Current Affairs 21st June 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 21st June, 2025
Daily Current Affairs (Date: June 21, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: June 21, 2025. Find Current General Knowledge 21st June 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 21st June 2025
चालू घडामोडी २१ जून २०२५ : Current Affairs June 21, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २१ जून २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) जागतिक योग दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २१ जून
(B) २३ जून
(C) २० जून
(D) २२ जून
Ans-(A) २१ जून
(Q२) जागतिक योग दिन २०२५ ची थीम काय आहे?
(A) Yoga for health
(B) Yoga for fit india
(C) Yoga for One Earth One helath
(D) Yoga for One nation one earth
Ans-(C) Yoga for One Earth One helath
(Q३) पहिल्या कसोटी मध्ये शतक झळकावणारा शुभमन गिल कितवा भारतीय कर्णधार ठरला आहे?
(A) ३
(B) ५
(C) ४
(D) १
Ans-(B) ५
(Q४) भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला किती वर्षे पूर्ण होत आहेत?
(A) ७०
(B) ७७
(C) ७१
(D) ७५
Ans-(D) ७५
(Q५) संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला ७५ वर्षे पूर्ण होत असून.अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद होणार आहे?
(A) कोलकाता
(B) चेन्नई
(C) मुंबई
(D) वाराणसी
Ans-(C) मुंबई
(Q६) इंग्लंड देशाच्या हेडिंग्ले मैदानावर कसोटी शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज कोण ठरला आहे?
(A) ऋषभ पंत
(B) यशस्वी जयस्वाल
(C) करून नायर
(D) के एल राहुल
Ans-(B) यशस्वी जयस्वाल
(Q७) कर्णधार म्हणून पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा ५ वा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे?
(A) शुभमन गिल
(B) ऋषभ पंत
(C) के एल राहुल
(D) यशस्वी जयस्वाल
Ans-(A) शुभमन गिल
(Q८) भारत आणि कोणत्या देशाने संरक्षण, प्रादेशिक दळणवळण सहकार्य वाढवण्यासाठी संमती दर्शवली आहे?
(A) कॅनडा
(B) चीन
(C) अमेरिका
(D) क्रोएशिया
Ans-(D) क्रोएशिया
(Q९) भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल गतीशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल चे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?
(A) पंजाब
(B) हरियाणा
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(B) हरियाणा
(Q१०) देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव कोठे होत आहे?
(A) नागपूर
(B) छत्रपती संभाजीनगर
(C) नाशिक
(D) मुंबई
Ans-(D) मुंबई
(Q११) UNO ने कोणते वर्षे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे?
(A) २०२६
(B) २०२७
(C) २०२५
(D) २०२८
Ans-(C) २०२५
(Q१२) या वर्षी कितवा जागतिक योग दिन साजरा करण्यात येत आहे?
(A) ११
(B) १३
(C) १०
(D) १३
Ans-(A) ११
(Q१३) सुशील शुक्ल यांना कोणत्या भाषेसाठी बाल साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे?
(A) मराठी
(B) पंजाबी
(C) इंग्लिश
(D) हिंदी
Ans-(D) हिंदी
(Q१४) Globel Liveability index २०२५ मध्ये कोणत्या देशाने प्रथम क्रमांक मिळवला आहे?
(A) चीन
(B) डेन्मार्क
(C) ऑस्ट्रेलिया
(D) नेपाळ
Ans-(B) डेन्मार्क
(Q१५) Skechers कंपनी ने ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची निवड केली आहे?
(A) कार्तिक आर्यन
(B) दीपिका पदुकोण
(C) विराट कोहली
(D) अनुष्का शर्मा
Ans-(A) कार्तिक आर्यन
(Q१६) पहिली शूटिंग लीग ऑफ इंडिया कोठे आयोजित करण्यात येणार आहे?
(A) मुंबई
(B) कोलकाता
(C) नवी दिल्ली
(D) चेन्नई
Ans-(C) नवी दिल्ली
(Q१७) Google ने आशियातील पहिला सेफ्टी इंजिनियर सेंटर कोठे लाँच केले आहे?
(A) हैद्राबाद
(B) अमरावती
(C) कोची
(D) मुंबई
Ans-(A) हैद्राबाद
(Q१८) कोणते मंत्रालयाने भगवान बिरसा मुंडा पुरस्कार सुरू केला आहे?
(A) आरोग्य
(B) आदिवासी
(C) कृषी
(D) संरक्षण
Ans-(B) आदिवासी
(Q१९) World इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट २०२५ मध्ये FDI प्राप्त करण्यात भारताची रँक कितवी आहे
(A) १३
(B) १५
(C) १७
(D) ११
Ans-(B) १५
(Q२०) भारताने पहिल्यांदा लोकोमोटिव कोणत्या देशाला निर्यात केले आहे?
(A) ब्राझील
(B) फ्रान्स
(C) सिंगापूर
(D) गिनी
Ans-(D) गिनी
(Q२१) Redit कंपनीने ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची निवड केली आहे?
(A) सचिन तेंडुलकर
(B) रोहित शर्मा
(C) विराट कोहली
(D) वीरेंद्र सेहवाग
Ans-(A) सचिन तेंडुलकर
(Q२२) जेंडर बजेटिंग नॉलेज हब पोर्टल कोणत्या मंत्रालयाने लाँच केले आहे?
(A) गृह
(B) वित्त
(C) महिला व बालविकास
(D) संरक्षण
Ans-(C) महिला व बालविकास
(Q२३) Globel Liveability index २०२५ मध्ये कोणत्या शहराने प्रथम स्थान पटकावले आहे?
(A) व्हिएन्ना
(B) कोपेनहेगन
(C) नवी दिल्ली
(D) न्यूयॉर्क
Ans-(B) कोपेनहेगन
(Q२४) Globel Liveability index २०२५ मध्ये नवी दिल्ली शहर कितव्या क्रमांकावर आहे?
(A) १४०
(B) १४५
(C) १४७
(D) १४१
Ans-(D) १४१
(Q२५) Globel Liveability index २०२५ कोण जाहीर करते?
(A) World Bank
(B) WEF
(C) IMF
(D) Economist inteligence unit
Ans-(D) Economist inteligence unit
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs Notifications.
〉 Private Jobs Notifications.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
〉 परीक्षेचे निकाल (Results) Download.
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
〉 MPSC भरती Notifications.
〉 Bank Jobs Notifications.
〉 Mega Bharti Notifications.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.
♦ जिल्हा नुसार जाहिराती ♦ |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

♦ शिक्षणानुसार जाहिराती ♦ |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC/10th) | बारावी (HSC/ 12th) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||

