UAE

८) मंगळ ग्रहावर असलेल्या पर्वताचे नमुने पाठवणारे पहिले अंतरीश यान कोणते आहे?

(१) होप मिशन

(२) तियानवेन– १

(३) मार्स रोवर पर्सिवरन्स

(४) एक्सोमार्स रोवर

उत्तर:(३) मार्स रोवर पर्सिवरन्स

९) चिन मधील करोना संक्रमण साठी कोणता व्हेरीयंट जबाबदार आहे?

(१) BF.5

(२) BF.6

(३) BF.7

(४)BF.8

उत्तर:(३) BF.7

१०) कोणत्या भारतीय चित्रपटाला जगातील “५० चित्रपटामध्ये” सामीलकेले आहे?

(१) RRR

(२) द काश्मीर फाइल्स

(३) गदर

(४) यापैकी नाही

उत्तर:(१) RRR

११) खेलो इंडिया महिला turnament मध्ये पहिल्यांदा कोणत्य खेळाला समाविष्ट केले आहे?

(१) तिरंदाजी

(२) नौकायन

(३) बॉक्सिंग

(४)ट्रेक सायकलिंग

उत्तर:(४) ट्रेक सायकलिंग

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT