Current Affairs 22nd April 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 22, 2025
Daily Current Affairs (Date: April 22, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: April 22, 2025. Find Current General Knowledge 22nd April 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 22nd April 2025
चालू घडामोडी २२ एप्रिल २०२५ : Current Affairs April 22, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २२ एप्रिल २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २२ एप्रिल
(B) २३ एप्रिल
(C) २० एप्रिल
(D) २१ एप्रिल
Ans-(A) २२ एप्रिल
(Q२) यावर्षीची जागतिक वसुंधरा दिनाची संकल्पना काय आहे?
(A) आपला गृह, आपला देश
(B) आपला देश,आपली पृथ्वी
(C) आपली शक्ती, आपला गृह
(D) आपली पृथ्वी ,आपली शक्ती
Ans-(C) आपली शक्ती, आपला गृह
(Q३) महाराष्ट्रातील कोणते शहर जगातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे?
(A) नागपूर
(B) चंद्रपूर
(C) गडचिरोली
(D) वर्धा
Ans-(B) चंद्रपूर
(Q४) जगातील सर्वात उष्ण १५ शहरांपैकी भारतातील किती शहरे आहेत?
(A) १०
(B) ७
(C) ९
(D) ११
Ans-(D) ११
(Q५) किती डिग्री सेल्सिअस तापमानासह चंद्रपूर शहर जगातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे?
(A) ४५.५
(B) ४३.३
(C) ४५.६
(D) ४१.९
Ans-(C) ४५.६
(Q६) भारत दौऱ्यावर आलेले जे डी व्हान्स कोणत्या देशाचे उपाध्यक्ष आहेत?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) दक्षिण आफ्रिका
(D) फ्रान्स
Ans-(B) अमेरिका
(Q७) देशात औद्योगिक कारखान्याच्या संख्येमध्ये महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे?
(A) ३
(B) ५
(C) २
(D) १
Ans-(A) ३
(Q८) देशात कोणत्या राज्यांमध्ये सर्वाधिक औद्योगिक कारखाने आहेत?
(A) गुजरात
(B) गोवा
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(D) तामिळनाडू
(Q९) महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ कोणी घेतली आहे?
(A) विजय पाटील
(B) राहुल पांडे
(C) अजित पवार
(D) विश्वास नागरे
Ans-(B) राहुल पांडे
(Q१०) महाराष्ट्र राज्यात एकूण किती औद्योगिक कारखाने आहेत?
(A) २५,६७०
(B) २७,७७९
(C) २५,६९८
(D) २६,४४६
Ans-(D) २६,४४६
(Q११) राहुल पांडे यांना महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ कोणी दिली आहे?
(A) सी विद्यासागर
(B) कोश्यारी बी
(C) सी पी राधाकृष्णन
(D) पी एस जयशंकर
Ans-(C) सी पी राधाकृष्णन
(Q१२) भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला मे महिन्यात किती दिवसाच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या मोहिमेवर जणार आहेत?
(A) १४
(B) १३
(C) १५
(D) ११
Ans-(A) १४
(Q१३) कोणत्या दोन अंतराळ संस्था मिळून ॲक्सिओम मिशन ४ राबविणार आहेत?
(A) ISRO आणि JAXA
(B) JAXA आणि ESA
(C) ISRO आणि NASA
(D) ISRO आणि ESA
Ans-(D) ISRO आणि ESA
(Q१४) भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला मे महिन्यात १४ दिवसाच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या मोहिमेवर जाणार असून त्यांच्या सोबत अमेरिका हंगेरी आणि कोणत्या देशाचे अंतरावीर असणार आहेत?
(A) ब्रिटन
(B) पोलंड
(C) चीन
(D) रशिया
Ans-(B) पोलंड
(Q१५) देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे?
(A) सर्वानंद सोनोवाल
(B) राजनाथ सिंह
(C) अमित शहा
(D) अनुराग ठाकूर
Ans-(A) सर्वानंद सोनोवाल
(Q१६) कोणत्या धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले आहे?
(A) जैन
(B) बौद्ध
(C) ख्रिश्चन
(D) पारशी
Ans-(C) ख्रिश्चन
(Q१७) ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले ते कितवे पोप होते?
(A) २६६
(B) २६७
(C) २६८
(D) २६९
Ans-(A) २६६
(Q१८) सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल चे उद्घाटन झाले आहे?
(A) कोची
(B) हैदराबाद
(C) मुंबई
(D) कोलकाता
Ans-(C) मुंबई
(Q१९) Exercise Desert Flag-१० वायू युद्ध अभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात येत आहे?
(A) सौदी अरेबिया
(B) UAE
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(B) UAE
(Q२०) कोणत्या कालावधीत Exercise Desert Flag-१० वायू युद्ध अभ्यासाचे आयोजन युएई मध्ये करण्यात येत आहे?
(A) २० एप्रिल ते ७ मे
(B) २३ एप्रिल ते ५ मे
(C) १९ एप्रिल ते ९ मे
(D) २१ एप्रिल ते ८ मे
Ans-(D) २१ एप्रिल ते ८ मे
(Q२१) ऑस्कर पुरस्कार मध्ये २०२८ पासून कोणत्या श्रेणीचा समावेश करण्यात आला आहे?
(A) Best स्टंट डिझाईन
(B) Best साँग डिझाईन
(C) Best ऍनिमेशन डायरेक्शन
(D) Best कास्टिंग
Ans-(A) Best स्टंट डिझाईन
(Q२२) कोणता देश जगातील सर्वात उंच पूल उभारत आहे?
(A) फ्रान्स
(B) रशिया
(C) चीन
(D) अमेरिका
Ans-(C) चीन
(Q२३) चीन देश जगातील सर्वात उंच पूल उभारत असून त्याची उंची किती मीटर आहे?
(A) ६१५
(B) ६२५
(C) ६३५
(D) ६४५
Ans-(B) ६२५
(Q२४) १५ वी ब्रिक्स agriculture ministers meeting कोठे आयोजित करण्यात आली?
(A) जपान
(B) जर्मनी
(C) फ्रान्स
(D) ब्राझील
Ans-(D) ब्राझील
(Q२५) ब्राझील मध्ये आयोजित १५ वी ब्रिक्स agriculture ministers meeting मध्ये कोणते agrement करण्यात आले आहे?
(A) ब्रिक्स green agriculture
(B) ब्रिक्स शाश्वत फार्मिंग एग्रीमेंट
(C) ब्रिक्स soil हेल्थ मिशन
(D) ब्रिक्स लँड restoration पार्टनरशिप
Ans-(D) ब्रिक्स लँड restoration पार्टनरशिप
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


