Current Affairs 20th January 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 20, 2025 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 20th January 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 20 January 2025. Find Current General Knowledge 20th January 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 20th January 2025
चालू घडामोडी २० जानेवारी २०२५ : Current Affairs January 20, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २० जानेवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाला देण्यात आले आहे ?
(A) एकनाथ शिंदे
(B) अजित पवार
(C) देवेंद्र फडणवीस
(D) धनंजय मुंडे
Ans-(C) देवेंद्र फडणवीस
(Q२) चॅम्पियन ट्रॉफी साठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघाच्या उपकर्णधार पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
(A) शुभमन गिल
(B) ऋषभ पंत
(C) लोकेश राहुल
(D) मोहम्मद शमी
Ans-(A) शुभमन गिल
(Q३) विधानसभेत सलग नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आमदार कालिदास कोळंबकर यांचा वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद करण्यात आली आहे ते कोणत्या मतदारसंघातून निवडून आले?
(A) वडाळा
(B) बोरिवली
(C) सांगोला
(D) खामगाव
Ans-(A) वडाळा
(Q४) नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाला देण्यात आले आहे ?
(A) चंद्रशेखर बावनकुळे
(B) बच्चू कडू
(C) धनंजय मुंडे
(D) आकाश फुंडकर
Ans-(A) चंद्रशेखर बावनकुळे
(Q५) बीड व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाकडे देण्यात आले आहे?
(A) पंकजा मुंडे
(B) धनंजय मुंडे
(C) अजित पवार
(D) रोहित पवार
Ans-(C) अजित पवार
(Q६) ठाणे आणि मुंबई शहराचे पालकमंत्री पद कोणाकडे देण्यात आले आहे?
(A) अजित पवार
(B) एकनाथ शिंदे
(C) देवेंद्र फडणवीस
(D) चंद्रशेखर बावनकुळे
Ans-(B) एकनाथ शिंदे
(Q७) खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला सहपालकमंत्री नियुक्त करण्यात आले आहे?
(A) गडचिरोली
(B) मुंबई उपनगर
(C) कोल्हापूर
(D) वरील सर्व
Ans-(D) वरील सर्व
(Q८) 2024 मध्ये अमेरिकेची भारतातील थेट गुंतवणूक किती अब्ज डॉलर होती?
(A) 40
(B) 41
(C) 42
(D) 44
Ans-(C) 42
(Q९) आफ्रिकन खंडातील कोणता देश ब्रिक्सचा नववा अधिकृत भागीदार बनला आहे?
(A) नायजेरिया
(B) हंगेरी
(C) फ्रान्स
(D) पोर्तुगाल
Ans-(A) नायजेरिया
(Q१०) परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
(A) आदिती तटकरे
(B) मेघना बोर्डीकर
(C) पंकजा मुंडे
(D) हिना गावित
Ans-(B) मेघना बोर्डीकर
(Q११) प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते कोणत्या योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आले?
(A) स्वामीत्व योजना
(B) मिळकत योजना
(C) मालकत्व योजना
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) स्वामीत्व योजना
(Q१२) भारत आणि कोणत्या देशाने सायबर गुन्ह्यांच्या तपासाबाबत सामंजस्य करारावर सह्या केल्या आहेत?
(A) रशिया
(B) चीन
(C) अमेरिका
(D) अफगाणिस्तान
Ans-(C) अमेरिका
(Q१३) राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा आदिवासी सेवक व आदिवासी संस्था पुरस्काराचे नाव बदलून काय करण्यात आले आहे ?
(A) भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार
(B) कानखोजे आदिवासी भूषण पुरस्कार
(C) सुंदरलाल बहुगुणा आदिवासी भूषण पुरस्कार
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार
(Q१४) आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 करिता भारतीय संघाचे मुख्य निवडकरता कोण आहेत?
(A) अजित आगरकर
(B) सुनील गावस्कर
(C) अनिल कुंबळे
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) अजित आगरकर
(Q१५) चॅम्पियन ट्रॉफी 2025 करिता भारतीय संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
(A) रोहित शर्मा
(B) जसप्रीत बुमराह
(C) विराट कोहली
(D) ऋषभ पंत
Ans-(A) रोहित शर्मा
(Q१६) पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धा 2025 चे जगजेतेपद फटकावणारा महिला संघ कोणत्या देशाचा आहे?
(A) भारत
(B) नेपाळ
(C) भूतान
(D) ऑस्ट्रेलिया
Ans-(A) भारत
(Q१७) जुन्या आणि वापरलेल्या वाहनांच्या विक्रीवर जीएसटी दर 12 टक्के वरून किती टक्के करण्यात आला आहे?
(A) 14
(B) 16
(C) 18
(D) 20
Ans-(C) 18
(Q१८) शासनाने भोन येथील स्तूप राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
(A) अकोला
(B) बुलढाणा
(C) वाशिम
(D) अमरावती
Ans-(B) बुलढाणा
(Q१९) सी आय आय च्या सर्वेक्षणानुसार किती टक्के कंपन्याने भारतात गुंतवणुकीला अनुकूल वातावरण असल्याचे स्पष्ट केले आहे?
(A) 60
(B) 65
(C) 70
(D) 75
Ans-(D) 75
(Q२०) राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेती संदर्भातील सर्व लाभांच्या योजनेसाठी कोणते पोर्टल सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे?
(A) अजित
(B) रोहित
(C) कृषीकन्या
(D) कृषीवल
Ans-(A) अजित
(Q२१) केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) ज्ञानेन्द्रप्रताप सिंह
(B) अमितेश कुमार
(C) ज्ञानदेव कुमार
(D) अमितकुमार मुंडे
Ans-(A) ज्ञानेन्द्रप्रताप सिंह
(Q२२) शासनाने भोन येथील स्तूप राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे ?
(A) शेगाव
(B) खामगाव
(C) मोताळा
(D) संग्रामपूर
Ans-(D) संग्रामपूर
(Q२३) देशातील नवीन व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित गुरु घासीराम तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
(A) महाराष्ट्र
(B) मध्य प्रदेश
(C) उत्तर प्रदेश
(D) छत्तीसगड
Ans-(D) छत्तीसगड
(Q२४) देशातील नवीन व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित रतापाणी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
(A) उत्तर प्रदेश
(B) आंध्र प्रदेश
(C) मध्य प्रदेश
(D) उत्तराखंड
Ans-(C) मध्य प्रदेश
(Q२५) पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धे कोणत्या देशाच्या पुरुष संघाने विजेतेपद पटकावले आहे?
(A) भारत
(B) नेपाळ
(C) भूतान
(D) श्रीलंका
Ans-(A) भारत
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||








