Current Affairs 18th June 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 18th June, 2025
Daily Current Affairs (Date: June 18, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: June 18, 2025. Find Current General Knowledge 18th June 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 18th June 2025
चालू घडामोडी १८ जून २०२५ : Current Affairs June 18, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: १८ जून २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) संयुक्त राष्ट्र महासभेने एक ठराव मंजूर करून डिसेंबर महिन्याच्या कोणत्या तारखेला एकतर्फी सक्तीच्या उपाययोजनांविरोधात आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) ४
(B) ३
(C) २
(D) १
Ans-(A) ४
(Q२) UNGA ४ डिसेंबर रोजी एकतर्फी सक्तीच्या उपाययोजनांविरोधात आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्याचा ठराव मंजूर केला असून तो किती मतांनी मंजूर झाला आहे?
(A) ११८
(B) ११७
(C) ११६
(D) ११५
Ans-(C) ११६
(Q३) UNGA ४ डिसेंबर रोजी एकतर्फी सक्तीच्या उपाययोजनांविरोधात आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्याचा ठराव मंजूर केला असून त्याविरोधात किती देशांनी मतदान केले आहे?
(A) ५५
(B) ५१
(C) ५०
(D) ५७
Ans-(B) ५१
(Q४) भारताच्या पहिल्या स्वदेशी कृषी ड्रोन हब चे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे?
(A) कोलकाता
(B) हैद्राबाद
(C) मुंबई
(D) चेन्नई
Ans-(D) चेन्नई
(Q५) ISSF वर्ल्ड कप रायफल स्पर्धा कोणत्या देशात पार पडली आहे?
(A) भारत
(B) जपान
(C) जर्मनी
(D) फ्रान्स
Ans-(C) जर्मनी
(Q६) जर्मनी येथे पार पडलेल्या ISSF वर्ल्ड कप रायफल स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) ब्रिटन
(D) नॉर्वे
Ans-(B) चीन
(Q७) ISSF वर्ल्ड कप रायफल स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत?
(A) ४
(B) ३
(C) २
(D) ५
Ans-(A) ४
(Q८) ISSF वर्ल्ड कप रायफल स्पर्धेत भारताने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत?
(A) ४
(B) ३
(C) १
(D) २
Ans-(D) २
(Q९) ८ ते १५ जून दरम्यान जर्मनी मध्ये पार पडलेल्या ISSF वर्ल्ड कप रायफल स्पर्धेत भारताने पदकतालिकेत कितवे स्थान पटकावले आहे?
(A) २
(B) ३
(C) ४
(D) ५
Ans-(B) ३
(Q१०) भारतात कोणते राज्य अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी सर्वाधिक वाटा मंजूर करणारे राज्य ठरले आहे?
(A) महाराष्ट्र
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) मेघालय
Ans-(D) मेघालय
(Q११) मेघालयाने अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी भारतात सर्वाधिक किती टक्के वाटा मंजूर केला आहे?
(A) ६
(B) ७
(C) ८
(D) ९
Ans-(C) ८
(Q१२) भारताच्या १६ व्या जनगणनेची सुरवात कधी होणार आहे?
(A) १ ऑक्टोबर २०२६
(B) १ ऑक्टोबर २०२७
(C) १ ऑक्टोबर २०२८
(D) १ ऑक्टोबर २०२५
Ans-(A) १ ऑक्टोबर २०२६
(Q१३) आमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे?
(A) अनुराग ठाकूर
(B) अजय कुमार
(C) राजेश अग्रवाल
(D) गोविंद मोहन
Ans-(D) गोविंद मोहन
(Q१४) भारताच्या पहिल्या स्वदेशी कृषी ड्रोन हब चे उद्घाटन चेन्नई येथे कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) राजनाथ सिंह
(B) कमलेश पासवान
(C) शिवराज सिंह चौहान
(D) प्रतापराव जाधव
Ans-(B) कमलेश पासवान
(Q१५) कोणत्या राज्य सरकारने फास्ट ट्रेक पंजाब पोर्टल लाँच केले आहे?
(A) पंजाब
(B) हरियाणा
(C) राजस्थान
(D) गोवा
Ans-(A) पंजाब
(Q१६) Ultimate टेबल टेनिस २०२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) चेन्नई लायन
(B) फायटर दिल्ली
(C) यू मुंबा
(D) गोवा चॅलेंजर्स
Ans-(C) यू मुंबा
(Q१७) Ultimate टेबल टेनिस २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) अहमदाबाद
(B) हैद्राबाद
(C) मुंबई
(D) कलकत्ता
Ans-(A) अहमदाबाद
(Q१८) व्हिएतनाम ब्रिक्स च कितवा सदस्य देश बनला आहे?
(A) ८
(B) ७
(C) १०
(D) ९
Ans-(C) १०
(Q१९) ब्रिक्स चा १० वा सदस्य देश कोणता बनला आहे?
(A) थायलंड
(B) व्हिएतनाम
(C) नेपाळ
(D) श्रीलंका
Ans-(B) व्हिएतनाम
(Q२०) FIFA फुटबॉल वर्ल्ड कप २०२५ चे आयोजन कोठे करण्यात येत आहे?
(A) नॉर्वे
(B) फ्रान्स
(C) चीन
(D) अमेरिका
Ans-(D) अमेरिका
(Q२१) अमेरिकेतील कोणत्या राज्यातील जॅक्सनव्हिल शहराने १६ जून रोजी श्री श्री रविशंकर शांतता आणि आरोग्य दिन म्हणून घोषित केला आहे?
(A) फ्लोरिडा
(B) कॉलिफॉर्निया
(C) टेक्सास
(D) वाशिंग्टन
Ans-(A) फ्लोरिडा
(Q२२) अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील जॅक्सनव्हिल शहराने १६ जून रोजी श्री श्री रविशंकर शांतता आणि आरोग्य दिन म्हणून घोषित केला आहे असे करणारे ते जगातील कितवे शहर ठरले आहे?
(A) ३०
(B) ३१
(C) ३२
(D) ३३
Ans-(C) ३२
(Q२३) २०२५ च्या G 7 पैसे दिला विशेष आमंत्रित सदस्य म्हणून कोणत्या देशाला बोलावले आहे?
(A) ब्रिटन
(B) भारत
(C) चीन
(D) अमेरिका
Ans-(B) भारत
(Q२४) आंतरराष्ट्रीय पुरुष टी २० क्रिकेट मध्ये पहिल्यांदा कोणत्या दोन देशाच्या सामना दरम्यान तीन सुपर ओव्हर टाकण्यात आल्या आहेत?
(A) भारत आणि पाकिस्तान
(B) ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज
(C) दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया
(D) नेपाळ आणि नेदरलँड
Ans-(D) नेपाळ आणि नेदरलँड
(Q२५) नेपाळ आणि नेदरलँड देशाच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय पुरुष टी २० क्रिकेट मध्ये पहिल्यांदा किती सुपर ओव्हर टाकण्यात आल्या आहेत?
(A) ३
(B) ५
(C) २
(D) ४
Ans-(A) ३
(Q२६) ICC एकदिवसीय महिला रँकिंग मध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे?
(A) हरमनप्रीत कौर
(B) लॉरा वोलवार्ट
(C) स्मृती मानधना
(D) बेथ मुनी
Ans-(C) स्मृती मानधना
(Q२७) कोणत्या राज्याने महा अँग्री AI धोरण २०२५-२९ मंजूर केले आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) महाराष्ट्र
(D) गुजरात
Ans-(C) महाराष्ट्र
(Q२८) इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) राजनाथ सिंह
(C) अनुराग ठाकूर
(D) भूपेंद्र यादव
Ans-(D) भूपेंद्र यादव
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs Notifications.
〉 Private Jobs Notifications.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
〉 परीक्षेचे निकाल (Results) Download.
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
〉 MPSC भरती Notifications.
〉 Bank Jobs Notifications.
〉 Mega Bharti Notifications.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.
♦ जिल्हा नुसार जाहिराती ♦ |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

♦ शिक्षणानुसार जाहिराती ♦ |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC/10th) | बारावी (HSC/ 12th) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||

