Current Affairs 18th March 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 18, 2025 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 18th March 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 18 March 2025. Find Current General Knowledge 18th March 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
चालू घडामोडी १८ मार्च २०२५ : Current Affairs March 18, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १८ मार्च २०२५ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) कोणत्या राज्याच्या विधानसभेत ओबीसी समुदायाला विधानसभा,स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षण आणि नोकरी मध्ये ४२ टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे?
(A) तेलंगणा
(B) राजस्थान
(C) आसाम
(D) आंध्र प्रदेश
Ans-(A) तेलंगणा
(Q२) तेलंगणा राज्याच्या विधानसभेत ओबीसी समुदायाला किती टक्के आरक्षण देणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे?
(A) ४३
(B) ४१
(C) ४२
(D) ४५
Ans-(C) ४२
(Q३) कोणत्या बँकेने RBI ला डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड २०२५ प्रदान केला आहे?
(A) वर्ल्ड बँक
(B) सेंट्रल बँक लंडन
(C) फेडरल बँक
(D) बँक ऑफ इंग्लंड
Ans-(B) सेंट्रल बँक लंडन
(Q४) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या ठिकाणी ३ दिवसीय रायसीना परिषदेचे उद्घाटन केले आहे?
(A) मुंबई
(B) हैदराबाद
(C) चेन्नई
(D) नवी दिल्ली
Ans-(D) नवी दिल्ली
(Q५) जागतिक नेतृत्व आणि शांती साठी गोल्ड मर्करी अवॉर्ड २०२५ देण्यात आला आहे?
(A) बिल गेट्स
(B) कैलास सत्यार्थी
(C) दलाई लामा
(D) अँजेलो मर्केल
Ans-(C) दलाई लामा
(Q६) गोल्ड मर्करी अवॉर्ड ची स्थापना कधी झाली आहे?
(A) १९६०
(B) १९६१
(C) १९६२
(D) १९६३
Ans-(B) १९६१
(Q७) SCO सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक कोणत्या देशात होणार आहे?
(A) चीन
(B) भारत
(C) अमेरिका
(D) फ्रान्स
Ans-(A) चीन
(Q८) कोणत्या कालावधीत चीन मध्ये SCO सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे?
(A) २२ आणि २४ मार्च
(B) २१ आणि २३ मार्च
(C) २४ आणि २८ मार्च
(D) २५ आणि २६ मार्च
Ans-(D) २५ आणि २६ मार्च
(Q९) बोंगोसागर २०२५ नौसेना अभ्यास कोणत्या दोन देशात पार पडला आहे?
(A) भारत आणि चीन
(B) भारत आणि बांगलादेश
(C) भारत आणि इंग्लंड
(D) भारत आणि पाकिस्तान
Ans-(B) भारत आणि बांगलादेश
(Q१०) नवी दिल्ली येथे आयोजित रायसीना परिषद २०२५ ची थीम काय आहे?
(A) वसुंधेव कुटुंबकम
(B) कल्पवृक्ष समृध्दी आणि विकास
(C) संगम समृद्धी आणि विकास
(D) कालचक्र पीपल, पीस, प्लॅनेट
Ans-(D) कालचक्र पीपल पीस आणि प्लॅनेट
(Q११) प्रसिद्ध ज्वालामुखी फुएगो कोठे आहे.त्याचा नुकताच स्फोट झाला आहे?
(A) जपान
(B) जर्मनी
(C) ग्वाटेमाला
(D) चिली
Ans-(C) ग्वाटेमाला
(Q१२) २० व्या राष्ट्रीय युवा ॲथलेटीक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे?
(A) हरियाणा
(B) पंजाब
(C) हिमाचल प्रदेश
(D) महाराष्ट्र
Ans-(A) हरियाणा
(Q१३) २० व्या राष्ट्रीय युवा ॲथलेटीक्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये हरियाणा ने सर्वाधिक किती सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) ३
(B) ५
(C) ४
(D) ६
Ans-(D) ६
(Q१४) नवी दिल्ली येथे आयोजित रायसीना परिषद २०२५ मध्ये कोणत्या देशाचे पंतप्रधान प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत?
(A) श्रीलंका
(B) न्यूझीलंड
(C) चीन
(D) अमेरिका
Ans-(B) न्यूझीलंड
(Q१५) २० व्या राष्ट्रीय युवा ॲथलेटीक्स चॅम्पियनशिप मध्ये महाराष्ट्राने किती सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) २
(B) ३
(C) ४
(D) ५
Ans-(A) २
(Q१६) २० व्या राष्ट्रीय युवा ॲथलेटीक्स चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) कोलकाता
(B) बंगळुरू
(C) पटना
(D) मुंबई
Ans-(C) पटना
(Q१७) हॉकी इंडियाने गोल कीपर ऑफ द इयर २०२४ अवॉर्ड कोणाला दिला आहे?
(A) सविता पुनिया
(B) दीपिका
(C) अमित रोहिदास
(D) हरमनप्रीत सिंग
Ans-(A) सविता पुनिया
(Q१८) कोणत्या मिशनद्वारे सुनीता विल्यम आणि बूच विल्मोर यांना अवकाशातून पृथ्वीवर आणण्यात येत आहे?
(A) Crew-९ मिशन
(B) Crew-११ मिशन
(C) Crew-१० मिशन
(D) Crew-७ मिशन
Ans-(C) Crew-१० मिशन
(Q१९) नॅशनल कॉन्फरन्स ऑन इकॉनॉमिक ऑफ कॉम्पिटिशन लॉ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) मुंबई
(B) नवी दिल्ली
(C) हैद्राबाद
(D) कोलकाता
Ans-(B) नवी दिल्ली
(Q२०) कबड्डी विश्व कप २०२५ कोठे होणार आहे?
(A) भारत
(B) नेपाळ
(C) तैवान
(D) इंग्लंड
Ans-(D) इंग्लंड
(Q२१) केंद्रीय क्रिडा मंत्रालयाने कोणाला फिट इंडिया आयकॉन बनवले आहे?
(A) आयुष्मान खुराना
(B) वरुण धवन
(C) टायगर श्रॉफ
(D) जॉन अब्राहम
Ans-(A) आयुष्मान खुराना
(Q२२) अभिनेता आयुष्मान खुरानाला कोणत्या मंत्रालयाने फिट इंडिया आयकॉन बनवले आहे?
(A) गृह
(B) कृषी
(C) क्रीडा
(D) युवा
Ans-(C) क्रिडा
(Q२३) Attukal पोंगल उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो?
(A) राजस्थान
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) तेलंगणा
Ans-(B) केरळ
(Q२४) केंद्रीय सुरक्षा मंत्रालयाने अश्विनी रडार साठी कोणासोबत करार केला आहे?
(A) HAL
(B) DRDO
(C) ISRO
(D) BEL
Ans-(D) BEL
(Q२५) कोणत्या मंत्रालयाने अश्विनी रडार साठी भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड सोबत करार केला आहे?
(A) गृह
(B) कृषी
(C) वित्त
(D) संरक्षण
Ans-(D) संरक्षण
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


