Current Affairs 21st March 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 21, 2025 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 21st March 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 21 March 2025. Find Current General Knowledge 21st March 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
चालू घडामोडी २१ मार्च २०२५ : Current Affairs March 21, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २१ मार्च २०२५ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) जागतिक वन दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २१ मार्च
(B) २३ मार्च
(C) २२ मार्च
(D) २० मार्च
Ans-(A) २१ मार्च
(Q२) महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण २०२४ कोणाला देण्यात येणार आहे?
(A) अशोक सराफ
(B) राणी बंग
(C) राम सुतार
(D) भालचंद्र नेमाडे
Ans-(C) राम सुतार
(Q३) महाराष्ट्र भूषण पुरस्कारामध्ये किती रक्कम दिली जाते?
(A) २४ लाख
(B) २५ लाख
(C) २६ लाख
(D) २३ लाख
Ans-(B) २५ लाख
(Q४) राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला असून ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
(A) राजकारण
(B) पत्रकारिता
(C) उद्योग
(D) शिल्पकला
Ans-(D) शिल्पकला
(Q५) महाराष्ट्र सरकारच्या डिजिटल कारभाराला कोण सहकार्य करणार आहे?
(A) TCS
(B) Google
(C) Microsoft
(D) Meta
Ans-(C) microsoft
(Q६) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) निता अंबानी
(B) क्रिस्टी कॉन्व्हेंट्री
(C) पी टी उषा
(D) जॉर्जिया बायडन
Ans-(B) क्रिस्टी कॉन्व्हेंट्री
(Q७) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी निवड होणाऱ्या क्रिस्टी कॉन्व्हेंट्री या कितव्या महिला ठरल्या आहेत?
(A) १
(B) ३
(C) ४
(D) २
Ans-(A) १
(Q८) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या क्रिस्टी कॉन्व्हेंट्री या कोणत्या देशाच्या महिला आहेत?
(A) कतार
(B) तैवान
(C) हाँगकाँग
(D) झिबॉम्बे
Ans-(D) झिबॉम्बे
(Q९) क्रिस्टी कॉन्व्हेंट्री या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी निवड होणाऱ्या कोणत्या खंडातील पहिल्या व्यक्ती आहेत?
(A) आशिया
(B) आफ्रिका
(C) दक्षिण अमेरिका
(D) युरोप
Ans-(B) आफ्रिका
(Q१०) कोणत्या वर्षाच्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनासाठी भारताने दावेदारी केली आहे?
(A) २०२७
(B) २०२९
(C) २०३१
(D) २०३०
Ans-(D) २०३०
(Q११) ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला असून त्यांना कोणत्या वर्षी पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला होता?
(A) २०१५
(B) २०१७
(C) २०१६
(D) २०२१
Ans-(C) २०१६
(Q१२) जेष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला असून त्यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला आहे?
(A) धुळे
(B) वाशिम
(C) परभणी
(D) पुणे
Ans-(A) धुळे
(Q१३) संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने कोणत्या वर्षी २१ मार्च ला आंतरराष्ट्रीय वन दिन म्हणून घोषित केले आहे?
(A) २०११
(B) २०१३
(C) २०१४
(D) २०१२
Ans-(D) २०१२
(Q१४) भारताच्या सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीने भारतीय सैन्यासाठी किती हजार कोटींच्या अँडव्हान्स Tod आर्टिलरी गन सिस्टम खरेदीला मंजुरी दिली आहे?
(A) ५
(B) ७
(C) ८
(D) ९
Ans-(B) ७
(Q१५) ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना कोणत्या राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला आहे?
(A) महाराष्ट्र
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) राजस्थान
Ans-(A) महाराष्ट्र
(Q१६) जागतिक वन दिन २०२५ ची थीम काय आहे?
(A) वन आणि नवसंशोधन
(B) वन संवर्धन आणि भारत
(C) जंगले आणि अन्न
(D) जंगले आणि पर्यावरण
Ans-(C) जंगले आणि अन्न
(Q१७) वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट २०२५ मध्ये भारताची कितवी रँक आहे?
(A) ११८
(B) १२१
(C) १२३
(D) ११७
Ans-(A) ११८
(Q१८) वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट २०२४ मध्ये भारताची कितवी रँक होती?
(A) १२४
(B) १२१
(C) १२६
(D) १२५
Ans-(C) १२५
(Q१९) वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट २०२५ मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
(A) आइसलँड
(B) फिनलंड
(C) न्यूझीलंड
(D) इंग्लंड
Ans-(B) फिनलंड
(Q२०) वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट २०२५ मध्ये सर्वात शेवटच्या स्थानावर कोणता देश आहे?
(A) पाकिस्तान
(B) बांगलादेश
(C) इराक
(D) अफगाणिस्तान
Ans-(D) अफगाणिस्तान
(Q२१) रामनाथ गोयंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२५ मध्ये डंकी रूट रिपोर्टिंग साठी कोणाला सन्मानित केले आहे?
(A) मृदुलिका झा
(B) राजदीप सरदेसाई
(C) रविष कुमार
(D) अजित अंजुम
Ans-(A) मृदुलिका झा
(Q२२) आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी कोणत्या स्वातंत्र्य सेनानीची मूर्ती स्थापन करण्याची घोषणा केली आहे?
(A) नेताजी सुभाषचंद्र बोस
(B) राजू सीताराम
(C) पोट्टी श्रीरामलू
(D) पेरियार
Ans-(C) पोट्टी श्रीरामलू
(Q२३) जगातील पहिला पिंक bollworm विरोधी Genetically modified कापूस कोणत्या संस्थेने विकसित केला आहे?
(A) ICAR
(B) NBRI
(C) IARI
(D) NSC
Ans-(B) NBRI
(Q२४) भारताचा पहिला ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट PPP मॉडेल वर कोठे स्थापन करण्यात येत आहे?
(A) पुणे
(B) चेन्नई
(C) बंगळुरु
(D) इंदौर
Ans-(D) इंदौर
(Q२५) स्वातंत्र्यसेनानी पोट्टी श्रीरामलू यांची किती फूट उंचीची मूर्ती स्थापन करण्याची घोषणा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी केली आहे?
(A) ५५
(B) ५७
(C) ५०
(D) ५८
Ans-(D) ५०
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


