Current Affairs 18th April 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 18, 2025
Daily Current Affairs (Date: April 18th, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: April 18, 2025. Find Current General Knowledge 18th April 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 18th April 2025
चालू घडामोडी १८ एप्रिल २०२५ : Current Affairs April 18, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी – तारीख: १८ एप्रिल २०२५ प्रश्न उत्तरांसह खाली दिले आहेत.
(Q१) महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) भीमराव पांचाळे
(B) उदित नारायण
(C) कुमार सानू
(D) अशोक पत्की
Ans-(A) भीमराव पांचाळे
(Q२) महाराष्ट्र शासनाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) नागराज मंजुळे
(B) चंद्रकांत अहिरे
(C) महेश मांजरेकर
(D) सचिन खेडेकर
Ans-(C) महेश मांजरेकर
(Q३) महाराष्ट्र शासनाचा हिंदीतील राज कपूर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) जॉकी श्रॉफ
(B) अनुपम खेर
(C) अक्षय कुमार
(D) परेश रावल
Ans-(B) अनुपम खेर
(Q४) महाराष्ट्र शासनाचा व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) सई ताम्हणकर
(B) वंदना गुप्ते
(C) रोहिणी शिंदे
(D) मुक्ता बर्वे
Ans-(D) मुक्ता बर्वे
(Q५) महाराष्ट्र शासनाचा हिंदीतील राज कपूर विशेष योगदान पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) रविना टंडन
(B) राणी मुखर्जी
(C) काजोल देवगण
(D) करिना कपूर
Ans-(C) काजोल देवगण
(Q६) टी २० क्रिकेट मध्ये ५ हजार धावा आणि २०० विकेट घेणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे?
(A) रविंद्र जडेजा
(B) हार्दिक पंड्या
(C) के एल राहुल
(D) अक्षर पटेल
Ans-(B) हार्दिक पंड्या
(Q७) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात पहिलीपासून कोणती भाषा सक्तीची करण्यात आली आहे?
(A) हिंदी
(B) English
(C) मराठी
(D) बंगाली
Ans-(A) हिंदी
(Q८) कोणत्या राज्यातील जानासू येथे हिमालयात बर्फाच्या खाली देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा तयार करण्यात आला आहे?
(A) हिमाचल प्रदेश
(B) जम्मू आणि काश्मीर
(C) हरियाणा
(D) उत्तराखंड
Ans-(D) उत्तराखंड
(Q९) २३ व्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
(A) राहुल पांडे
(B) दिनेश माहेश्वरी
(C) अजित जोशी
(D) विक्रम सावंत
Ans-(B) दिनेश माहेश्वरी
(Q१०) उत्तराखंड राज्यातील जानासू येथे हिमालयात बर्फाच्या खाली देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा तयार करण्यात आला असून त्याची लांबी किती किलोमीटर आहे?
(A) १५.६७
(B) १३.७७
(C) १७.९९
(D) १४.५७
Ans-(D) १४.५७
(Q११) दिनेश माहेश्वरी यांची कितव्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे?
(A) २२
(B) २५
(C) २३
(D) २४
Ans-(C) २३
(Q१२) २३ व्या विधी आयोगाचा कार्यकाळ किती पर्यंत राहणार आहे?
(A) ३१ ऑगस्ट २०२७
(B) ३१ ऑगस्ट २०२९
(C) ३१ ऑगस्ट २०२६
(D) ३१ ऑगस्ट २०२५
Ans-(A) ३१ ऑगस्ट २०२७
(Q१३) भारतीय भारोतोलन महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) बबिता फोगट
(B) गीता फोगट
(C) राणी बंग
(D) मीराबाई चानू
Ans-(D) मीराबाई चानू
(Q१४) पाच हजार मीटर चालण्याच्या आशियाई १८ वर्षाखालील शर्यतीत भारताच्या नितीन गुप्ता ने कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कांस्य
(D) कोणतेही नाही
Ans-(B) रौप्य
(Q१५) किती हजार मीटर चालण्याच्या आशियाई १८ वर्षाखालील शर्यतीत भारताच्या नितीन गुप्ता ने रौप्य पदक जिंकले आहे?
(A) ५
(B) ७
(C) ३
(D) ९
Ans-(A) ५
(Q१६) ) पाच हजार मीटर चालण्याची आशियाई १८ वर्षाखालील शर्यत स्पर्धा कोणत्या देशात सुरू आहे?
(A) कुवेत
(B) चीन
(C) सौदी अरेबिया
(D) सिंगापूर
Ans-(C) सौदी अरेबिया
(Q१७) भारताच्या सुरुची सिंग हिने नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत कोणते पदक मिळवले आहे?
(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कांस्य
(D) कोणतेही नाही
Ans-(A) सुवर्ण
(Q१८) भारताच्या सुरुची सिंग हिने नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत किती मिटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक मिळवले आहे?
(A) १५
(B) २५
(C) १०
(D) १८
Ans-(C) १०
(Q१९) ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धा २०२५ कोठे सुरू आहे?
(A) कुवेत
(B) लिमा
(C) भारत
(D) दक्षिण आफ्रिका
Ans-(B) लिमा
(Q२०) जागतिक मानांकन संस्था फिच रेटिंग्ज ने चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा सुधारित विकासदर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे?
(A) ६.५
(B) ६.७
(C) ६.८
(D) ६.४
Ans-(D) ६.४
(Q२१) त्रिभाषा धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
(A) महाराष्ट्र
(B) गोवा
(C) गुजरात
(D) कर्नाटक
Ans-(A) महाराष्ट्र
(Q२२) अंबाजोगाई हे महाराष्ट्रातील कितवे कवितेचे गावं ठरणार आहे?
(A) १
(B) ५
(C) ३
(D) २
Ans-(C) ३
(Q२३) भारत नॉर्डिक शिखर संमेलन २०२४ कोठे आयोजित करण्यात येणार आहे?
(A) भारत
(B) नॉर्वे
(C) कतार
(D) अमेरिका
Ans-(B) नॉर्वे
(Q२४) ऑपरेशन Chakara V कोणत्या संस्थेद्वारे राबविण्यात येत आहे?
(A) ED
(B) NIA
(C) IB
(D) CBI
Ans-(D) CBI
(Q२५) e-SEHAT अँप कोणत्या राज्यात लाँच करण्यात आले आहे?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) पश्चिम बंगाल
(D) जम्मू आणि काश्मीर
Ans-(D) जम्मू आणि काश्मीर
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


