Current Affairs 1st February 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 01, 2025
Daily Current Affairs (Date: February 01, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: February 01, 2025. Find Current General Knowledge 1st February 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 1st February 2025
चालू घडामोडी ०१ फेब्रुवारी २०२५ : Current Affairs February 01, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ०१ फेब्रुवारी २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) कोणत्या वर्षापर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनण्याचा निश्चय केंद्राने केला आहे ?
(A) 2026
(B) 2027
(C) 2046
(D) 2047
Ans-(D) 2047
(Q२) देशाचा अर्थव्यवस्थेचा वर्तमान कामगिरीचा लेखाजोखा, आर्थिक मूल्यांकन असलेला कोणत्या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल अर्थमंत्र्यांनी सादर केला आहे?
(A) 2023-24
(B) 2024-25
(C) 2025-26
(D) वरीलपैकी नाही
Ans-(B) 2024-25
(Q३) खालीलपैकी कोण देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत ?
(A) व्ही अनंत नागेश्वरन
(B) रघुराम राजन
(C) संजय मल्होत्रा
(D) शक्तिकांत दास
Ans-(A) व्ही अनंत नागेश्वरन
(Q४) आर्थिक पाहणी अहवालानुसार अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर आगामी 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये किती राहण्याचा अंदाज आहे?
(A) 6.1 ते 6.4
(B) 6.2 ते 6.6
(C) 6.3 ते 6.8
(D) वरीलपैकी नाही
Ans-(C) 6.3 ते 6.8
(Q५) भारत आणि कोणत्या देशा दरम्यान मैत्री महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे ?
(A) पाकिस्तान
(B) अफगाणिस्तान
(C) नेपाळ
(D) श्रीलंका
Ans-(C) नेपाळ
(Q६) राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कोणत्या वर्षापर्यंत कुष्ठरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे?
(A) 2026
(B) 2028
(C) 2029
(D) 2030
Ans-(D) 2030
(Q७) आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 नुसार एकूण लोकसंख्येच्या किती टक्के नागरिकांना राष्ट्रीय पेन्शन प्रणाली आणि अटल पेन्शन प्रणाली मध्ये समाविष्ट केले आहे?
(A) 5
(B) 5.1
(C) 5.2
(D) 5.3
Ans-(D) 5.3
(Q८) आर्थिक पाहणी अहवालानुसार विद्यमान वर्षात देशाचा विकास दर किती टक्के राहिला आहे ?
(A) 6.5 ते 7
(B) 7.5 ते 8
(C) 5.5 ते 6.5
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) 6.5 ते 7
(Q९) आर्थिक पाहणी अहवालानुसार स्वतःच्या करवसुलीत राज्याच्या यादीत कोणते राज्य प्रथम स्थानी आहे?
(A) महाराष्ट्र
(B) गोवा
(C) कर्नाटक
(D) तेलंगणा
Ans-(D) तेलंगणा
(Q१०) आर्थिक पाहणी अहवालानुसार कर्नाटक राज्याने किती टक्के कर वसुली केली आहे?
(A) 86.2
(B) 88
(C) 85
(D) 84.2
Ans-(A) 86.2
(Q११) आर्थिक पाहणी अहवालानुसार स्वतःच्या कर वसुलीच्या राज्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर कोणते राज्य आहे?
(A) हरियाणा
(B) पंजाब
(C) गुजरात
(D) महाराष्ट्र
Ans-(A) हरियाणा
(Q१२) आर्थिक पाहणी अहवालानुसार हरियाणा राज्याने राज्याच्या करवसुलीत किती टक्के कर वसुली केली आहे?
(A) 85.5
(B) 84.3
(C) 88
(D) 86
Ans-(A) 85.5
(Q१३) स्वतःच्या सर्वाधिक करवसुली करणाऱ्या राज्याच्या कर वसुलीच्या यादीत महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे?
(A) पहिला
(B) दुसरा
(C) तिसरा
(D) चौथा
Ans-(D) चौथा
(Q१४) पहिले रायसीना मध्यपूर्व संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित केले होते?
(A) अबुधाबी
(B) दिल्ली
(C) टोकियो
(D) ढाका
Ans-(A) अबुधाबी
(Q१५) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाशी संबंधित असलेले तालकटोरा स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
(A) नवी दिल्ली
(B) मुंबई
(C) चेन्नई
(D) बंगळुरू
Ans-(A) नवी दिल्ली
(Q१६) देशाचा आर्थिक पाहणी अहवाल खालीलपैकी कोणी सादर केला ?
(A) अर्थमंत्री
(B) प्रधानमंत्री
(C) राष्ट्रपती
(D) उपराष्ट्रपती
Ans-(A) अर्थमंत्री
(Q१७) आर्थिक पाहणी अहवालानुसार करवसुलीत तेलंगणा राज्याने किती टक्के कर वसुली केली आहे?
(A) 84
(B) 86
(C) 88
(D) 89
Ans-(C) 88
(Q१८) आर्थिक पाहणी अहवालानुसार स्वतःच्या करवसुलीत राज्याच्या यादीत कोणते राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे?
(A) कर्नाटक
(B) हरियाणा
(C) महाराष्ट्र
(D) गोवा
Ans-(A) कर्नाटक
(Q१९)आर्थिक पाहणी अहवालानुसार करवसुलीत महाराष्ट्र राज्याने किती टक्के कर वसुली केली आहे?
