Current Affairs 19th May 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 19th, 2025
Daily Current Affairs (Date: May 19, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: May 19, 2025. Find Current General Knowledge 19th May 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 19th May 2025
चालू घडामोडी १९ मे २०२५ : Current Affairs May 19, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: १९ मे २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) World Telecummincation and information society day कधी साजरा करण्यात येतो?
(A) १७ मे
(B) १९ मे
(C) १८ मे
(D) १५ मे
Ans-(A) १७ मे
(Q२) WHO ने कोणत्या देशाला पोलिओग्रस्त घोषित केले आहे?
(A) पाकिस्तान
(B) अफगाणिस्तान
(C) पापुआ न्यू गिनी
(D) नायजेरिया
Ans-(C) पापुआ न्यू गिनी
(Q३) एशियन बुद्धिबळ चॅम्पियन स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती?
(A) दुबई
(B) अबुधाबी
(C) नवी दिल्ली
(D) चेन्नई
Ans-(B) अबुधाबी
(Q४) दोहा डायमंड लीग २०२५ स्पर्धा आयोजित करण्यात आली?
(A) नवी दिल्ली
(B) दुबई
(C) कराची
(D) कतार
Ans-(D) कतार
(Q५) दोहा डायमंड लीग २०२५ मध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) कांस्य
(C) रौप्य
(D) कोणतेही नाही
Ans-(C) रौप्य
(Q६) दोहा डायमंड लीग २०२५ मध्ये कोणत्या देशाच्या ज्युलियन वेबर ने सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) जपान
(B) जर्मनी
(C) फ्रान्स
(D) भारत
Ans-(B) जर्मनी
(Q७) ज्युलियन वेबर याने किती मीटर भालाफेक करत दोहा डायमंड लीग २०२५ मध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) ९१.०६
(B) ९३.०५
(C) ९६ .०७
(D) ९१.०३
Ans-(A) ९१.०६
(Q८) भारताचा कोणत्या वर्षापर्यंत नक्षलवाद मुक्त देश करण्याचा संकल्प आहे?
(A) २०२४
(B) २०२५
(C) २०२७
(D) २०२६
Ans-(D) २०२६
(Q९) श्रीहरी एल आर भारताचा ८६ वा ग्रँड मास्टर बनला आहे. तो कोणत्या राज्याशी सबंधित आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) बिहार
(D) झारखंड
Ans-(B) तामिळनाडू
(Q१०) भारत सरकारने ज्यूट ची MSP २०२५-२६ साठी ५३३५ वरून किती रुपये पर क्विंटल केली आहे?
(A) ५५५०
(B) ५७७०
(C) ५७५०
(D) ५६५०
Ans-(D) ५६५०
(Q११) आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) १९ मे
(B) १७ मे
(C) १८ मे
(D) १५ मे
Ans-(C) १८ मे
(Q१२) एक देश एक धडकन उपक्रम कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरू केला आहे?
(A) सांस्कृतिक मंत्रालय
(B) गृह मंत्रालय
(C) संरक्षण मंत्रालय
(D) कृषी मंत्रालय
Ans-(A) सांस्कृतिक मंत्रालय
(Q१३) पहिला सागरमाथा संवादाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते?
(A) भारत
(B) जपान
(C) जर्मनी
(D) नेपाळ
Ans-(D) नेपाळ
(Q१४) United Nations नुसार २०२५ आणि २०२६ मध्ये जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था कोणत्या देशाची असेल?
(A) फ्रान्स
(B) भारत
(C) अमेरिका
(D) चीन
Ans-(B) भारत
(Q१५) पहिला सागरमाथा संवादाचे आयोजन काठमांडू, नेपाळ येथे कधी करण्यात आले होते?
(A) १६ ते १८ मे
(B) १७ ते १९ मे
(C) १४ ते १६ मे
(D) १५ ते १७ मे
Ans-(A) १६ ते १८ मे
(Q१६) पुष्कर कुंभ मेळा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे?
(A) राजस्थान
(B) गोवा
(C) उत्तराखंड
(D) उत्तर प्रदेश
Ans-(C) उत्तराखंड
(Q१७) विकसित कृषी संकल्प अभियानाचा शुभारंभ कोणत्या ठिकाणावरून करण्यात आला आहे?
(A) नागपूर
(B) नाशिक
(C) मुंबई
(D) छत्रपती संभाजीनगर
Ans-(A) नागपूर
(Q१८) देशात किती पेक्षा अधिक जिह्यात विकसित कृषी संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे?
(A) ६००
(B) ५००
(C) ७००
(D) ८००
Ans-(C) ७००
(Q१९) प्राईम पॉईंट फाउंडेशन द्वारा किती खासदाराची संसदरत्न पुरस्कारासाठी निवड केली आहे?
(A) १५
(B) १७
(C) १८
(D) १९
Ans-(B) १७
(Q२०) २०२४-२५ मध्ये देशाचे स्मार्ट फोन निर्यातीचे मूल्य ५५ टक्क्याच्या वाढीसह किती अब्ज डॉलरवर पोहचले आहे?
(A) २४.२९
(B) २७.७७
(C) २१.८०
(D) २४.१४
Ans-(D) २४.१४
(Q२१) अमेरिकेला २०२४-२५ मध्ये भारतातून किती अब्ज डॉलरच्या स्मार्टफोनची निर्यात झाली आहे?
(A) १०.६
(B) ११.७
(C) १५.५
(D) १३.३
Ans-(A) १०.६
(Q२२) प्राईम पॉईंट फाउंडेशन द्वारा १७ खासदाराची संसदरत्न पुरस्कारासाठी निवड केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या खासदाराचा समावेश नाही?
(A) सुप्रिया सुळे
(B) अरविंद सावंत
(C) श्रीकांत शिंदे
(D) वर्षा गायकवाड
Ans-(C) श्रीकांत शिंदे
(Q२३) इस्रो ने EOS-९ उपग्रह कोणत्या रॉकेट द्वारे लॉन्च केला आहे?
(A) PSLV C-६३
(B) PSLV C-६१
(C) PSLV C-६४
(D) PSLV C-६५
Ans-(B) PSLV C-६१
(Q२४) इस्रोची कोणत्या ठिकाणावरून प्रक्षेपित करण्यात आलेली EOS-९ मोहीम यशस्वी झाली आहे?
(A) बेंगलोर
(B) चेन्नई
(C) हैदराबाद
(D) श्रीहरीकोटा
Ans-(D) श्रीहरीकोटा
(Q२५) अयशस्वी झालेली EOS-९ मोहीम ही इस्रोची एकूण किती कितवी मोहीम होती?
(A) १००
(B) १०५
(C) १०३
(D) १०१
Ans-(D) १०१
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs Notifications.
〉 Private Jobs Notifications.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
〉 परीक्षेचे निकाल (Results) Download.
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
〉 MPSC भरती Notifications.
〉 Bank Jobs Notifications.
〉 Mega Bharti Notifications.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.
♦ जिल्हा नुसार जाहिराती ♦ |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

♦ शिक्षणानुसार जाहिराती ♦ |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC/10th) | बारावी (HSC/ 12th) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||

