Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 1st January 2025 : चालू घडामोडी ०१ जानेवारी २०२५ 

Shankuअपडेट 15 Jan 2025
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 1st January 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 01, 2025

Daily Current Affairs (Date: January 01, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: January 01, 2025. Find Current General Knowledge January 1, 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 1st January 2025

चालू घडामोडी ०१ जानेवारी २०२५ : Current Affairs January 01, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख०१ जानेवारी २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) GDP च्या तुलनेत शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता आहे?
(A) स्वीडन
(B) तुर्की
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(A) स्वीडन

(Q२) जानेवारी २०२५ मध्ये GSLV प्रक्षेपकाचे श्रीहरीकोटा येथून कितवे उड्डाण होणार आहे?
(A) ७५
(B) १२५
(C) १००
(D) १५०
Ans-(C) १००

(Q३) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरा ऍथलेटिक्स स्पर्धा पार पडली?
(A) पुणे
(B) कोल्हापूर
(C) सांगली
(D) सातारा
Ans-(B) कोल्हापूर

(Q४) खालीलपैकी कोण लिस्ट ए क्रिकेट मध्ये दीडशतक झळकवणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे?
(A) अंकित बावणे
(B) यश जाधव
(C) यशस्वी जयस्वाल
(D) आयुष म्हात्रे
Ans-(D) आयुष म्हात्रे

(Q५) कोणत्या राज्याच्या सरकारने पुजारी ग्रंथी सन्मान योजनेचा शुभारंभ केला आहे?
(A) राजस्थान
(B) उत्तर प्रदेश
(C) नवी दिल्ली
(D) उत्तराखंड
Ans-(C) नवी दिल्ली

(Q६) Development Bank of Singapore च्या CEO पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) अमित कुमार
(B) रजत वर्मा
(C) पंकज तिवारी
(D) राहूल आगरवाल
Ans-(B) रजत वर्मा

(Q७) नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते पुजारी ग्रंथी सन्मान योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे?
(A) अरविंद केजरीवाल
(B) नरेंद्र मोदी
(C) अनुराग ठाकूर
(D) राहुल गांधी
Ans-(A) अरविंद केजरीवाल

(Q८) देशातील पहिल्या ग्लास ब्रीज चे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(D) तामिळनाडू

(Q९) एम के स्टॅलिन यांच्या हस्ते कोठे देशातील पहिल्या ग्लास ब्रीज चे उद्घाटन झाले आहे?
(A) चेन्नई
(B) कन्याकुमारी
(C) मुंबई
(D) तिरुअनंतपुरम
Ans-(B) कन्याकुमारी

(Q१०) दिल्ली येथील मंदिराचे पुजारी व गुरुद्वारा मधील ग्रंथींना दरमहा किती रुपये भत्ता देणाऱ्या पुजारी ग्रंथी सन्मान योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे?
(A) २० हजार
(B) १५ हजार
(C) १० हजार
(D) १८ हजार
Ans-(D) १८ हजार

(Q११) कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला ICC प्लेयर ऑफ द इयर २०२४ साठी नामांकित करण्यात आले आहे?
(A) विराट कोहली
(B) रोहित शर्मा
(C) जसप्रीत बुमराह
(D) ऋषभ पंत
Ans-(C) जसप्रीत बुमराह

(Q१२) नॅशनल मोटर सायकल ड्रेग रेसिंग चॅम्पियनशिप २०२४ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) हेमंत मुद्दपा
(B) विनायक पाटील
(C) संदीप खरे
(D) जयदीप माने
Ans-(A) हेमंत मुद्दपा

(Q१३) किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) फ्रान्स
(D) थायलंड
Ans-(D) थायलंड

(Q१४) किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन २०२४ मध्ये लक्ष्य सेन ने कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) कांस्य
(C) रौप्य
(D) कोणतेही नाही
Ans-(B) कांस्य

(Q१५) World audio visual entertainment Summit 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे?
(A) भारत
(B) रशिया
(C) युक्रेन
(D) सिंगापूर
Ans-(A) भारत

(Q१६) प्रो कब्बडी लीग चे ११ व्या सिझन चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
(A) दबंग दिल्ली
(B) पटना
(C) हरियाणा स्टीलर्स
(D) यू मुंबा
Ans-(C) हरियाणा स्टीलर्स

(Q१७) प्रो कब्बडी लीग चा ११ व्या सिझन चा अंतिम सामना कोठे पार पडला?
(A) पुणे
(B) नवी दिल्ली
(C) मुंबई
(D) कोल्हापूर
Ans-(A) पुणे

(Q१८) कोणते राज्य सरकार वाचन संस्कृती उपक्रम राबविणार आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) महाराष्ट्र
(D) गोवा
Ans-(C) महाराष्ट्र

(Q१९) महाराष्ट्र राज्य सरकार कोणत्या कालावधीत वाचन संस्कृती उपक्रम राबविणार आहे?
(A) २ ते १४ जानेवारी
(B) १ ते १५ जानेवारी
(C) १ ते १० जानेवारी
(D) २ ते १५ जानेवारी
Ans-(B) १ ते १५ जानेवारी

(Q२०) CRPF च्या महानिर्देशक पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) दीपक मिश्रा
(B) विजय कुमार
(C) अमोल पाटील
(D) वितुल कुमार
Ans-(D) वितूल कुमार


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा