Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 19th June 2025 : चालू घडामोडी १९ जून २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 19th June 2025 : चालू घडामोडी १९ जून २०२५

Current Affairs 19th June 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 19th June, 2025

Daily Current Affairs (Date: June 19, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: June 19, 2025. Find Current General Knowledge 19th June 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 19th June 2025

चालू घडामोडी १९ जून २०२५ : Current Affairs June 19, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: १९ जून २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) Green line border कोणत्या देशात आहे. जिला नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली आहे?
(A) सायप्रस
(B) कॅनडा
(C) नेपाळ
(D) सिंगापूर
Ans-(A) सायप्रस

(Q२) सिप्री अहवाल २०२५ नुसार भारताकडे किती अणुबॉम्ब आहेत?
(A) १९०
(B) १७०
(C) १८०
(D) १५०
Ans-(C) १८०

(Q३) सिप्री अहवाल २०२५ नुसार पाकिस्तानकडे किती अणुबॉम्ब आहेत?
(A) १६०
(B) १७०
(C) १८०
(D) १९०
Ans-(B) १७०

(Q४) सिप्री अहवाल २०२५ नुसार कोणत्या देशाकडे सर्वाधिक अण्वस्त्रे आहेत?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) युक्रेन
(D) रशिया
Ans-(D) रशिया

(Q५) धरती आबा जनभागीदारी अभियान कोणत्या मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आले आहे?
(A) ग्रामीण विकास मंत्रालय
(B) कृषी मंत्रालय
(C) आदिवासी विकास मंत्रालय
(D) संरक्षण मंत्रालय
Ans-(C) आदिवासी विकास मंत्रालय

(Q६) भारताने कोणत्या वर्षापर्यंत सिकल सेल ॲनिमिया चे उच्चाटन करण्याचे लक्ष ठेवले आहे?
(A) २०४५
(B) २०४७
(C) २०४८
(D) २०५०
Ans-(B) २०४७

(Q७) E नगरपालिका पोर्टल २.० कोणत्या राज्याने सुरू केले आहे?
(A) मध्यप्रदेश
(B) बिहार
(C) झारखंड
(D) उत्तर प्रदेश
Ans-(A) मध्यप्रदेश

(Q८) जागतिक सिकल सेल दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) १८ जून
(B) १७ जून
(C) १५ जून
(D) १९ जून
Ans-(D) १९ जून

(Q९) सायबर सुरक्षा अभ्यास कोणत्या संस्थेद्वारा आयोजित करण्यात आला आहे?
(A) इंडियन आर्मी
(B) Defense Cyber Agency
(C) DRDO
(D) CBI
Ans-(B) Defense Cyber Agency

(Q१०) जल गंगा संवर्धन अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे?
(A) गोवा
(B) गुजरात
(C) उत्तरप्रदेश
(D) मध्यप्रदेश
Ans-(D) मध्यप्रदेश

(Q११) कोणती पाणबुडीविरोधी युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली आहे?
(A) INS भारत
(B) INS बी विक्रांत
(C) INS अर्नाळा
(D) INS सिंधू
Ans-(C) INS अर्नाला

(Q१२) कोणत्या ठिकाणी INS अर्नाळा युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली आहे?
(A) विशाखापट्टणम
(B) चेन्नई
(C) कोची
(D) मुंबई
Ans-(A) विशाखापट्टणम

(Q१३) महिला टी २० क्रिकेट वर्ल्ड कप २०२६ कोणत्या देशात होणार आहे?
(A) भारत
(B) ऑस्ट्रेलिया
(C) न्यूझीलंड
(D) इंग्लंड
Ans-(D) इंग्लंड

(Q१४) साहित्य अकादमी युवा पुरस्कार २०२५ कोणाला जाहीर झाला आहे?
(A) अनुराधा पाटील
(B) प्रदीप कोकरे
(C) इंद्रजित सावंत
(D) श्रीमंत कोकाटे
Ans-(B) प्रदीप कोकरे

(Q१५) प्रदीप कोकरे यांच्या कोणत्या कादंबरीला साहित्य अकादमी युवा पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे?
(A) खोल खोल दुष्काळ डोळे
(B) पावसाळा
(C) निसर्ग
(D) संसार
Ans-(A) खोल खोल दुष्काळ डोळे

(Q१६) साहित्य अकादमी बाल वाड्मय पुरस्कार २०२५ कोणाला जाहीर झाला आहे?
(A) डॉ. जब्बार पटेल
(B) इंद्रजित भालेराव
(C) डॉ. सुरेश सावंत
(D) फ मु शिंदे
Ans-(C) डॉ. सुरेश सावंत

(Q१७) डॉ. सुरेश सावंत यांच्या कोणत्या ग्रंथाला साहित्य अकादमी बाल वाड्मय पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे?
(A) आभाळमाया
(B) बालभारती
(C) फास्टर फेणे
(D) चिंटू
Ans-(A) आभाळमाया

(Q१८) साहित्य परिषदेने २०२५ साठी किती भाषेसाठी बाल पुरस्काराची घोषणा केली आहे?
(A) २२
(B) २३
(C) २४
(D) २५
Ans-(C) २४

(Q१९) पाणबुडीविरोधी युद्धनौका INS अर्नाळा भारतीय नौदलात दाखल झाली असून तिची लांबी किती मीटर आहे?
(A) ७५
(B) ७७
(C) ७८
(D) ७९
Ans-(B) ७७

(Q२०) भारताने कोणत्या देशासोबत UPI सेवा सुरू केली आहे?
(A) नॉर्वे
(B) केनिया
(C) फिनलंड
(D) सायप्रस
Ans-(D) सायप्रस

(Q२१) भारतीय तटरक्षक दलाने कोणते जशा लाँच केले आहे?
(A) अचल
(B) विजय
(C) साहस
(D) यश
Ans-(A) अचल

(Q२२) अलियावती लोंगकमेर यांची कोणत्या देशाचा भारताचा राजदूत म्हणून निवड झाली आहे?
(A) फ्रान्स
(B) दक्षिण कोरिया
(C) उत्तर कोरिया
(D) ब्रिटन
Ans-(C) उत्तर कोरिया

(Q२३) साहित्य परिषदेने २०२५ साठी किती भाषेसाठी युवा पुरस्काराची घोषणा केली आहे?
(A) २२
(B) २३
(C) २५
(D) २१
Ans-(B) २३

(Q२४) उत्तर कोरियातील भारताचे राजदूत म्हणून कोणाची निवड झाली आहे?
(A) अमित यादव
(B) दिनेश त्रिपाठी
(C) विजय कुमार
(D) अलियावती लोंगकमेर
Ans-(D) अलियावती लोंगकमेर

(Q२५) गोवा क्रांती दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) १९ जून
(B) १७ जून
(C) १५ जून
(D) १८ जून
Ans-(D) १८ जून


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs Notifications.
Private Jobs Notifications.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
परीक्षेचे निकाल (Results) Download.
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
MPSC भरती Notifications.
Bank Jobs Notifications.
Mega Bharti Notifications.
Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.

जिल्हा नुसार जाहिराती ♦

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC/10th) बारावी (HSC/ 12th) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा