Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 21st February 2025 : चालू घडामोडी २१ फेब्रुवारी २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 21st February 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 21, 2025

Daily Current Affairs (Date: February 21, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: February 21, 2025. Find Current General Knowledge 21st February 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 21st February 2025

चालू घडामोडी फेब्रुवारी २०२५ : Current Affairs February 21, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २ फेब्रुवारी २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून उपस्थित राहणारे नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान ठरणार आहेत?
(A) दुसरे
(B) तिसरे
(C) चौथे
(D) पहिले
Ans-(A) दुसरे

(Q२) भारताचा आर्थिक विकास दर विद्यमान आर्थिक वर्षात किती टक्के राहण्याचा अंदाज मुडीज संस्थेने वर्तविला आहे?
(A) ६.७
(B) ६.५
(C) ६.४
(D) ६.३
Ans-(C) ६.४

(Q३) ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे सुरू होत आहे?
(A) मुंबई
(B) नवी दिल्ली
(C) आग्रा
(D) जयपूर
Ans-(B) नवी दिल्ली

(Q४) केंद्र सरकारने देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार V. नागेश्वरन यांना किती वर्षे मुदतवाढ दिली आहे?
(A) ४
(B) ३
(C) १
(D) २
Ans-(D) २

(Q५) भारताच्या पंकज अडवाणी ने कितवे आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?
(A) १३
(B) १५
(C) १४
(D) ११
Ans-(C) १४

(Q६) खालीलपैकी कोणी आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?
(A) रोहन बोपण्णा
(B) पंकज अडवाणी
(C) P V सिंधू
(D) सायना नेहवाल
Ans-(B) पंकज अडवाणी

(Q७) केंद्र सरकारने देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार V. नागेश्वरन यांचा कार्यकाळ कधीपर्यंत २ वर्षांसाठी वाढविला आहे?
(A) मार्च २०२७
(B) जुलै २०२७
(C) जून २०२७
(D) एप्रिल २०२७
Ans-(A) मार्च २०२७

(Q८) नवी दिल्ली येथे कितवे अखिल भारतीय मराठी संमेलन आयोजित करण्यात आले आहे?
(A) ९७
(B) ९५
(C) ९६
(D) ९८
Ans-(D) ९८

(Q९) भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ने एकदिवसीय क्रिकेट मध्ये किती विकेट चा टप्पा पुर्ण केला आहे?
(A) २००
(B) १७५
(C) १५०
(D) १००
Ans-(A) २००

(Q१०) भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ने एकदिवसीय क्रिकेट मध्ये सर्वात वेगवान किती सामन्यांमध्ये २०० विकेटचा टप्पा पुर्ण केला आहे?
(A) १००
(B) १०५
(C) १०२
(D) १०४
Ans-(D) १०४

(Q११) कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूने ICC स्पर्धेत एकाच सामन्यात पाचव्यांदा ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे?
(A) जसप्रीत बुमराह
(B) कुलदीप यादव
(C) मोहम्मद शमी
(D) मोहम्मद सिराज
Ans-(C) ) मोहम्मद शमी

(Q१२) आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धा कोठे पार पडली आहे?
(A) दोहा
(B) दुबई
(C) नवी दिल्ली
(D) कोलकाता
Ans-(A) दोहा

(Q१३) ऑलिम्पिक जागतिक हिवाळी क्रिडा स्पर्धा २०२५ कोठे आयोजित करण्यात आल्या आहेत?
(A) म्यानमार
(B) तुर्की
(C) इराक
(D) इटली
Ans-(D) इटली

(Q१४) इटली मध्ये आयोजित ऑलिम्पिक जागतिक हिवाळी क्रिडा स्पर्धेमध्ये भारताचा किती सदस्यीय संघ सहभागी होणार आहे?
(A) ५०
(B) ४९
(C) ४७
(D) ४५
Ans-(B) ४९

(Q१५) भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा ने एकदिवसीय क्रिकेट मध्ये किती धावांचा टप्पा पूर्ण केला आहे?
(A) ११ हजार
(B) १३ हजार
(C) १० हजार
(D) १४ हजार
Ans-(A) ११ हजार

(Q१६) एकदिवसीय क्रिकेट मध्ये ११ हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा रोहित शर्मा कितवा भारतीय फलंदाज ठरला आहे?
(A) २
(B) ३
(C) ४
(D) १
Ans-(C) ४

(Q१७) ICC च्या एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत सर्वाधिक किती विकेट घेत मोहम्मद शमी सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज ठरला आहे?
(A) ६०
(B) ५५
(C) ५०
(D) ५८
Ans-(A) ६०

(Q१८) खालीलपैकी कोणी क्षेत्ररक्षक म्हणून एक दिवशी क्रिकेटमध्ये सर्वाधिक १५६ झेल घेण्याच्या मोहम्मद अझरुद्दीन च्या भारतीय विक्रमाशी बरोबरी केली आहे?
(A) रोहित शर्मा
(B) रवींद्र जडेजा
(C) विराट कोहली
(D) के एल राहुल
Ans-(C) विराट कोहली

(Q१९) Javelin Anti tank guided missile भारत कोणत्या देशाकडून विकत घेणार आहे?
(A) चीन
(B) USA
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(B) USA

(Q२०) BBC sportswomen of the year २०२४ कोण ठरले आहे?
(A) मीराबाई चानू
(B) P V सिंधू
(C) साक्षी मलिक
(D) मनु भाकर
Ans-(D) मनु भाकर

(Q२१) Asia economic dialog २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) पुणे
(B) हैदराबाद
(C) मुंबई
(D) चेन्नई
Ans-(A) पुणे

(Q२२) Asia cup २०२५ टेबल टेनिस टूर्नामेंट चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
(A) फ्रान्स
(B) USA
(C) चीन
(D) भारत
Ans-(C) चीन

(Q२३) भारतातील पहिले खाजगी सुपरसोनिक रेजमेंट इंजिन तेज कोणी लाँच केले आहे?
(A) ISRO
(B) Hyprix
(C) DRDO
(D) Space X
Ans-(B) Hyprix

(Q२४) Future Brand index २०२५ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज ने जागतिक स्तरावर कितवे स्थान पटकावले आहे?
(A) १
(B) ३
(C) ४
(D) २
Ans-(D) २

(Q२५) कोणत्या देशाने OPEC+ चा सदस्य बनण्यासाठी मंजुरी दिली आहे?
(A) ब्राझील
(B) भारत
(C) बांगलादेश
(D) भूतान
Ans-(A) ब्राझील

(Q२६) जागतिक मातृभाषा दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २१ फेब्रुवारी
(B) २३ फेब्रुवारी
(C) २२ फेब्रुवारी
(D) २४ फेब्रुवारी
Ans-(D) २१ फेब्रुवारी


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा