Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Government Jobs

Current Affairs 19th February 2025 : चालू घडामोडी १९ फेब्रुवारी २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 8th June 2024

Current Affairs 19th February 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 19, 2025 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 19th February 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 19 February 2025. Find Current General Knowledge 19th February 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 19th February 2025

चालू घडामोडी १९ फेब्रुवारी २०२५ : Current Affairs February 19, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १९ फेब्रुवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने कितवा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे?
(A) ६
(B) ७
(C) ५
(D) ४
Ans-(A) ६

(Q२) महाराष्ट्र राज्य सरकारने सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली असून त्याचा कार्यकाळ किती असणार आहे?
(A) १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०३०
(B) १ एप्रिल २०२७ ते ३१ मार्च २०३२
(C) १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३१
(D) १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३०
Ans-(C) १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३१

(Q३) भारत आणि कोणत्या देशाने पुढील पाच वर्षांत व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे?
(A) ओमान
(B) युएई
(C) कतार
(D) सौदी अरेबिया
Ans-(C) कतार

(Q४) भारत आणि कतार देशाने पुढील पाच वर्षांत द्वीपक्षीय व्यापार किती अब्ज डॉलर्स वर नेण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे?
(A) २७
(B) २५
(C) २४
(D) २८
Ans-(D) २८

(Q५) भारत आणि कताराचा द्विपक्षीय व्यापार सध्या किती अब्ज डॉलर आहे?
(A) १३
(B) १५
(C) १४
(D) १८
Ans-(C) १४

(Q६) FIH प्रो हॉकी लीग स्पर्धा कोणत्या देशात सुरु आहे?
(A) चीन
(B) भारत
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(B) भारत

(Q७) NSSO च्या अहवालानुसार ऑक्टोंबर-डिसेंबर तिमाहीत देशातील शहरी भागातील बेरोजगारी दर किती टक्केवर घसरला आहे?
(A) ६.४
(B) ७.५
(C) ६.८
(D) ७.७
Ans-(A) ६.४

(Q८) Asia mixed team badminton चॅम्पियनशिप २०२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) मलेशिया
(B) चीन
(C) ओमान
(D) इंडोनेशिया
Ans-(D) इंडोनेशिया

(Q९) Asia mixed team badminton चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) भारत
(B) चीन
(C) अमेरिका
(D) UAE
Ans-(B) चीन

(Q१०) Asia mixed team badminton चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत भारताने कितवे स्थान पटकावले आहे?
(A) २
(B) ३
(C) ४
(D) ५
Ans-(D) ५

(Q११) कोणत्या राज्य सरकारने G-safal योजना सुरू केली आहे?
(A) हरियाणा
(B) राजस्थान
(C) गुजरात
(D) गोवा
Ans-(C) गुजरात

(Q१२) भारतीय महासागर संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते?
(A) ओमान
(B) युएई
(C) सौदी अरेबिया
(D) कुवेत
Ans-(A) ओमान

(Q१३) ओमान मध्ये आयोजित केलेल्या भारतीय महासागर संमेलनाला किती पेक्षा अधिक देश सामील झाले होते?
(A) ६५
(B) ६७
(C) ६४
(D) ६०
Ans-(D) ६०

(Q१४) कोणत्या देशात कवी तिरुवल्लूवर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे?
(A) श्रीलंका
(B) फिलिपाईन्स
(C) कतार
(D) म्यानमार
Ans-(B) फिलिपाईन्स

(Q१५) फिलिपाईन्स देशात कवी तिरुवल्लूवर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. ते कोणत्या भाषेतील कवी आहेत?
(A) तमिळ
(B) हिंदी
(C) बंगाली
(D) मराठी
Ans-(A) तमिळ

(Q१६) तमिळ कवी तिरुवल्लूवर यांच्या पुतळ्याचे फिलिपाईन्स मध्ये कोणाच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) एस. जयशंकर
(C) हर्ष कुमार जैन
(D) नितीन गडकरी
Ans-(C) हर्ष कुमार जैन

(Q१७) केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या सेवा केंद्राचे उद्घाटन केले आहे?
(A) सचल आयकर सेवा केंद्र
(B) डिजिटल आयात केंद्र
(C) MSME केंद्र
(D) खाद्य उद्योग केंद्र
Ans-(A) सचल आयकर सेवा केंद्र

(Q१८) केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या ठिकाणी सचल आयकर सेवा केंद्राचे उद्घाटन केले आहे?
(A) कोलकाता
(B) हैदराबाद
(C) मुंबई
(D) नवी दिल्ली
Ans-(C) मुंबई

(Q१९) Multilateral naval exercise commando 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे?
(A) भारत
(B) इंडोनेशिया
(C) इराक
(D) ब्राझील
Ans-(B) इंडोनेशिया

(Q२०) सचल आयकर सेवा केंद्राचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) अनुराग ठाकूर
(B) पियूष गोयल
(C) राजनाथ सिंह
(D) निर्मला सीतारामन
Ans-(D) निर्मला सीतारामन

(Q२१) कोणत्या कालावधीत Multilateral naval exercise commando 2025 बाली येथे आयोजित करण्यात आला आहे?
(A) १६ ते २२ फेब्रुवारी
(B) १६ ते २२ फेब्रुवारी
(C) १६ ते २२ फेब्रुवारी
(D) १६ ते २२ फेब्रुवारी
Ans-(A) १६ ते २२ फेब्रुवारी

(Q२२) भारताचे इजिप्त मधील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) राजीव कुमार
(B) धीरज पाटील
(C) सुरेश के रेड्डी
(D) एम एस चड्डा
Ans-(C) ) सुरेश के रेड्डी

(Q२३) ) सुरेश के रेड्डी यांची कोणत्या देशांतील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) इराण
(B) इजिप्त
(C) कुवेत
(D) सिंगापुर
Ans-(B) इजिप्त

(Q२४) PM फसल विमा योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती?
(A) १८ फेब्रुवारी २०१६
(B) १८ फेब्रुवारी २०१६
(C) १८ फेब्रुवारी २०१६
(D) १८ फेब्रुवारी २०१६
Ans-(D) १८ फेब्रुवारी २०१६

(Q२५) नुकतेच PM फसल विमा योजनेला किती वर्षे पूर्ण झाली आहेत?
(A) ८
(B) ७
(C) ५
(D) ९
Ans-(D) ९


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा
Chandrapur Bharti

Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा