Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 17th May 2025 : चालू घडामोडी १७ मे २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 17th May 2025 : चालू घडामोडी १७ मे २०२५

Current Affairs 17th May 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 17th, 2025

Daily Current Affairs (Date: May 17, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: May 17, 2025. Find Current General Knowledge 17th May 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 17th May 2025

चालू घडामोडी १७ मे २०२५ : Current Affairs May 17, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: १७ मे २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण किती सुवर्ण पदके जिंकली आहेत?
(A) ५८
(B) ५७
(C) ५६
(D) ५५
Ans-(A) ५८

(Q२) सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले आहे?
(A) १५५
(B) १५७
(C) १५८
(D) १५९
Ans-(C) १५८

(Q३) सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत कोणते राज्याने द्वितीय क्रमांक पटकविला आहे?
(A) पंजाब
(B) हरियाणा
(C) बिहार
(D) झारखंड
Ans-(B) हरियाणा

(Q४) बिहार राज्यात कोणत्या कालावधीत सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती?
(A) ५ ते १५ मे
(B) ७ ते १७ मे
(C) ६ ते १६ मे
(D) ४ ते १५ मे
Ans-(D) ४ ते १५ मे

(Q५) राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी जगद्गुरू रामभद्राचार्य यांना कितवा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान केला आहे?
(A) ५५
(B) ५७
(C) ५८
(D) ५९
Ans-(C) ५८

(Q६) खालीलपैकी कोणी बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?
(A) आर वैशाली
(B) आर प्रज्ञानंद
(C) कार्लसन
(D) अलीरझा फिरोझा
Ans-(B) आर प्रज्ञानंद

(Q७) राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान केला असून ते कोणत्या विषयाचे गाढे अभ्यासक आहेत?
(A) संस्कृत
(B) गणित
(C) मराठी
(D) हिंदी
Ans-(A) संस्कृत

(Q८) भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा ने कारकीर्दीत पहिल्यांदाच किती मीटरचे अंतर पार केले आहे?
(A) ७५
(B) ८५
(C) ९५
(D) ९०
Ans-(D) ९०

(Q९) भालाफेक मध्ये ९० मीटर चे अंतर गाठणारा नीरज चोप्रा जगातील कितवा खेळाडू ठरला आहे?
(A) २३
(B) २५
(C) २७
(D) २९
Ans-(B) २५

(Q१०) भालाफेक मध्ये ९० मीटर चे अंतर गाठणारा नीरज चोप्रा आशियातील कितवा खेळाडू ठरला आहे?
(A) १
(B) ५
(C) २
(D) ३
Ans-(D) ३

(Q११) नीरज चोप्रा ने दोहा डायमंड लीग मध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम किती मीटर भालाफेक केली आहे?
(A) ९०.१३
(B) ९३.३३
(C) ९०.२३
(D) ९०.४३
Ans-(C) ९०.२३

(Q१२) बुद्धिबळ क्लासिक स्पर्धा कोठे पार पडली?
(A) रोमानिया
(B) ब्राझीलिया
(C) युक्रेन
(D) रशिया
Ans-(A) रोमानिया

(Q१३) ला लीगा फुटबॉल स्पर्धेचे चॅम्पियन कोणता संघ ठरला आहे?
(A) रियाल माद्रिद
(B) बंगळुरू F C
(C) अर्जेंटिना
(D) बार्सिलोना
Ans-(D) बार्सिलोना

(Q१४) अल्बानियातील तिराना येथे किती युरोपीय देश आणि संघटनेचे नेते सुरक्षा, संरक्षण आणि लोकशाहीवर चर्चा करणार आहेत?
(A) ४६
(B) ४७
(C) ४८
(D) ४९
Ans-(B) ४६

(Q१५) बार्सिलोना ने कितव्यांदा ला लीगा फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?
(A) २८
(B) २७
(C) २६
(D) २५
Ans-(A) २८

(Q१६) ला लीगा फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशातील सर्वात लोकप्रिय लीग आहे?
(A) ब्राझील
(B) अमेरिका
(C) स्पेन
(D) नामिबिया
Ans-(C) स्पेन

(Q१७) कोणत्या देशाची राजधानी तिराना येथे ४७ युरोपीय देश आणि संघटनेचे नेते सुरक्षा, संरक्षण आणि लोकशाहीवर चर्चा करणार आहेत?
(A) अल्बेनिया
(B) युक्रेन
(C) ब्राझीलिया
(D) फ्रान्स
Ans-(A) अल्बेनिया

(Q१८) Inclusive india summit चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) मुंबई
(B) चेन्नई
(C) नवी दिल्ली
(D) हैद्राबाद
Ans-(C) नवी दिल्ली

(Q१९) i- प्रगती पोर्टल कोणत्या राज्याने लाँच केले आहे?
(A) गोवा
(B) गुजरात
(C) बिहार
(D) झारखंड
Ans-(B) गुजरात

(Q२०) ICC प्लेयर ऑफ मंथ पुरस्कार एप्रिल महिन्याचा कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
(A) साकिब उल हसन
(B) राशिद खान
(C) मोहम्मद सिराज
(D) मेहदी हसन मिराज
Ans-(D) मेहदी हसन मिराज

(Q२१) भारताचा ८६ वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनले आहे?
(A) एल आर श्रीहरी
(B) आर प्रज्ञानंद
(C) वैशाली रमेशबाबू
(D) आदित्य सामंत
Ans-(A) एल आर श्रीहरी

(Q२२) एल आर श्रीहरी भारताचा कितवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला आहे?
(A) ८४
(B) ८५
(C) ८६
(D) ८७
Ans-(C) ८६

(Q२३) भारतीय सेना ने तिस्ता प्रहार अभ्यास कोणत्या राज्यात सुरू केला आहे?
(A) कर्नाटक
(B) पश्चिम बंगाल
(C) आंध्र प्रदेश
(D) तेलंगणा
Ans-(B) पश्चिम बंगाल

(Q२४) जागतिक अन्न पुरस्कार २०२५ कोणत्या देशाच्या डॉ. मारियांगेल हुंग्रिया यांना प्रदान करण्यात आला आहे?
(A) फ्रान्स
(B) जपान
(C) जर्मनी
(D) ब्राझील
Ans-(D) ब्राझील

(Q२५) भारत ६G २०२५ तिसरे आंतरराष्ट्रीय संमेलन कुठे आहेत करण्यात आले आहे?
(A) बेंगलोर
(B) हैदराबाद
(C) मुंबई
(D) नवी दिल्ली
Ans-(D) नवी दिल्ली


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा