Current Affairs 21st April 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 21, 2025
Daily Current Affairs (Date: April 21, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: April 21, 2025. Find Current General Knowledge 21st April 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 1st April 2025
चालू घडामोडी २१ एप्रिल २०२५ : Current Affairs April 21, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २१ एप्रिल २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) नवीन पटनायक यांची सलग कितव्यांदा BJD च्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे?
(A) ९
(B) ७
(C) ८
(D) ५
Ans-(A) ९
(Q२) आफ्रिका खंडातील कोणत्या देशातून भारतात चित्ते आणले जाणार आहेत?
(A) चाड
(B) कोमोरोस
(C) बोत्सवाना
(D) अंगोला
Ans-(C) बोत्सवाना
(Q३) खालीलपैकी कोण आयपीएलचा सर्वाधिक युवा खेळाडू ठरला आहे?
(A) रियान पराग
(B) वैभव सूर्यवंशी
(C) यशस्वी जयस्वाल
(D) तिलक वर्मा
Ans-(B) वैभव सूर्यवंशी
(Q४) आफ्रिका खंडातील बोत्सवाना देशातून भारतात चित्ते किती आणले जाणार आहेत?
(A) ६
(B) ७
(C) ५
(D) ८
Ans-(D) ८
(Q५) भारत आणि कोणत्या देशात २३ एप्रिल पासून द्विपक्षीय व्यापार करार चर्चा सुरू होणार आहे?
(A) फ्रान्स
(B) चीन
(C) अमेरिका
(D) नेपाळ
Ans-(C) अमेरिका
(Q६) आशियाई ब्रीज महासंघाच्या स्पर्धेत भारताने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत?
(A) ५
(B) ३
(C) ७
(D) १
Ans-(B) ३
(Q७) बिजू जनता दलाच्या अध्यक्षपदी सलग नवव्यांदा कोणाची निवड झाली आहे?
(A) नवीन पटनायक
(B) तेजस्वी यादव
(C) लालू यादव
(D) राज ठाकरे
Ans-(A) नवीन पटनायक
(Q८) आशियाई ब्रीज महासंघाची स्पर्धा कोठे पार पडली आहे?
(A) पॅरिस
(B) काठमांडू
(C) नवी दिल्ली
(D) दुबई
Ans-(D) दुबई
(Q९) ४७ व्या जागतिक ब्रीज स्पर्धा कोणत्या देशात होणार आहेत?
(A) फ्रान्स
(B) डेन्मार्क
(C) UAE
(D) आयर्लंड
Ans-(B) डेन्मार्क
(Q१०) कोणत्या कालावधीत ४७ व्या जागतिक ब्रीज स्पर्धा डेन्मार्क देशात होणार आहेत?
(A) २३ ते ३० ऑगस्ट
(B) २१ ते ३१ ऑगस्ट
(C) २४ ते २९ ऑगस्ट
(D) २० ते ३१ ऑगस्ट
Ans-(D) २० ते ३१ ऑगस्ट
(Q११) महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे?
(A) मुंबई
(B) नाशिक
(C) पुणे
(D) छत्रपती संभाजीनगर
Ans-(C) पुणे
(Q१२) खालीलपैकी कोणत्या देशात महात्मा गांधीच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे?
(A) दक्षिण आफ्रिका
(B) जपान
(C) जर्मनी
(D) फ्रान्स
Ans-(A) दक्षिण आफ्रिका
(Q१३) दक्षिण आफ्रिकेत कोणत्या भारतीय नेत्याच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे?
(A) सुभाषचंद्र बोस
(B) लालबहादूर शास्त्री
(C) पंडित जवाहरलाल नेहरू
(D) महात्मा गांधी
Ans-(D) महात्मा गांधी
(Q१४) आशियाई विकास बँकेने कोणत्या राज्याला ८५.४ मिलियन डॉलर्स कर्ज मंजूर केले आहे?
(A) हिमाचल प्रदेश
(B) त्रिपुरा
(C) पश्चिम बंगाल
(D) आसाम
Ans-(B) त्रिपुरा
(Q१५) आशियाई विकास बँकेने त्रिपुरा राज्याला किती मिलियन डॉलर्स कर्ज मंजूर केले आहे?
(A) ८५.४
(B) ८७.९
(C) ८४.६
(D) ८३.७
Ans-(A) ८५.४
(Q१६) महाराष्ट्र राज्याने सौर ऊर्जा निर्मितीत किती मेगावॅट टप्पा पार केला आहे?
(A) ८७००
(B) ८७५०
(C) ८४५०
(D) ८८५०
Ans-(C) ८४५०
(Q१७) महाराष्ट्र राज्यात सौर उर्जा निर्मितीत कोणता जिल्हा अव्वल स्थानावर आहे?
(A) सोलापूर
(B) कोल्हापूर
(C) धुळे
(D) जालना
Ans-(A) सोलापूर
(Q१८) देशात सौर उर्जा निर्मितीत कोणते राज्य ४२७६ मेगावॅट क्षमतेसह प्रथम क्रमांकावर आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) राजस्थान
(D) आसाम
Ans-(C) राजस्थान
(Q१९) भारताचा स्टार नेमबाज अर्जुन बाबुता ने लिमा येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कांस्य
(D) कोणतेही नाही
Ans-(B) रौप्य
(Q२०) नागरी सेवा दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) १९ एप्रिल
(B) १७ एप्रिल
(C) २० एप्रिल
(D) २१ एप्रिल
Ans-(D) २१ एप्रिल
(Q२१) FIDE women’s World chess championship चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
(A) जू वेनजून
(B) रश्मिका नंदन
(C) कतरिना लागनो
(D) प्रीती लांबा
Ans-(A) ) जू वेनजून
(Q२२) चीनच्या जू वेनजून कितव्यांदा FIDE women’s World chess championship चे विजेतेपद जिंकले आहे?
(A) ४
(B) ३
(C) ५
(D) १
Ans-(C) ५
(Q२३) भारतातील पहिला ३ D प्रिंटेड मिलिटरी बंकर कोठे स्थापन करण्यात आला आहे?
(A) जम्मू आणि काश्मीर
(B) लडाख
(C) नवी दिल्ली
(D) चेन्नई
Ans-(B) लडाख
(Q२४) ICAR च्या डायरेक्टर जनरल(महानिर्देशक) पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) अनुराग ठाकूर
(B) विजय पाटील
(C) राजेश अग्रवाल
(D) मांगी लाल जाट
Ans-(D) मांगी लाल जाट
(Q२५) २०२४ वर्षासाठी किती नागरी सेवकांना प्रधानमंत्री उत्कृष्टता पुरस्कार दिला जाणार आहे?
(A) १६
(B) १५
(C) १९
(D) २१
Ans-(A) १६
(Q२६) मांगी लाल जाट यांची कोणत्या संस्थेच्या डायरेक्टर जनरल महानिर्देशक पदी नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) RBI
(B) FAO
(C) ICAR
(D) WEF
Ans-(C) ICAR
(Q२७) NISAR मिशन कोणत्या दोन संस्थेद्वारे लाँच करण्यात येणार आहे?
(A) ISRO आणि JAXA
(B) JAXA आणि CNES
(C) CNES आणि NASA
(D) ISRO आणि NASA
Ans-(D) ISRO आणि NASA
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


