Current Affairs 21st January 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 21, 2025
Daily Current Affairs (Date: January 21, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: January 21, 2025. Find Current General Knowledge January 21, 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 21st January 2025
चालू घडामोडी २१ जानेवारी २०२५ : Current Affairs January 21, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २१ जानेवारी २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे?
(A) 40
(B) 42
(C) 45
(D) 47
Ans-(D) 47
(Q२) महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
(A) भारत वाघमारे
(B) दिनेश वाघमारे
(C) अभिजीत वाघमारे
(D) भरत वाघ
Ans- (B) दिनेश वाघमारे
(Q३) केंद्र सरकारच्या ग्राहक कल्याण अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानुसार कोणत्या राज्यातून सर्वाधिक साखर निर्यात होणार आहे ?
(A) महाराष्ट्र
(B) केरळ
(C) तेलंगणा
(D) पंजाब
Ans-(A) महाराष्ट्र
(Q४) अमेरिका राष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली आहे?
(A) जे डी वॅन्स
(B) कमला हॅरिस
(C) जो बायडेन
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) जे डी वॅन्स
(Q५) केंद्र सरकारने साखर हंगाम 2024 25 वर्षामध्ये देशातून किती लाख टन साखर निर्यातीला मंजुरी दिली आहे?
(A) 8
(B) 9
(C) 10
(D) 11
Ans-(C) 10
(Q६) केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती टन साखर निर्यात कोठा मंजूर केला आहे?
(A) 364996
(B) 374996
(C) 384996
(D) 394996
Ans-(B) 374996
(Q७) खोखो दुसरा विश्वचषक स्पर्धा कोणत्या वर्षी आयोजित केल्या जाणार आहेत?
(A) 2026
(B) 2027
(C) 2028
(D) 2029
Ans-(B) 2027
(Q८) दुसरी विश्वचषक स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे?
(A) बर्मिंगहम
(B) दिल्ली
(C) काठमांडू
(D) जिनिव्हा
Ans-(A) बर्मिंगहम
(Q९) पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत महिलांचे किती संघ सहभागी झाले होते ?
(A) 16
(B) 18
(C) 19
(D) 20
Ans-(C) 19
(Q१०) कोणत्या राज्यात 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे?
(A) उत्तर प्रदेश
(B) मध्यप्रदेश
(C) महाराष्ट्र
(D) उत्तराखंड
Ans-(D) उत्तराखंड
(Q११) 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये किती खेळांचा समावेश आहे?
(A) 30
(B) 34
(C) 35
(D) 38
Ans-(C) 35
(Q१२) दुसऱ्या खोखो विश्वचषक स्पर्धेसाठी नियोजित असलेले ठिकाण बर्मिंगहम कोणत्या देशात आहे?
(A) अमेरिका
(B) इंग्लंड
(C) रशिया
(D) मलेशिया
Ans-(B) इंग्लंड
(Q१३) पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत पुरुषांचे किती संघ सहभागी झाले होते?
(A) 15
(B) 16
(C) 19
(D) 20
Ans-(D) 20
(Q१४) 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धाच्या अनुषंगाने कोणत्या महत्वपूर्ण चिन्हाचे अनावरण उत्तराखंड राज्याने केले आहे ?
(A) लोगो
(B) शुभंकर मौली
(C) तेजस्विनी मशाल
(D) वरीलपैकी सर्व
Ans-(D) वरीलपैकी सर्व
(Q१५) पंतप्रधान वाणी ही योजना कोणत्या विभागाने सुरू केली आहे ?
(A) दूरसंचार विभाग
(B) ग्रामविकास विभाग
(C) कृषी विभाग
(D) परिवहन विभाग
Ans-(A) दूरसंचार विभाग
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


