Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 19th March 2025 : चालू घडामोडी १९ मार्च २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 19th March 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 19, 2025 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 19th March 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 19 March 2025. Find Current General Knowledge 19th March 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी १९ मार्च २०२५ : Current Affairs March 19, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतीलदिवसाच्या चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १९ मार्च २०२५ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारतातील कोणत्या शिक्षण संस्थेला जगातील सर्वोत्तम विद्यापीठांत स्थान मिळाले आहे?
(A) वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
(B) IIT दिल्ली
(C) IIT मद्रास
(D) वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
Ans-(A) वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

(Q२) अंतराळवीर सुनीता विल्यम आणि बूच विल्मोर हे किती महिन्यानंतर पृथ्वीवर परतणार आहेत?
(A) ८
(B) ७
(C) ९
(D) ५
Ans-(C) ९

(Q३) एकाच प्रवासात अंतराळ स्थानकात सर्वात जास्त दिवस घालवणाऱ्या सुनीता विल्यम कितव्या महिला ठरल्या आहेत?
(A) २
(B) ३
(C) ४
(D) १
Ans-(B) ३

(Q४) अंतराळवीर सुनीता विल्यम यांनी १९ मार्च २०२५ पर्यंत किती दिवस अंतराळात घालविले आहेत?
(A) २८१
(B) २८५
(C) २८८
(D) २८६
Ans-(D) २८६

(Q५) ADR च्यार अहवालानुसार भारतात किती टक्के महिला आमदार आहेत?
(A) ८
(B) ९
(C) १०
(D) ११
Ans-(C) १०

(Q६) ADR च्यार अहवालानुसार भारतात कोणत्या राज्यातील आमदार सर्वाधिक अब्जाधीश आहेत?
(A) महाराष्ट्र
(B) कर्नाटक
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(B) कर्नाटक

(Q७) ADR च्यार अहवालानुसार कोणत्या राज्यातील आमदारावर सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत?
(A) आंध्र प्रदेश
(B) तेलंगणा
(C) उत्तर प्रदेश
(D) मध्य प्रदेश
Ans-(A) आंध्र प्रदेश

(Q८) कोणत्या भारतीय महिला खेळाडूने २३ वर्षाखालील एकदिवसीय स्पर्धेत विकेट ची हॅट्रिक केली आहे?
(A) दिप्ती शर्मा
(B) श्रेयांका पाटील
(C) स्नेह राणा
(D) शेफाली वर्मा
Ans-(D) शेफाली वर्मा

(Q९) जागतिक ॲथलेटिक्स संघटनेने कोणत्या भारतीय महिला ॲथलेटवर बंदी घातली आहे?
(A) लिली दास
(B) अर्चना जाधव
(C) कवीता यादव
(D) प्रीती लांबा
Ans-(B) अर्चना जाधव

(Q१०) जागतिक ॲथलेटिक्स संघटनेने भारतीय महिला ॲथलेट अर्चना जाधववर किती वर्षाची बंदी घातली आहे?
(A) १
(B) ३
(C) २
(D) ४
Ans-(D) ४

(Q११) पुरुष व महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कब्बडी स्पर्धा कोणत्या ठिकाणी होत आहे?
(A) मुंबई
(B) पुणे
(C) ठाणे
(D) छत्रपती संभाजीनगर
Ans-(C) ठाणे

(Q१२) पुरुष व महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कब्बडी स्पर्धा २०२५ चे आयोजन कोणत्या कालावधीत ठाणे येथे करण्यात येणार आहे?
(A) १९ ते २३ मार्च
(B) २१ ते २५ मार्च
(C) २५ ते २७ मार्च
(D) २० ते २३ मार्च
Ans-(A) १९ ते २३ मार्च

(Q१३) ठाणे येथे आयोजित पुरुष व महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कब्बडी स्पर्धा २०२५ चे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे?
(A) अजित पवार
(B) एकनाथ शिंदे
(C) उद्धव ठाकरे
(D) गणेश नाईक
Ans-(D) गणेश नाईक

(Q१४) चालु आर्थिक वर्षात निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात आतापर्यंत किती टक्के वाढ झाली आहे?
(A) १४.५०
(B) १३.१३
(C) ११.१४
(D) १५.१५
Ans-(B) १३.१३

(Q१५) चालु आर्थिक वर्षात निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन आतापर्यंत किती लाख कोटी रुपये झाले आहे?
(A) २१.१६
(B) २३.५५
(C) २४.५६
(D) २५.५०
Ans-(A) २१.१६

(Q१६) फेब्रुवारीमध्ये भारताची व्यापार तूट किती अब्ज डॉलर पर्यंत कमी झाली आहे?
(A) १५.०७
(B) १७.०५
(C) १४.०५
(D) १३.०७
Ans-(C) १४.०५

(Q१७) केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी मध्ये देशाची वस्तू निर्यात किती अब्ज डॉलर वर पोहोचली आहे?
(A) ३६.९१
(B) २७.७७
(C) ३०.९९
(D) २८.९०
Ans-(A) ३६.९१

(Q१८) खालीलपैकी कोठे सार्वजनिक आरोग्य आणि जल शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे?
(A) भोपाळ
(B) जयपूर
(C) प्रयागराज
(D) चेन्नई
Ans-(C) प्रयागराज

(Q१९) भारत आणि ऑस्ट्रेलिया संरक्षण धोरणाच्या चर्चेच्या ९ व्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) कोलकाता
(B) नवी दिल्ली
(C) हैदराबाद
(D) मुंबई
Ans-(B) नवी दिल्ली

(Q२०) भारत आणि न्युझीलंड यांच्या क्रीडा शिक्षण क्षेत्रासह किती करार करण्यात आले आहेत?
(A) ४
(B) ५
(C) ७
(D) ६
Ans-(D) ६

(Q२१) आसियान गटाची दहशतवादी विरोधातील १४ वी बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे?
(A) नवी दिल्ली
(B) बंगळुरू
(C) पुणे
(D) लखनऊ
Ans-(A) नवी दिल्ली

(Q२२) आसियान गटाच्या दहशतवादी विरोधातील १४ बैठकीचे सहअध्यक्ष भारत आणि कोणता देश असणार आहेत?
(A) जपान
(B) जर्मनी
(C) मलेशिया
(D) फ्रान्स
Ans-(C) मलेशिया

(Q२३) कोणती राज्यात लचित बारफुकन पोलिस अकॅडमी चे उद्घाटन करण्यात आले आहे?
(A) बिहार
(B) आसाम
(C) झारखंड
(D) नागालँड
Ans-(B) आसाम

(Q२४) आसाम राज्यात कोणाच्या हस्ते लचित बारफुकन पोलिस अकॅडमी चे उद्घाटन करण्यात आले आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) राजनाथ सिंह
(C) रामनाथ कोविंद
(D) अमित शहा
Ans-(D) अमित शहा

(Q२५) भारत सरकारने इस्रोच्या कोणत्या मिशनला मंजुरी दिली आहे?
(A) चंद्रयान ४
(B) चंद्रयान ५
(C) चंद्रयान ६
(D) चंद्रयान ७
Ans-(D) चंद्रयान ५

(Q२६) भारत सरकारने इस्रोच्या चंद्रयान ५ मोहिमेला मंजुरी दिली असून ते कोणत्या देशाच्या मदतीने केले जाणार आहे?
(A) फ्रान्स
(B) रशिया
(C) जर्मनी
(D) जपान
Ans-(D) जपान


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा