Current Affairs 18th February 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 18, 2025 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 18th February 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 18 February 2025. Find Current General Knowledge 18th February 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 18th February 2025
चालू घडामोडी १८ फेब्रुवारी २०२५ : Current Affairs February 18, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १८ फेब्रुवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) भारताचे नवे मुख्य निवडणुक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) ज्ञानेश कुमार
(B) पंकज तिवारी
(C) राजीव कुमार
(D) सुखबीर सिंग सिंधू
Ans-(A) ज्ञानेश कुमार
(Q२) ज्ञानेश कुमार यांची भारताचे मुख्य निवडणुक आयुक्त म्हणून निवड झाली असून ते कोणत्या बँच चे अधिकारी आहेत?
(A) १९८०
(B) १९८३
(C) १९८८
(D) १९९०
Ans-(C) १९८८
(Q३) ज्ञानेश कुमार हे कोणत्या दिवशी भारताचे मुख्य निवडणुक आयुक्त म्हणून पदभार स्विकारणार आहेत?
(A) १८ फेब्रुवारी २०२५
(B) १९ फेब्रुवारी २०२५
(C) २० फेब्रुवारी २०२५
(D) २१ फेब्रुवारी २०२५
Ans-(B) १९ फेब्रुवारी २०२५
(Q४) ADR च्या अहवालानुसार आर्थिक वर्षे २०२३-२४ मध्ये कोणत्या पक्षाने सर्वाधिक उत्पन्न मिळवले आहे?
(A) काँग्रेस
(B) RJD
(C) BSP
(D) BJP
Ans-(D) BJP
(Q५) इस्राईल हमास युद्धाला किती दिवस पुर्ण झाले आहे?
(A) ४००
(B) ३००
(C) ५००
(D) ६००
Ans-(C) ५००
(Q६) खालीलपैकी कोणाची केंद्रीय निवडणुक आयुक्त पदी निवड झाली आहे?
(A) राजेंद्र पाटील
(B) विवेक जोशी
(C) राजेश अग्रवाल
(D) रितेश कपूर
Ans-(B) विवेक जोशी
(Q७) देशातील पहिला थ्रीडी प्रिंटेड बंगला कोठे तयार करण्यात आला आहे?
(A) पुणे
(B) हैदराबाद
(C) बंगळुरू
(D) चेन्नई
Ans-(A) पुणे
(Q८) देशातील पहिला थ्रीडी प्रिंटेड बंगला कोणत्या आयआयटी च्या विद्यार्थ्यांनी तयार केला आहे?
(A) IIT दिल्ली
(B) IIT Kanpur
(C) IIT पवई
(D) IIT मद्रास
Ans-(D) IIT मद्रास
(Q९) नवे केंद्रीय निवडणुक आयुक्त विवेक जोशी हे कोणत्या कॅडर चे IAS अधिकारी आहेत?
(A) हिमाचल प्रदेश
(B) हरियाणा
(C) पंजाब
(D) राजस्थान
Ans-(B) हरियाणा
(Q१०) ९ वी ग्लोबल business समिट २०२५ कोठे होत आहे?
(A) कोलकाता
(B) हैदराबाद
(C) बंगळुरू
(D) नवी दिल्ली
Ans-(D) नवी दिल्ली
(Q११) खालीलपैकी नुकतीच कोणत्या पाणबुडीची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे?
(A) मत्स्य-४०००
(B) मत्स्य-५०००
(C) मत्स्य-६०००
(D) मत्स्य-७०००
Ans-(C) मत्स्य-६०००
(Q१२) मत्स्य-६००० पाणबुडीची यशस्वी चाचणी करण्यात आली असून ती कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या समुद्रयान प्रकल्पाचा भाग म्हणून विकसित करण्यात येत आहे?
(A) केंद्रीय भूविज्ञान
(B) केंद्रीय आरोग्य
(C) केंद्रीय कृषी
(D) केंद्रीय संरक्षण
Ans-(A) केंद्रीय भूविज्ञान
(Q१३) ज्ञानेश कुमार हे भारताचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त असणार आहेत?
(A) २४
(B) २५
(C) २७
(D) २६
Ans-(D) २६
(Q१४) पुसा कृषी विज्ञान मेळा २०२५ २२ ते २४ फेब्रुवारी दरम्यान कोठे आयोजित करण्यात येणार आहे?
(A) बंगळुरू
(B) नवी दिल्ली
(C) नवी मुंबई
(D) कानपूर
Ans-(B) नवी दिल्ली
(Q१५) BAFTA film award २०२५ मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
(A) Conclave
(B) Barfi
(C) ओपेनहायमर
(D) फ्लॉवर मून
Ans-(A) Conclave
(Q१६) स्पोर्ट स्टार्स ऑफ द इयर २०२५ पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
(A) निरज चोप्रा
(B) रोहित शर्मा
(C) P R श्रीजेश
(D) विराट कोहली
Ans-(C) P R श्रीजेश
(Q१७) स्पोर्ट स्टार्स ऑफ द इयर २०२५ female पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
(A) मनु भाकर
(B) P V सिंधू
(C) स्मृती मानधना
(D) अवनी लेखरा
Ans-(A) मनु भाकर
(Q१८) २०२५ मध्ये ब्राझील मध्ये कितवे ब्रिक्स संमेलन होणार आहे?
(A) १८
(B) १९
(C) १७
(D) १५
Ans-(C) १७
(Q१९) Devolution index report २०२४ मध्ये कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे?
(A) महाराष्ट्र
(B) कर्नाटक
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(B) कर्नाटक
(Q२०) Devolution index report २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे?
(A) १
(B) ३
(C) २
(D) ४
Ans-(D) ४
(Q२१) इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर accountas ऑफ इंडिया च्या अध्यक्ष पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
(A) चरणज्योत सिंह नंदा
(B) रघुवीर सिंग
(C) दिनेश कुमार
(D) दीपक मिश्रा
Ans-(A) चरणज्योत सिंह नंदा
(Q२२) भारत आणि कोणत्या देशामध्ये धर्मा गार्डियन २०२५ संयुक्त सैन्य अभ्यास आयोजित करण्यात येणार आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(C) जपान
(Q२३) कोणत्या कालावधीत भारत आणि जपान दरम्यान धर्मा गार्डियन २०२५ संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला आहे?
(A) २४ फेब्रुवारी ते ८ मार्च
(B) २५ फेब्रुवारी ते ९ मार्च
(C) २२ फेब्रुवारी ते ७ मार्च
(D) २१ फेब्रुवारी ते ६ मार्च
Ans-(B) २५ फेब्रुवारी ते ९ मार्च
(Q२४) Globel capability centers policy लागू करणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) राजस्थान
(D) मध्य प्रदेश
Ans-(D) मध्य प्रदेश
(Q२५) कोणता देश भारताकडून २०० मिलियन डॉलर्स ची आकाश मिसाईल प्रणाली खरेदी करणार आहे?
(A) रशिया
(B) युक्रेन
(C) इराक
(D) फिलिपाईन्स
Ans-(D) फिलिपाईन्स
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||








