Current Affairs 20th May 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 20th, 2025
Daily Current Affairs (Date: May 20, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: May 20, 2025. Find Current General Knowledge 20th May 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 20th May 2025
चालू घडामोडी २० मे २०२५ : Current Affairs May 20, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २० मे २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) न्यू कॅलेडोनिया द्वीप कोणत्या देशातून स्वतंत्र होण्याची मागणी करत आहे?
(A) फ्रान्स
(B) जपान
(C) जर्मनी
(D) रशिया
Ans-(A) फ्रान्स
(Q२) कोणत्या राज्याने AI अँकर अंकिता ला लाँच केले आहे?
(A) बिहार
(B) राजस्थान
(C) आसाम
(D) गुजरात
Ans-(C) आसाम
(Q३) SAAF U-१९ football championship २०२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) चीन
(B) भारत
(C) नेपाळ
(D) श्रीलंका
Ans-(B) भारत
(Q४) आसाम राज्याने कोणत्या AI अँकर ला लाँच केले आहे?
(A) ज्योती
(B) पुनम
(C) अर्चना
(D) अंकिता
Ans-(D) अंकिता
(Q५) SAAF U-१९ football championship २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) महाराष्ट्र
(B) गोवा
(C) अरुणाचल प्रदेश
(D) आंध्र प्रदेश
Ans-(C) अरुणाचल प्रदेश
(Q६) SAAF U-१९ football championship २०२५ चे विजेतेपद भारताने कोणाला पराभूत करून जिंकले आहे?
(A) नेपाळ
(B) बांगलादेश
(C) पाकिस्तान
(D) अफगाणिस्तान
Ans-(B) बांगलादेश
(Q७) SAAF U-१९ football championship २०२५ आयोजन कोणत्या कालावधीत अरुणाचल प्रदेश मध्ये करण्यात आले होते?
(A) ९ ते १८ मे
(B) ९ ते १९ मे
(C) ८ ते १७ मे
(D) ७ ते १८ मे
Ans-(A) ९ ते १८ मे
(Q८) सागर मे सम्मान कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे?
(A) कृषी
(B) अर्थ
(C) संरक्षण
(D) परिवहन आणि जलमार्ग
Ans-(D) परिवहन आणि जलमार्ग
(Q९) ज्ञान भारतम मिशन कधी सुरू करण्यात येणार आहे?
(A) ७ जून
(B) ९ जून
(C) ८ जून
(D) ५ जून
Ans-(B) ९ जून
(Q१०) ज्ञान भारतम मिशन कोणत्या मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात येणार आहे?
(A) गृह
(B) वित्त
(C) संरक्षण
(D) सांस्कृतिक
Ans-(D) सांस्कृतिक
(Q११) खालीलपैकी कोणाची दक्षिण कोरिया tourisam ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन निवड केली आहे?
(A) सलमान खान
(B) अजय देवगण
(C) हिना खान
(D) करीना कपूर
Ans-(C) हिना खान
(Q१२) हिना खान कोणत्या देशाची tourisam ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन निवड केली आहे?
(A) दक्षिण कोरिया
(B) दक्षिण आफ्रिका
(C) चीन
(D) अमेरिका
Ans-(A) दक्षिण कोरिया
(Q१३) इंदिरा सौर गिरी जल विकास योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?
(A) कर्नाटक
(B) पश्चिम बंगाल
(C) आंध्र प्रदेश
(D) तेलंगणा
Ans-(D) तेलंगणा
(Q१४) खालीलपैकी कोण सर्वात कमी चेंडूत १५० आयपीएल बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे?
(A) जसप्रीत बुमराह
(B) हर्षल पटेल
(C) आर अश्विन
(D) कुलदीप यादव
Ans-(B) हर्षल पटेल
(Q१५) तेलंगणा सरकारने कोणासाठी इंदिरा सौर गिरी जल विकास योजना लाँच केली आहे?
(A) ST
(B) OBC
(C) SC
(D) EWS
Ans-(A) ST
(Q१६) तेलंगणा सरकार इंदिरा सौर गिरी जल विकास योजनेअंतर्गत किती लाख एकर जमीन पाण्याखाली आणणार आहे?
(A) ६.५०
(B) ७.७७
(C)६.६९
(D) ६.७०
Ans-(D) ६.६९
(Q१७) सिक्कीम राज्याच्या स्थापनेला किती वर्षे पूर्ण झाले आहेत?
(A) ५०
(B) ५५
(C) ६०
(D) ७५
Ans-(A) ५०
(Q१८) २०२५ हे समुदायाचे वर्ष म्हणून कोणी घोषित केले आहे?
(A) भारत
(B) फ्रान्स
(C) युएई
(D) श्रीलंका
Ans-(C) युएई
(Q१९) हर्षल पटेल सर्वात कमी चेंडूत किती आयपीएल बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे?
(A) १२५
(B) १५०
(C) १००
(D) १७५
Ans-(B) १५०
(Q२०) भारताचा चलनसाठा किती अब्ज डॉलर वर पोहचला असून तो ७ महिन्यातील उच्चांक आहे?
(A) ६८०.९०
(B) ६७५.५५
(C) ६७७.९९
(D) ६९०.६१
Ans-(D) ६९०.६१
(Q२१) एप्रिल मध्ये भारताची सागरी अन्न निर्यात किती टक्क्यांनी वाढली आहे?
(A) १७.८
(B) १५.५
(C) १७.९
(D) १५.८
Ans-(A) १७.८
(Q२२) एप्रिल मध्ये भारताची सागरी अन्न निर्यात १७.१ टक्के वाढून किती अब्ज डॉलर झाली आहे?
(A) ०.५६
(B) ०.५७
(C) ०.५८
(D) ०.५९
Ans-(C) ०.५८
(Q२३) कोणता देश हा भारताच्या सागरी उत्पादनांची सर्वात मोठी बाजारपेठ आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) रशिया
(D) युक्रेन
Ans-(B) अमेरिका
(Q२४) ३१ मार्च २०२५ ला संपलेल्या वित्त वर्षात भारताने किती लाख मेट्रिक टन सागरी उत्पादनाची निर्यात केली आहे?
(A) १६.७०
(B) १७.७७
(C) १८.८८
(D) १६.८५
Ans-(D) १६.८५
(Q२५) भारताची सागरी अन्न निर्यात किती देशांत विस्तार पावली आहे?
(A) १५०
(B) १७५
(C) १४५
(D) १३०
Ans-(D) १३०
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||

