Current Affairs 1st April 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 01, 2025
Daily Current Affairs (Date: April 01, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: April 01, 2025. Find Current General Knowledge 1st April 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 1st April 2025
चालू घडामोडी ०१ एप्रिल २०२५ : Current Affairs April 01, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ०१ एप्रिल २०२५) खाली दिले आहेत.
(A) १०.७
(B) ७.९
(C) ७.८
(D) १०.५
Ans-(A) १०.७
(Q२) भारताच्या विदेशी कर्जात डिसेंबर २०२४ अखेर १०.७ टक्के वाढ होवून किती अब्ज डॉलर झाले आहे?
(A) ७१५.८
(B) ७१५.७
(C) ७१७.९
(D) ७१४.७
Ans-(C) ७१७.९
(Q३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिव पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
(A) आरती अग्रवाल
(B) निधी तिवारी
(C) जान्हवी कपूर
(D) प्रीती सिंग
Ans-(B) निधी तिवारी
(Q४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिव पदी निवड झालेल्या निधी तिवारी कोणत्या सेवेतील अधिकारी आहेत?
(A) IAS
(B) IRS
(C) IPS
(D) IFS
Ans-(D) IFS
(Q५) विश्व बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व कोण करणार आहे?
(A) मेरी कोम
(B) विजेंद्र तिवारी
(C) नरेंद्र बेरवाल
(D) अक्षय कुमार
Ans-(C) नरेंद्र बेरवाल
(Q६) विश्व बॉक्सिंग स्पर्धा कोणत्या देशात होत आहे?
(A) भारत
(B) ब्राझील
(C) पेरू
(D) चिली
Ans-(B) ब्राझील
(Q७) आयपीएल पदार्पणात ४ विकेट घेणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे?
(A) अश्वनी कुमार
(B) विनेश पुथुर
(C) हर्षित राणा
(D) जिग्नेश राठोड
Ans-(A) अश्वनी कुमार
(Q८) अश्वनी कुमार आयपीएल पदार्पणात किती विकेट घेणारा पहिला भारतीय ठरला आहे?
(A) ५
(B) ३
(C) २
(D) ४
Ans-(D) ४
(Q९) पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ एप्रिल रोजी कोणत्या राज्यात उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन करणार आहेत?
(A) राजस्थान
(B) जम्मू आणि काश्मीर
(C) गुजरात
(D) गोवा
Ans-(B) जम्मू आणि काश्मीर
(Q१०) चिनाब नदीवर उभारण्यात आलेला जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची लांबी किती मीटर आहे?
(A) १३००
(B) १३१७
(C) १३१८
(D) १३१५
Ans-(D) १३१५
(Q११) रायझिंग स्टार इन AI पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
(A) नारायण मुर्ती
(B) नंदन निलेकणी
(C) डॉ. अमेय पांगारकर
(D) अच्युत गोडबोले
Ans-(C) डॉ. अमेय पांगारकर
(Q१२) कोणत्या देशात राष्ट्रपती कडून काळजीवाहू सरकार स्थापन करण्यात आले आहे?
(A) सीरिया
(B) तुर्की
(C) म्यानमार
(D) कुवेत
Ans-(A) सीरिया
(Q१३) १ एप्रिल कोणत्या संस्थेचा स्थापना दिन आहे?
(A) RBI
(B) RAW
(C) CRPF
(D) CBI
Ans-(D) CBI
(Q१४) आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ ची थीम कोणती घोषित केली आहे?
(A) योग फॉर इंडिया
(B) योग फॉर वन अर्थ वन हेल्थ
(C) योग फॉर वन नेचर
(D) योग फॉर पिस अँड हेल्थ
Ans-(B) योग फॉर वन अर्थ वन हेल्थ
(Q१५) यावर्षी सीबीआय चा कितवा स्थापना दिन साजरा करण्यात येत आहे?
(A) ६२
(B) ६३
(C) ६४
(D) ६५
Ans-(A) ६२
(Q१६) कितव्या राष्ट्रीय सागरी दिनाचे तसेच मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उद्घाटन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले आहे?
(A) ६१
(B) ६७
(C) ६२
(D) ६५
Ans-(C) ६२
(Q१७) या वर्षी RBI आपला कितवा स्थापना दिन साजरा करत आहे?
(A) ९०
(B) ८९
(C) ८७
(D) ८८
Ans-(A) ९०
(Q१८) RBI ची स्थापना कधी झाली होती?
(A) २ एप्रिल १९३५
(B) ३ एप्रिल १९३५
(C) १ एप्रिल १९३५
(D) ४ एप्रिल १९३५
Ans-(C) १ एप्रिल १९३५
(Q१९) आशिया कुस्ती चॅम्पियनशिप २०२५ मध्ये भारताने किती सुवर्ण पदक जिंकले आहेत?
(A) २
(B) १
(C) ३
(D) ४
Ans-(B) १
(Q२०) आशिया कुस्ती चॅम्पियनशिप २०२५ मध्ये भारत पदक तालिकेत कितव्या स्थानावर आहे?
(A) ५
(B) ३
(C) ७
(D) ८
Ans-(D) ८
(Q२१) आशिया कुस्ती चॅम्पियनशिप २०२५ मध्ये कोणत्या देशाने एकूण १७ पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले आहे?
(A) इराण
(B) जपान
(C) जर्मनी
(D) भारत
Ans-(A) इराण
(Q२२) बहुराष्ट्रीय वायुसेना अभ्यास INIOCHOS-25 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे?
(A) भारत
(B) फ्रान्स
(C) ग्रीस
(D) आर्यलंड
Ans-(C) ग्रीस
(Q२३) एज्युकेशन अँड न्युट्रिशन लर्न टू इट वेल रिपोर्ट कोणाद्वारे जारी करण्यात आला आहे?
(A) UNO
(B) UNESCO
(C) FAO
(D) WHO
Ans-(B) UNESCO
(Q२४) ३७ वा कथक महोत्सव २०२५ कोठे आयोजित करण्यात आला आहे?
(A) मुंबई
(B) चेन्नई
(C) हैदराबाद
(D) नवी दिल्ली
Ans-(D) नवी दिल्ली
(Q२५) 2nd global conference on Air pollution and health चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) कोलंबिया
(B) चीन
(C) अमेरिका
(D) फ्रान्स
Ans-(A) कोलंबिया
(Q२६) राष्ट्रीय पर्यावरण परिषद २०२५ आयोजन कोणाद्वारे करण्यात आले होते?
(A) NITI आयोग
(B) केंद्र सरकार
(C) पर्यावरण मंत्रालय
(D) नॅशनल ग्रीन ट्रिब्युलन्स
Ans-(D) नॅशनल ग्रीन ट्रिब्युलन्स
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