(A) 75
(B) 80.8
(C) 83.9
(D) 84.5
Ans-(B) 80.8
(Q२०) भारतीय क्रिकेट नियमक महामंडळाकडून देण्यात येणारा सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) सचिन तेंडुलकर
(B) अनिल कुंबळे
(C) विराट कोहली
(D) जसप्रीत बुमराह
Ans-(A) सचिन तेंडुलकर
(Q२१) भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून वर्षातील सर्वोत्तम भारतीय खेळाडू पुरुष म्हणून कोणाला पुरस्कृत करण्यात आले आहे?
(A) ऋषभ पंत
(B) जसप्रीत बुमराह
(C) विराट कोहली
(D) रवींद्र जडेजा
Ans-(B) जसप्रीत बुमराह
(Q२२) भारतीय क्रिकेट नियमक महामंडळाकडून वर्षातील सर्वोत्तम भारतीय खेळाडू महिला म्हणून कोणाला पुरस्कृत करण्यात आले आहे?
(A) स्मृती मानधना
(B) हरमनप्रीत कौर
(C) रीमा मल्होत्रा
(D) अरुंधति किरकिरे
Ans-(A) स्मृती मानधना
(Q२३) भारतीय क्रिकेट नियामक मंडळद्वारे सी के नायडू यांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार दिला जातो ते खालीलपैकी कोण होते?
(A) भारताचे पहिले कर्णधार
(B) भारताचे पहिले क्रीडामंत्री
(C) भारताचे पहिले राष्ट्रपती
(D) भारताचे पहिले उपराष्ट्रपती
Ans-(A) भारताचे पहिले कर्णधार
(Q२४) सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाद्वारे कोणत्या वर्षापासून देण्यात येत आहे?
(A) 1992
(B) 1994
(C) 1996
(D) 1998
Ans-(B) 1994
(Q२५) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होत आहे?
(A) तालकटोरा स्टेडियम
(B) वानखेडे स्टेडियम
(C) प्रियदर्शनी स्टेडियम
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) तालकटोरा स्टेडियम
(Q२६) घरगुती इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन वाढून आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये किती लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे ?
(A) 8.52
(B) 9.52
(C) 10.5
(D) 10.2
Ans-(B) 9.52
(Q२७) जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील घरांमध्ये नळाच्या जोडण्याची संख्या नोव्हेंबर 2024 पर्यंत सुमारे किती कोटी पेक्षा अधिक आहे?
(A) 15.30
(B) 16
(C) 18
(D) 19.30
Ans-(A) 15.30
(Q२८) आर्थिक पाहणी अहवालानुसार देशाच्या जीडीपीमध्ये शेती क्षेत्राचा वाटा किती आहे?
(A) 14
(B) 15
(C) 16
(D) 17
Ans-(C) 16
(Q२९) भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून देण्यात येणारा सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार सन्मानित होणारे सचिन तेंडुलकर हे कितवे मानकरी ठरले आहे?
(A) 25 वे
(B) 27 वे
(C) 30 वे
(D) 31वे
Ans-(D) 31वे
(Q३०) आर्थिक पाहणी अहवालानुसार देशातील किती टक्के लोकसंख्येची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे?
(A) 44
(B) 45
(C) 46
(D) 47
Ans- (C) 46
(Q३१) भारत जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा मेट्रो ट्रेन सेवा देणारा देश बनला आहे?
(A) पहिला
(B) दुसरा
(C) तिसरा
(D) चौथा
Ans- (C) तिसरा
(Q३२) अंतराळात वनस्पती वाढीचा अभ्यास करण्यासाठी CROPS प्रयोग खालीलपैकी कोणत्या संस्थेने केला आहे?
(A) ISRO
(B) ESA
(C) ROSCOMOS
(D) वरीलपैकी नाही
Ans- (A) ISRO
(Q३३) खालीलपैकी कोणत्या राज्यात हॉर्नबिल महोत्सव साजरा केला जातो?
(A) नागालँड
(B) बिहार
(C) कर्नाटक
(D) गुजरात
Ans- (A) नागालँड
(Q३४) कोणत्या राज्य सरकारने लाडली बहना निवास योजना सुरू केली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) गोवा
(C) कर्नाटक
(D) मध्य प्रदेश
Ans- (D) मध्य प्रदेश
(Q३५) महाकुंभ मधील चेंगराचेंगरी प्रकरणी तपासणीसाठी न्यायिक आयोग स्थापन करण्यात आला, या आयोगाचे मुख्य म्हणुन कोणाची निवड केली आहे?
(A) न्यायमूर्ती हर्ष कुमार
(B) न्यायमूर्ती जे पी नड्डा
(C) न्यायमूर्ती ढोबळे
(D) वरीलपैकी नाही
Ans- (A) न्यायमूर्ती हर्ष कुमार
(Q३६) पहिले रायसीना मध्य पूर्व संमेलनाचे प्रमुख अतिथी कोण होते?
(A) एस जयशंकर
(B) नितीन गडकरी
(C) नरेंद्र मोदी
(D) अमित शहा
Ans- (A) एस जयशंकर
(Q३७) पहिले रायसीना मध्यपूर्व संमेलन खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित केले होते?
(A) संयुक्त अरब अमिराती
(B) अमेरिका
(C) सौदी अरेबिया
(D) इराण
Ans- (A) संयुक्त अरब अमिराती
(Q३८) 2025 या वर्षात खालीलपैकी कोणाला वायुसेना पदकाने सन्मानित केले आहे?
(A) विवेक राम चौधरी
(B) अक्षय सक्सेना
(C) अमर प्रीत सिंह
(D) वरीलपैकी नाही
Ans- (B) अक्षय सक्सेना
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


