Current Affairs 1st May 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 01, 2025
Daily Current Affairs (Date: May 01, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: May 01, 2025. Find Current General Knowledge 1st May 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 1st May 2025
चालू घडामोडी ०१ मे २०२५ : Current Affairs May 01, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ०१ मे २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) कोणता जिल्हा देशातील पहिला AI जिल्हा ठरला असून तिथे सर्व शासकीय कार्यालय मध्ये AI प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे?
(A) सिंधुदुर्ग
(B) रत्नागिरी
(C) रायगड
(D) ठाणे
Ans-(A) सिंधुदुर्ग
(Q२) मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) विश्वास नागरे पाटील
(B) दिनेश त्रिपाठी
(C) देवेन भारती
(D) अमितेश कुमार
Ans-(C) देवेन भारती
(Q३) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
(A) आकाश चोप्रा
(B) आलोक जोशी
(C) प्रितम कपूर
(D) जितेंद्र कुमार
Ans-(B) आलोक जोशी
(Q४) देवेन भारती यांची मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी नियुक्ती झाली असून ते कोणत्या बॅच चे IPS अधिकारी आहेत?
(A) १९९५
(B) १९९७
(C) १९९१
(D) १९९४
Ans-(D) १९९४
(Q५) देशाची आद्योगिक उत्पादनाची वाढ मार्च महिन्यात किती टक्के झाली आहे?
(A) ४
(B) ५
(C) ३
(D) २
Ans-(C) ३
(Q६) कोणत्या राज्यातील अमलसाडी चिकू ला GI टॅग प्राप्त झाला आहे?
(A) गोवा
(B) गुजरात
(C) राजस्थान
(D) त्रिपुरा
Ans-(B) गुजरात
(Q७) Satellite Bus as a service bus(SBaas) उपक्रम कोणी सुरू केला आहे?
(A) In Space
(B) DRDO
(C) ISRO
(D) Niti ayog
Ans-(A) In Space
(Q८) ISRO ला किती महिन्यासाठी इंटरनॅशनल चार्टर आणि मेजर disaster चे नेतृत्व दिले आहे?
(A) ३
(B) ५
(C) ७
(D) ६
Ans-(D) ६
(Q९) दुसऱ्या एशियन योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप मध्ये भारताने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत?
(A) ८२
(B) ८३
(C) ८४
(D) ८५
Ans-(B) ८३
(Q१०) ऑपरेशन कगार कोणत्या राज्यात करण्यात येत आहे?
(A) ओडिशा
(B) तेलंगणा
(C) छत्तीसगड
(D) सर्व तिन्ही
Ans-(D) सर्व तिन्ही
(Q११) दुसऱ्या एशियन योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) मुंबई
(B) भोपाळ
(C) नवी दिल्ली
(D) चेन्नई
Ans-(C) नवी दिल्ली
(Q१२) दुसऱ्या एशियन योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप मध्ये भारताने पदकतालिकेत कितवा क्रमांक मिळवला आहे?
(A) १
(B) ३
(C) ४
(D) २
Ans-(A) १
(Q१३) दुसऱ्या एशियन योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत?
(A) ८७
(B) ८९
(C) ८८
(D) ८६
Ans-(D) ८६
(Q१४) SIPRI रिपोर्ट नुसार भारत २०२४ मध्ये सैन्यावर सर्वात जास्त खर्च करणारा जगात कितव्या क्रमांकाचा देश आहे?
(A) ६
(B) ५
(C) ३
(D) २
Ans-(B) ५
(Q१५) युथ नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५ मध्ये महिला श्रेणीमध्ये कोणी प्रथम क्रमांक पटकावला आहे?
(A) हरियाणा
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) आसाम
Ans-(A) हरियाणा
(Q१६) युथ नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५ मध्ये पुरुष श्रेणीमध्ये sarvice sports control board SSCB ने किती सुवर्ण पदक जिंकले आहेत?
(A) ५
(B) ७
(C) ६
(D) ९
Ans-(C) ६
(Q१७) युथ नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५ मध्ये पुरुष श्रेणीमध्ये कोणी प्रथम क्रमांक पटकावला आहे?
(A) SSCB
(B) गोवा
(C) गुजरात
(D) महाराष्ट्र
Ans-(A) SSCB
(Q१८) ७ वी युथ नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५ कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती?
(A) कर्नाटक
(B) राजस्थान
(C) उत्तर प्रदेश
(D) हिमाचल प्रदेश
Ans-(C) उत्तर प्रदेश
(Q१९) SIPRI रिपोर्ट नुसार २०२४ मध्ये सैन्यावर सर्वात जास्त खर्च करण्यात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) भारत
(D) फ्रान्स
Ans-(B) अमेरिका
(Q२०) हार्वर्ड च्या AI फॉर Good Hackathon मध्ये कोणत्या भारतीय AI प्रोजेक्ट ने प्रथम पुरस्कार प्राप्त केला आहे?
(A) आरती
(B) विजय
(C) सक्षम
(D) मेघा
Ans-(D) मेघा
(Q२१) भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख कोण बनले आहेत?
(A) नर्मदेश्वर तिवारी
(B) राजेश अग्रवाल
(C) अजय कुमार
(D) रितेश कपूर
Ans-(A) नर्मदेश्वर तिवारी
(Q२२) भारतीय फुटबॉल संघ कोणत्या देशाविरूद्ध आंतरराष्ट्रीय मैत्री सामना खेळणार आहे?
(A) ब्राझील
(B) दक्षिण आफ्रिका
(C) थायलंड
(D) फ्रान्स
Ans-(C) थायलंड
(Q२३) आयपीएल मध्ये दोन किंवा त्याहून अधिक हॅट्रिक घेणारा युजवेंद्र चहल कितवा गोलंदाज ठरला आहे?
(A) १
(B) ३
(C) २
(D) ४
Ans-(B) ३
(Q२४) भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद जलद बुद्धिबळ स्पर्धेत गुणतालिकेत कितव्या स्थानावर झेप घेतली आहे?
(A) ४
(B) ३
(C) १
(D) २
Ans-(D) २
(Q२५) पुढील वर्षी आशिया क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात होणार आहेत?
(A) भारत
(B) फ्रान्स
(C) जर्मनी
(D) जपान
Ans-(D) जपान
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||

