Current Affairs 19th April 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 19, 2025
Daily Current Affairs (Date: April 19th, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: April 19, 2025. Find Current General Knowledge 19th April 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 19th April 2025
चालू घडामोडी १९ एप्रिल २०२५ : Current Affairs April 19, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी – तारीख: १९ एप्रिल २०२५ प्रश्न उत्तरांसह खाली दिले आहेत.
(Q१) खालीलपैकी कशाचा युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टर मधे समावेश झाला आहे?
(A) भगवदगीता
(B) रामायण
(C) महाभारत
(D) गीतारामायण
Ans-(A) भगवदगीता
(Q२) भगवदगीता आणि भरत मुनींच्या नाट्यशास्त्राच्या हस्तलिखितांसह किती दस्तावेजांचा युनेस्कोच्या जागतिक स्मृती रजिस्टर मधे समावेश झाला आहे?
(A) ७५
(B) ७७
(C) ७४
(D) ७३
Ans-(C) ७४
(Q३) केंद्र सरकारने कोणाची महसूल सचिव पदी नियुक्ती केली आहे?
(A) अजित जोशी
(B) अरविंद श्रीवास्तव
(C) पंकज अडवाणी
(D) रोहित शर्मा
Ans-(B) अरविंद श्रीवास्तव
(Q४) केंद्र सरकारने कोणाची नागरी विमान वाहतूक सचिव पदी नियुक्ती केली आहे?
(A) अमित देशमुख
(B) विजय वडेट्टीवार
(C) अक्षय कुमार
(D) समीर कुमार सिन्हा
Ans-(D) समीर कुमार सिन्हा
(Q५) राकेश शर्मा यांच्या नंतर किती वर्षानंतर शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणार आहेत?
(A) ४५
(B) ४१
(C) ४०
(D) ४३
Ans-(C) ४०
(Q६) केंद्र सरकारने समीर कुमार सिन्हा कोणत्या विभागाच्या सचिव पदी निवड केली आहे?
(A) वित्त
(B) नागरी विमान वाहतूक
(C) महसूल
(D) गृह
Ans-(B) नागरी विमान वाहतूक
(Q७) केंद्र सरकारने अरविंद श्रीवास्तव यांची कोणत्या विभागाच्या सचिव पदी नियुक्ती केली आहे?
(A) महसूल
(B) कृषी
(C) उद्योग
(D) वाणिज्य
Ans-(A) महसूल
(Q८) राकेश शर्मा यांच्या नंतर ४० वर्षानंतर कोण आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणार आहेत?
(A) आदित्य जगताप
(B) अरविंद कुमार
(C) पंकज अडवाणी
(D) शुभांशू शुक्ला
Ans-(D) शुभांशू शुक्ला
(Q९) महाराष्ट्राच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे वितरण कोणाच्या असते करण्यात आले आहे?
(A) एकनाथ शिंदे
(B) सी पी राधाकृष्णन
(C) अजित पवार
(D) दत्ता भरणे
Ans-(B) सी पी राधाकृष्णन
(Q१०) १५ वी हॉकी इंडिया सीनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिप चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) हरियाणा
(D) पंजाब
Ans-(D) पंजाब
(Q११) १५ वी हॉकी इंडिया सीनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिप चे विजेतेपद पंजाब ने कितव्यांदा जिंकले आहे?
(A) ३
(B) ७
(C) ५
(D) ४
Ans-(C) ५
(Q१२) १५ वी हॉकी इंडिया सीनियर मेन नॅशनल चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) उत्तर प्रदेश
(B) आंध्र प्रदेश
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(A) उत्तर प्रदेश
(Q१३) भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल विजेता कोण ठरली आहे?
(A) माधुरी दीक्षित
(B) जुही चावला
(C) नीना गुप्ता
(D) अनुराधा गर्ग
Ans-(D) अनुराधा गर्ग
(Q१४) भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षरता राज्य कोणते बनले आहे?
(A) कर्नाटक
(B) केरळ
(C) तमिळनाडू
(D) गोवा
Ans-(B) केरळ
(Q१५) आंतरराष्ट्रीय बिग cat अलायन्स चे मुख्यालय कोणत्या देशात स्थापन करण्यात येणार आहे?
(A) भारत
(B) चीन
(C) अमेरिका
(D) फ्रान्स
Ans-(A) भारत
(Q१६) Athlete पासपोर्ट मॅनेजमेंट युनिट सुरू करणारा भारत कितवा देश बनला आहे?
(A) १५
(B) १९
(C) १७
(D) १८
Ans-(C) १७
(Q१७) Etalin hydroelectric project कोणत्या राज्यातील आहे?
(A) अरुणाचल प्रदेश
(B) गोवा
(C) गुजरात
(D) पश्चिम बंगाल
Ans-(A) अरुणाचल प्रदेश
(Q१८) वर्ल्ड बिलियर्ड्स किताब कोणी जिंकला आहे?
(A) पंकज अडवाणी
(B) जितेंद्र सिंग
(C) सौरव कोठारी
(D) अमित यादव
Ans-(C) सौरव कोठारी
(Q१९) ऑनलाइन परमनंट लोक अदालत सेवा सुरू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे?
(A) पश्चिम बंगाल
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) गुजरात
Ans-(B) केरळ
(Q२०) वर्ल्ड बिलियर्ड्स एमपीएससी स्पर्धा कोठे पार पडली आहे?
(A) भारत
(B) कॅनडा
(C) कुवेत
(D) आयर्लंड
Ans-(D) आयर्लंड
(Q२१) The chief minister and the Spy Book कोणी लिहिले आहे?
(A) ए एस दुलत
(B) विश्वास पाटील
(C) अभय सिंह
(D) विक्रम सूद
Ans-(A) ए एस दुलत
(Q२२) मार्च महिन्यात भारताची सोने आयात किती अब्ज डॉलर झाली आहे?
(A) ४.५५
(B) ३.३४
(C) ४.४७
(D) ४.४९
Ans-(C) ४.४७
(Q२३) लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार २०२५ कोणाला जाहीर करण्यात आला आहे?
(A) अमिताभ बच्चन
(B) कुमार मंगलम बिर्ला
(C) आमिर खान
(D) अनिल काकोडकर
Ans-(B) कुमार मंगलम बिर्ला
(Q२४) TCS च्या पहिल्या महिला सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) नीता अंबानी
(B) पूनम अगरवाल
(C) दिक्षा साठे
(D) आरती सुब्रमण्यम
Ans-(D) आरती सुब्रमण्यम
(Q२५) आरती सुब्रमण्यम यांची कोणत्या संस्थेच्या पहिल्या महिला सीईओ म्हणून नियुक्ती झाली आहे?
(A) RBI
(B) IBPS
(C) Microsoft
(D) TCS
Ans-(D) TCS
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


