Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 20th March 2025 : चालू घडामोडी २० मार्च २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 20th March 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 20, 2025 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 20th March 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 20 March 2025. Find Current General Knowledge 20th March 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी मार्च २०२५ : Current Affairs March 20, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २० मार्च २०२५ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारताचा आर्थिक विकास दर वित्त वर्षे २०२६ मध्ये किती टक्के राहील असा अंदाज पतमानांकन संस्था फिच रेटिंग्ज वर्तविला आहे?
(A) ६.५
(B) ६.७
(C) ६.८
(D) ६.९
Ans-(A) ६.५

(Q२) केंद्रीय मंत्रीमंडळाने कोणत्या राज्यात युरिया प्रकल्प स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे?
(A) हरियाणा
(B) हिमाचल प्रदेश
(C) आसाम
(D) राजस्थान
Ans-(C) आसाम

(Q३) वर्षे २०२४ च्या दुसऱ्या सहामाहीत भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्रात किती अब्ज डॉलर गुंतवणूक झाली आहे?
(A) २
(B) ३
(C) ४
(D) ५
Ans-(B) ३

(Q४) वर्षे २०२४ च्या दुसऱ्या सहामाहीत भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्राच्या गुंतवणूकीत किती टक्के वाढ झाली आहे?
(A) ८७
(B) ८५
(C) ८०
(D) ८८
Ans-(D) ८८

(Q५) भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याने ICC टी २० फलंदाजी क्रमवारीत कितवे स्थान कायम राखले आहे?
(A) ३
(B) ५
(C) २
(D) १
Ans-(C) २

(Q६) ICC टी २० अष्टपैलू क्रमवारीत कोण अव्वल स्थानावर आहे?
(A) मार्कस स्टॉयनिस
(B) हार्दिक पंड्या
(C) मिचेल स्टॅनर
(D) रविंद्र जडेजा
Ans-(B) हार्दिक पंड्या

(Q७) राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा कोठे सुरू होत आहे?
(A) ग्रेटर नोएडा
(B) नवी दिल्ली
(C) भोपाळ
(D) लखनऊ
Ans-(A) ग्रेटर नोएडा

(Q८) भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छत्रीने आंतरराष्ट्रीय निवृत्ती मागे घेऊन कोणत्या संघाविरुद्ध पुनरागमन केले आहे?
(A) फ्रान्स
(B) कतार
(C) अमेरिका
(D) मालदीव
Ans-(D) मालदीव

(Q९) भारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्री ने किती आंतरराष्ट्रीय गोल पूर्ण केले आहेत?
(A) ९३
(B) ९५
(C) ९८
(D) ९९
Ans-(B) ९५

(Q१०) जागतिक आनंदी दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) १९ मार्च
(B) २० मार्च
(C) २१ मार्च
(D) २३ मार्च
Ans-(B) २० मार्च

(Q११) राजीव युवा विकास योजना कोणत्या राज्याने लाँच केली आहे?
(A) राजस्थान
(B) आंध्र प्रदेश
(C) तेलंगणा
(D) गोवा
Ans-(C) तेलंगणा

(Q१२) तेलंगणा सरकार राजीव युवा विकास अंतर्गत तरुणांना किती लाखापर्यंत कर्ज देण्यात येणार आहे?
(A) ३
(B) ५
(C) २
(D) १
Ans-(A) ३

(Q१३) एशियन फिल्म अवॉर्ड २०२५ मध्ये बेस्ट फिल्म अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे?
(A) छावा
(B) लापता लेडीज
(C) Sunflower
(D) All we imagine as light
Ans-(D) All we imagine as light

(Q१४) एशियन फिल्म अवॉर्ड २०२५ कोठे आयोजित करण्यात आले होते?
(A) भारत
(B) Hong Kong
(C) सिंगापूर
(D) Maleshiya
Ans-(B) Hong Kong

(Q१५) स्टुअर्ट यंग कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत?
(A) त्रिनिदाद आणि टोवैगो
(B) जैमेका
(C) तैवान
(D) कतार
Ans-(A) त्रिनिदाद आणि टोवैगो

(Q१६) स्केचर्स कंपनीने कोणाची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन निवड केली आहे?
(A) विराट कोहली
(B) रोहित शर्मा
(C) जसप्रीत बुमराह
(D) हार्दिक पंड्या
Ans-(C) जसप्रित बुमराह

(Q१७) ISRO ने तयार केलेले विक्रम आणि कल्पना काय आहेत?
(A) High Speed मायक्रोप्रोसेसर
(B) उपग्रह
(C) रणगाडे
(D) अग्निबाण
Ans-(A) High Speed मायक्रोप्रोसेसर

(Q१८) जागतिक चिमणी दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २१ मार्च
(B) १९ मार्च
(C) २० मार्च
(D) २२ मार्च
Ans-(C) २० मार्च

(Q१९) विक्रम आणि कल्पना हे high Speed मायक्रोप्रोसेसर कोणी डेव्हलप केले आहेत?
(A) DRDO
(B) ISRO
(C) NASA
(D) कोणतेही नाही
Ans-(B) ISRO

(Q२०) कोणत्या राज्यातील Begumpet railway station पूर्णपणे महिला कर्मचारी असणारे स्टेशन ठरले आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) आंध्र प्रदेश
(D) तेलंगणा
Ans-(D) तेलंगणा

(Q२१) इंग्लिश फुटबॉल लीग कप २०२५ ट्रॉफी कोणी जिंकली आहे?
(A) न्यूकैसल युनायटेड
(B) चेल्सी
(C) न्यूयॉर्क सिटी
(D) लंडन क्लब
Ans-(A) न्यूकैसल युनायटेड

(Q२२) भारत आणि कोणत्या देशामध्ये वरुण नौसेना अभ्यास आयोजित करण्यात आला आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) फ्रान्स
(D) ब्रिटन
Ans-(C) फ्रान्स

(Q२३) भारत आणि फ्रान्स यांच्यात कितवा वरुण नौसेना अभ्यास आयोजित करण्यात आला आहे?
(A) २०
(B) २३
(C) २२
(D) २१
Ans-(B) २३

(Q२४) छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदीर कोठे उभारण्यात आले आहे?
(A) पुणे
(B) छत्रपती संभाजीनगर
(C) शिवनेरी
(D) भिवंडी
Ans-(D) भिवंडी

(Q२५) भारत आणि फ्रान्स यांच्यात कोणत्या कालावधीत २३वा वरुण नौसेना अभ्यास आयोजित करण्यात आला आहे?
(A) १८ ते २१ मार्च
(B) २१ ते २३ मार्च
(C) २२ ते २४ मार्च
(D) १९ ते २२ मार्च
Ans-(D) १९ ते २२ मार्च


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा