Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 1st March 2025 : चालू घडामोडी ०१ मार्च २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 1st March 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 01, 2025

Daily Current Affairs (Date: March 01, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: March 01, 2025. Find Current General Knowledge 1st March 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 1st March 2025

चालू घडामोडी ०१ मार्च २०२५ : Current Affairs March 01, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख०१ मार्च २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रात एकूण किती प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे?
(A) २२,०१०
(B) २३,०१३
(C) २४,०१४
(D) २१,०११
Ans-(A) २२,०१०

(Q२) प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य अव्वल ठरले आहे?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) महाराष्ट्र
(D) कर्नाटक
Ans-(C) महाराष्ट्र

(Q३) प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणत्या जिल्हयात प्रकल्प मंजूर आहेत?
(A) परभणी
(B) छत्रपती संभाजी नगर
(C) वाशिम
(D) अमरावती
Ans-(B) छत्रपती संभाजी नगर

(Q४) प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य दुसऱ्या स्थानावर आहे?
(A) राजस्थान
(B) गुजरात
(C) झारखंड
(D) बिहार
Ans-(D) बिहार

(Q५) कोणत्या देशाच्या HS ह्…
[10:48, 01/03/2025] Apu: १ मार्च २०२५

(Q१) भारत आणि कोणी या वर्षाच्या अखेरपर्यंत मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी करण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) युरोपीय महासंघ
(B) चीन
(C) अमेरिका
(D) आफ्रिका
Ans-(A) युरोपीय महासंघ

(Q२) द न्यू आयकॉन: सावरकर अँड फॅक्ट्स हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
(A) शशी थरूर
(B) जयराम रमेश
(C) अरुण शौरी
(D) अनुराग ठाकूर
Ans-(C) अरुण शौरी

(Q३) केंद्र सरकारची वित्तीय तूट जानेवारी अखेर किती लाख कोटीवर पोचली आहे?
(A) ११.७७
(B) ११.७७
(C) ११.६९
(D) ११.६६
Ans-(C) ११.६९

(Q४) आर्थिक वर्षे २०२४-२५ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवीवर व्याजदर किती टक्के कायम ठेवण्यात आला आहे?
(A) ८.५०
(B) ७.२५
(C) ७.७०
(D) ८.२५
Ans-(D) ८.२५

(Q५) जानेवारी २०२५ अखेर पर्यंत केंद्र सरकारची वित्तीय तूट ही वार्षिक उद्दिष्टाच्या किती टक्क्यावर पोचली आहे?
(A) ६८.९
(B) ७३.७
(C) ७४.५
(D) ६५.४
Ans-(C) ७४.५

(Q६) तूहीन कांत पांडेय यांची SEBI चे कितवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे?
(A) १३
(B) ११
(C) १४
(D) १५
Ans-(B) ११

(Q७) केंद्रीय अर्थसंकल्पात चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट जीडीपीच्या किती टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे?
(A) ४.८
(B) ५.५
(C) ४.६
(D) ५.३
Ans-(A) ४.८

(Q८) आर्थिक वर्षे २०२४-२५ मध्ये ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत भारताचा आर्थिक वाढीचा दर किती टक्के राहिला आहे?
(A) ६.७
(B) ६.५
(C) ६.६
(D) ६.८
Ans-(D) ६.८

(Q९) मैत्री अँप कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केले आहे?
(A) गृह
(B) बंदरे आणि जलमार्ग
(C) कृषी
(D) वित्त
Ans-(B) बंदरे आणि जलमार्ग

(Q१०) भारताचा परकीय चलनसाठा किती अब्ज डॉलर्स वर पोहचला आहे?
(A) ६५०
(B) ७३०
(C) ६००
(D) ६४०
Ans-(D) ६४०

