Current Affairs 20th February 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 20, 2025 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 20th February 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 20 February 2025. Find Current General Knowledge 20th February 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 20th February 2025
चालू घडामोडी २० फेब्रुवारी २०२५ : Current Affairs February 20, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २० फेब्रुवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) रेखा गुप्ता
(B) वीरेंद्र सचदेवा
(C) आतिशी सिंग
(D) प्रवेश वर्मा
Ans-(A) रेखा गुप्ता
(Q२) रेखा गुप्ता ह्या दिल्याच्या कितव्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत?
(A) पहिल्या
(B) तिसऱ्या
(C) चौथ्या
(D) दुसऱ्या
Ans-(C) चौथ्या
(Q३) चालू आर्थिक वर्षात भारताचा GDP वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज SBI ने वर्तविला आहे?
(A) ६.७
(B) ६.३
(C) ६.४
(D) ६.१
Ans-(B) ६.३
(Q४) ICC एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजामध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे?
(A) रोहित शर्मा
(B) विराट कोहली
(C) बाबर आझम
(D) शुभमन गील
Ans-(D) शुभमन गील
(Q५) जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) रविंद्र जाधव
(B) प्रथमेश परब
(C) किरीट भन्साळी
(D) राजेश अग्रवाल
Ans-(C) किरीट भन्साळी
(Q६) रेखा गुप्ता यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदी निवड झाली आहे?
(A) राजस्थान
(B) नवी दिल्ली
(C) आसाम
(D) गोवा
Ans-(B) नवी दिल्ली
(Q७) भारतात कोणते राज्य केळी उत्पादन प्रथम क्रमांकावर आहे?
(A) आंध्र प्रदेश
(B) तेलंगणा
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(A) आंध्र प्रदेश
(Q८) महाराष्ट्र राज्य केळी उत्पादनात देशात कितव्या क्रमांकावर आहे?
(A) ४
(B) ३
(C) १
(D) २
Ans-(D) २
(Q९) हुरुन इंडियाने जारी केलेल्या ५०० मौल्यमान कंपन्यांच्या यादीत कोण प्रथम स्थानावर आहे?
(A) TCS
(B) रिलायन्स इंडस्ट्रीज
(C) इन्फोसिस
(D) NTPC
Ans-(B) रिलायन्स इंडस्ट्रीज
(Q१०) हुरुन इंडियाने जारी केलेल्या ५०० मौल्यमान कंपन्यांच्या यादीत सलग कितव्या वर्षी रिलायन्स इंडस्ट्रीज प्रथम क्रमांकावर आहे?
(A) ६
(B) ५
(C) ३
(D) ४
Ans-(D) ४
(Q११) दिल्ली विधानसभेच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) रेखा गुप्ता
(B) राघव चड्डा
(C) विजेंदर गुप्ता
(D) अरविंद केजरीवाल
Ans-(C) विजेंदर गुप्ता
(Q१२) १३ वी मलेशिया भारत संरक्षण सहकार्य समितीची बैठक कोठे पार पडली?
(A) मलेशिया
(B) भारत
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(A) मलेशिया
(Q१३) खालीलपैकी कोणाच्या हस्ते NAKSHA program लाँच करण्यात आला आहे?
(A) अरविंद केजरीवाल
(B) नरेंद्र मोदी
(C) अनुराग ठाकूर
(D) शिवराज सिंह चौहान
Ans-(D) शिवराज सिंह चौहान
(Q१४) NAKSHA program कोणत्या मंत्रालयाशी संबधित आहे?
(A) जलशक्ती
(B) कृषी आणि शेतकरी कल्याण
(C) गृह
(D) रस्ते आणि वाहतूक
Ans-(B) कृषी आणि शेतकरी कल्याण
(Q१५) भारत आणि कतार कोणत्या वर्षापर्यंत द्वीपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे?
(A) २०३०
(B) २०२७
(C) २०२६
(D) २०२८
Ans-(A) २०३०
(Q१६) प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान कोणत्या वर्षापर्यंत वाढविण्यात आले आहे?
(A) २०२६-२७
(B) २०२७-२८
(C) २०२५-२६
(D) २०२४-२५
Ans-(C) २०२५-२६
(Q१७) प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान कोणत्या वर्षी लाँच करण्यात आले होते?
(A) २०१८
(B) २०१७
(C) २०१९
(D) २०२०
Ans-(A) २०१८
(Q१८) देशांतील कोणते विधानमंडळ हे भाषांतराची सेवा देणारे पहिले विधानमंडळ ठरले आहे?
(A) राजस्थान
(B) उत्तराखंड
(C) उत्तरप्रदेश
(D) आसाम
Ans-(C) उत्तरप्रदेश
(Q१९) Soil health card योजनेला नुकतेच १० वर्षे पूर्ण झाली.ती योजना कधी लाँच करण्यात आली होती?
(A) १८ फेब्रुवारी २०१५
(B) १९ फेब्रुवारी २०१५
(C) १७ फेब्रुवारी २०१५
(D) १५ फेब्रुवारी २०१५
Ans-(B) १९ फेब्रुवारी २०१५
(Q२०) Soil health card योजनेला नुकतेच किती वर्षे पूर्ण झाले आहेत?
(A) ८
(B) ९
(C) ७
(D) १०
Ans-(D) १०
(Q२१) मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश राज्यांचा स्थापना दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २० फेब्रुवारी
(B) २३ फेब्रुवारी
(C) १९ फेब्रुवारी
(D) २१ फेब्रुवारी
Ans-(A) २० फेब्रुवारी
(Q२२) खालीलपैकी कोण महिला प्रीमियर लीग WPL मध्ये खेळणारी सर्वात तरुण महिला क्रिकेट खेळाडू ठरली आहे?
(A) तृषा गोंगडी
(B) वैष्णवी वर्मा
(C) जी कमलिनी
(D) निक्की प्रसाद
Ans-(C) जी कमलिनी
(Q२३) भारताचा पहिला ओपन एअर आर्ट वॉल म्युझियम चे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे?
(A) कोलकाता
(B) नवी दिल्ली
(C) मुंबई
(D) चेन्नई
Ans-(B) नवी दिल्ली
(Q२४) पहिले अखिल भारतीय ट्रान्सजेडर संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) बंगळुरू
(B) हैदराबाद
(C) चेन्नई
(D) अजमेर
Ans-(D) अजमेर
(Q२५) गुगल ने आपले भारतातील सर्वात मोठे ऑफिस अनंत कोठे उघडले आहे?
(A) मुंबई
(B) हैदराबाद
(C) कोलकाता
(D) बंगळुरू
Ans-(D) बंगळुरू
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||








