Current Affairs 18th January 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 18, 2025 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 18th January 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 18 January 2025. Find Current General Knowledge 18th January 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 18th January 2025
चालू घडामोडी १८ जानेवारी २०२५ : Current Affairs January 18, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १८ जानेवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) राज्यात नागरीकरणाचे प्रमाण किती टक्के आहे?
(A) 40.30
(B) 40.43
(C) 45.23
(D) 45.43
Ans-(C) 45.23
(Q२) शहराबाहेरील परिसराच्या नियोजनबद्ध विकासासाठी राज्यात किती ग्रोथ सेंटर उभारण्याचा निर्णय नगर विकास विभागाने घेतला आहे?
(A) 60
(B) 80
(C) 100
(D) 120
Ans-(C) 100
(Q३) ‘कोल्ड प्ले’ हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम कोणत्या ठिकाणी होणार आहे?
(A) नेरूळ
(B) डोंबिवली
(C) अलिबाग
(D) कल्याण
Ans-(A) नेरूळ
(Q४) कोल्ड प्ले हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम कोणत्या स्टेडियमवर होणार आहे ?
(A) डी वाय पाटील
(B) वानखेडे
(C) गरवारे
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) डी वाय पाटील
(Q५) येत्या दोन वर्षात भारताचा वृद्धीदर किती टक्के राहण्याचा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे?
(A) 6.2
(B) 6.3
(C) 6.5
(D) 6.7
Ans-(D) 6.7
(Q६) जागतिक बँकेच्या अहवालानुसार वित्त वर्ष 2025- 26 मध्ये दक्षिण आशियाचा वृद्धी दर किती टक्के राहील?
(A) 6.1
(B) 6.2
(C) 6.8
(D) 6.7
Ans-(B) 6.2
(Q७) ऑनलाइन आर्थिक फसवणुकीची तक्रार करण्यासाठी कोणते ॲप दूरसंचार विभागाने लॉन्च केले आहे?
(A) संचार भारती
(B) संचार साथी
(C) संचार सारथी
(D) संचार निगम
Ans-(B) संचार साथी
(Q८) मोबाईल सेवांची गरज भागवण्यासाठी किती मेगाहर्ट स्पेक्ट्रमच्या रिफॉर्मिंगला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे?
(A) 678
(B) 786
(C) 687
(D) 887
Ans-(C) 687
(Q९) प्रगती मैदानातील भारतमंडपम मध्ये भरलेल्या ‘भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025’ चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले ?
(A) नरेंद्र मोदी
(B) नितीन गडकरी
(C) अमित शहा
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) नरेंद्र मोदी
(Q१०) ‘इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या’ अहवालानुसार कोणत्या भागात इंटरनेट युजर्सचे प्रमाण अधिक आहे ?
(A) ग्रामीण
(B) शहरी
(C) वरीलपैकी दोन्ही
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) ग्रामीण
(Q११)इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार इंटरनेट यूजर च्या प्रमाणात महिलांची टक्केवारी किती आहे?
(A) 45
(B) 47
(C) 51
(D) 53
Ans-(B) 47
(Q१२) मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार वितरण कोणाच्या हस्ते झाले?
(A) राष्ट्रपती
(B) राज्यपाल
(C) प्रधानमंत्री
(D) क्रीडामंत्री
Ans-(A) राष्ट्रपती
(Q१३) चीनने जीयुक्वांन लॉन्च सेंटर वरून कोणत्या देशाचा PRSC- E01 हा उपग्रह प्रक्षेपित केला आहे ?
(A) अफगाणिस्तान
(B) पाकिस्तान
(C) कजाकिस्तान
(D) मलेशिया
Ans-(B) पाकिस्तान
(Q१४) ग्लोबल फायर पॉवर ने शक्तिशाली देशांची यादी जाहीर केली, त्यानुसार 2025 च्या फोर्सफायर पॉवर रॅंकिंग मध्ये पहिल्या स्थानी कोणता देश आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) जपान
(D) भारत
Ans-(A) अमेरिका
(Q१५)ग्लोबल फायर पॉवर ने शक्तिशाली देशांची यादीनुसार 2025 मध्ये लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत भारत कितव्या स्थानी आहे ?
(A) पहिल्या
(B) दुसऱ्या
(C) तिसऱ्या
(D) चौथ्या
Ans-(D) चौथ्या
(Q१६) किती खेळाडूंना मेजर ध्यानचंद्र खेळ रत्न पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते वितरण करण्यात आला ?
(A) 2
(B) 3
(C) 4
(D) 8
Ans-(C) 4
(Q१७) ग्लोबल फायर पॉवरने जाहीर केलेल्या शक्तिशाली देशांच्या यादीनुसार 2025 च्या फोर्सफायर पॉवर रॅंकिंग मध्ये तिसर्या स्थानी कोणता देश आहे?
(A) रशिया
(B) भारत
(C) चीन
(D) जपान
Ans-(C) चीन
(Q१८) किती खेळाडूंना अर्जुन पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते वितरण करण्यात आला ?
(A) 4
(B) 8
(C) 16
(D) 32
Ans-(D) 32
(Q१९) यावर्षी महिलांचा 19 वर्षाखालील टी-ट्वेंटी वर्ल्डकप चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) इंडोनेशिया
(B) मलेशिया
(C) सिंगापूर
(D) अमेरिका
Ans-(B) मलेशिया
(Q२०)ग्लोबल फायर पॉवरने जाहीर केलेल्या शक्तिशाली देशांच्या यादीनुसार 2025 च्या फोर्सफायर पॉवर रॅंकिंग मध्ये दुसर्या स्थानी कोणता देश आहे?
(A) रशिया
(B) भारत
(C) चीन
(D) जपान
Ans-(A) रशिया
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||