(Q११) प्राणी मित्र राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
(A) People for animal
(B) वाइल्ड लाईफ ऑफ इंडिया
(C) Radhe Krishna Temple elephant trust
(D) वाइल्ड लाईफ स्टेशन ऑफ इंडिया
Ans-(C) Radhe Krishna Temple elephant trust

(Q१२) Adhar good governance portal कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे?
(A) इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
(B) कृषी
(C) शिक्षण
(D) संरक्षण
Ans-(A) इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी

(Q१३) सशक्त भारत हे हिंदी magzine कोणाच्या हस्ते लाँच करण्यात आले आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) पियूष गोयल
(C) प्रताप पाटील
(D) राजनाथ सिंह
Ans-(D) राजनाथ सिंह

(Q१४) स्टेट ऑफ इंडिया एन्व्हायरमेंट २०२५ रिपोर्ट कोणी प्रदर्शित केला आहे?
(A) Unesco
(B) CSE अँड डाऊन टू अर्थ
(C) PETA
(D) UNO
Ans-(B) CSE अँड डाऊन टू अर्थ

(Q१५) Nantional Summit on Good and replicable प्रॅक्टिस आणि इनोव्हेशन इन public हेल्थ care system चे उद्घाटन J P नड्डा यांनी कोणत्या ठिकाणी केले आहे?
(A) पुरी ओडिशा
(B) नवी दिल्ली
(C) मुंबई
(D) हैदराबाद
Ans-(A) पुरी ओडिशा

(Q१६) सशक्त भारत हे हिंदी magzine कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केले आहे?
(A) वित्त
(B) जल मंत्रालय
(C) संरक्षण
(D) आरोग्य
Ans-(C) संरक्षण

(Q१७) Nantional Summit on Good and replicable प्रॅक्टिस आणि इनोव्हेशन इन public हेल्थ care system चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) J P नड्डा
(B) अमित शहा
(C) अनुराग ठाकूर
(D) नितीन गडकरी
Ans-(A) J P नड्डा

(Q१८) International रेडिओ biology conference चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) कोलकाता
(B) छत्रपती संभाजीनगर
(C) नवी दिल्ली
(D) बंगळुरू
Ans-(C) नवी दिल्ली

(Q१९) कोणत्या देशाने नवी गोल्ड कार्ड योजना जाहीर केली आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) रशिया
(D) फ्रान्स
Ans-(B) अमेरिका

(Q२०) International रेडिओ biology conference चे आयोजन कोणत्या कालावधीत नवी दिल्ली येथे करण्यात येत आहे?
(A) २६ ते २८ फेब्रुवारी
(B) २७ फेब्रुवारी ते ३ मार्च
(C) २८ फेब्रुवारी ते २ मार्च
(D) २७ फेब्रुवारी ते १ मार्च
Ans-(D) २७ फेब्रुवारी ते १ मार्च

(Q२१) आशियाई विकास बँकेच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) मसातो कांडा
(B) विकी कौशल
(C) रवी अग्रवाल
(D) राकेश सिंघल
Ans-(A) मसातो कांडा

(Q२२) मसातो कांडा हे आशियाई विकास बँकेचे कितवे अध्यक्ष बनले आहेत?
(A) १३
(B) १५
(C) ११
(D) १०
Ans-(C) ११

(Q२३) South Asia बास्केटबॉल असोसिएशन महिला चॅम्पियनशिप २०२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) चीन
(B) भारत
(C) श्रीलंका
(D) नेपाळ
Ans-(B) भारत

(Q२४) South Asia बास्केटबॉल असोसिएशन महिला चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) काटमांडू
(B) कोलंबो
(C) कराची
(D) नवी दिल्ली
Ans-(D) नवी दिल्ली

(Q२५) South Asia बास्केटबॉल असोसिएशन महिला चॅम्पियनशिप २०२५ मध्ये भारताने कोणाला पराभूत करत तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे?
(A) मालदीव
(B) चीन
(C) पाकिस्तान
(D) नेपाळ
Ans-(A) मालदीव


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा