Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 20th June 2025 : चालू घडामोडी २० जून २०२५

Maha Team
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 20th June 2025 : चालू घडामोडी २० जून २०२५

Current Affairs 20th June 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 20th June, 2025

Daily Current Affairs (Date: June 20, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: June 20, 2025. Find Current General Knowledge 20th June 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 20th June 2025

चालू घडामोडी २० जून २०२५ : Current Affairs June 20, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २० जून २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स च्या पहिल्या DG पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) सत्य प्रकाश यादव

(B) अमित अग्रवाल

(C) वीरेंद्र जगताप

(D) रविंद्र तिवारी

Ans-(A) सत्य प्रकाश यादव

(Q२) कोणत्या राज्याने २०२५ ते २०३५ हे दशक जलविद्युत दशक म्हणून घोषित केले आहे?

(A) आंध्र प्रदेश

(B) तेलंगणा

(C) अरुणाचल प्रदेश

(D) हिमाचल प्रदेश

Ans-(C) अरुणाचल प्रदेश

(Q३) अरुणाचल प्रदेश सरकारने कोणत्या दशकाला जलविद्युत दशक घोषित केले आहे?

(A) २०२०-२०३०

(B) २०२५-२०३५

(C) २०२१-२०३१

(D) २०२३-२०३३

Ans-(B) २०२५-२०३५

(Q४) युनायटेड नेशन ने २०२६ हे कोणते वर्षे म्हणून घोषित केले आहे?

(A) अंतरराष्ट्रीय महिला दिन वर्षे

(B) अंतरराष्ट्रीय कृषी विकास वर्षे

(C) अंतरराष्ट्रीय सहकार वर्षे

(D) अंतरराष्ट्रीय महिला किसान वर्षे

Ans-(D) अंतरराष्ट्रीय महिला किसान वर्षे

(Q५) युनायटेड नेशन ने कोणते वर्षे अंतरराष्ट्रीय महिला किसान वर्षे म्हणून घोषित केले आहे?

(A) २०२८

(B) २०२५

(C) २०२६

(D) २०२७

Ans-(C) २०२६

(Q६) कोणते राज्य मोबाईल आधारित ई votting सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे?

(A) झारखंड

(B) बिहार

(C) केरळ

(D) तामिळनाडू

Ans-(B) बिहार

(Q७) जागतिक निर्वासित दिन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २० जून

(B) १९ जून

(C) २२ जून

(D) २१ जून

Ans-(A) २० जून

(Q८) Bonn Climate change Conference चे आयोजन कोणाद्वारे करण्यात येते?

(A) WHO

(B) UNEP

(C) UNESCO

(D) UNFCCC

Ans-(D) UNFCCC

(Q९) Bonn Climate change Conference २०२५ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे?

(A) जपान

(B) जर्मनी

(C) फ्रान्स

(D) कॅनडा

Ans-(B) जर्मनी

(Q१०) Bonn Climate change Conference २०२५ चे आयोजन जर्मनी मध्ये कोणत्या कालावधीत करण्यात आले आहे?

(A) १५ ते २५ जून

(B) १७ ते २७ जून

(C) १८ ते २८ जून

(D) १६ ते २६ जून

Ans-(D) १६ ते २६ जून

(Q११) वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ साठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) दीपिका पदुकोण

(B) विराट कोहली

(C) कंगना राणावत

(D) रोहित शर्मा

Ans-(C) कंगना राणावत

(Q१२) वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?

(A) नवी दिल्ली

(B) हैद्राबाद

(C) चेन्नई

(D) मुंबई

Ans-(A) नवी दिल्ली

(Q१३) भारत आणि कोणत्या देशात संयुक्त लष्करी सराव शक्ती सुरू झाला आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) नेपाळ

(D) फ्रान्स

Ans-(D) फ्रान्स

(Q१४) अंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ साठी यजमान शहर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) वाराणसी

(B) विशाखापट्टणम

(C) लखनऊ

(D) नागपूर

Ans-(B) विशाखापट्टणम

(Q१५) २०२५ मध्ये भारत आणि फ्रान्स यांच्यात कितवा संयुक्त लष्करी सराव शक्ती पार पडणार आहे?

(A) ८

(B) ७

(C) ६

(D) ९

Ans-(A) ८

(Q१६) भारत आणि फ्रान्स यांच्यात कोणत्या कालावधीत संयुक्त लष्करी सराव शक्ती पार पडणार आहे?

(A) १९ जून ते १ जुलै

(B) २१ जून ते ३ जुलै

(C) १८ जून ते १ जुलै

(D) १९ जून ते ३ जुलै

Ans-(C) १८ जून ते १ जुलै

(Q१७) इराण आणि इस्राईल यांच्यात युद्ध सुरू असल्यामुळे भारताने इराण मधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे?

(A) ऑपरेशन सिंधू

(B) ऑपरेशन ब्रह्मा

(C) ऑपरेशन गंगा

(D) ऑपरेशन भारत

Ans-(A) ऑपरेशन सिंधू

(Q१८) Qs वर्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६ मध्ये भारतातील किती विद्यापीठांना स्थान मिळाले आहे?

(A) ५५

(B) ५७

(C) ५४

(D) ५९

Ans-(C) ५४

(Q१९) Qs वर्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६ मध्ये IIT दिल्ली ने कितवे स्थान मिळवले आहे?

(A) १२५

(B) १२३

(C) १२६

(D) १२७

Ans-(B) १२३

(Q२०) Qs वर्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६ मध्ये कोणत्या देशाच्या विद्यापीठांचा सर्वाधिक समावेश आहे?

(A) भारत

(B) फ्रान्स

(C) चीन

(D) अमेरिका

Ans-(D) अमेरिका

(Q२१) Energy transition index २०२५ मध्ये भारताची रँक कितवी आहे?

(A) ७१

(B) ७७

(C) ७४

(D) ७५

Ans-(A) ७१

(Q२२) Energy transition index २०२५ मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

(A) फ्रान्स

(B) दक्षिण कोरिया

(C) स्वीडन

(D) सिंगापूर

Ans-(C) स्वीडन

(Q२३) Energy transition index कोण जाहीर करते?

(A) WHO

(B) WEF

(C) WTO

(D) World Bank

Ans-(B) WEF

(Q२४) Energy transition index २०२५ मध्ये शेवटच्या क्रमांकावर (११८) कोणता देश आहे?

(A) पाकिस्तान

(B) चीन

(C) अमेरिका

(D) कांगोला

Ans-(D) कांगोला

(Q२५) Energy transition index २०२४ मध्ये भारताची कितवी रँक होती?

(A) ६०

(B) ६७

(C) ६१

(D) ६३

Ans-(D) ६३


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs Notifications.
Private Jobs Notifications.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
परीक्षेचे निकाल (Results) Download.
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
MPSC भरती Notifications.
Bank Jobs Notifications.
Mega Bharti Notifications.
Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.

जिल्हा नुसार जाहिराती ♦

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC/10th) बारावी (HSC/ 12th) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा