Current Affairs 17th March 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 17, 2025 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 17th March 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 17 March 2025. Find Current General Knowledge 17th March 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
चालू घडामोडी १७ मार्च २०२५ : Current Affairs March 17, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १७ मार्च २०२५ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) आयुष्यमान भारत योजनेची वयोमर्यादा ७० वरून किती वर्षे करावी अशी शिफारस आरोग्य व कुटुंब कल्याणविषयक समितीने केली आहे?
(A) ६०
(B) ६५
(C) ६३
(D) ६७
Ans-(A) ६०
(Q२) आयुष्यमान भारत योजनेची वयोमर्यादा ६० वर्षे करावी अशी शिफारस कोणाच्या अध्यक्षतेखालील आरोग्य व कुटुंब कल्याणविषयक समितीने केली आहे?
(A) जे पी नड्डा
(B) राजनाथ सिंह
(C) रामगोपाल यादव
(D) राघव चड्डा
Ans-(C) रामगोपाल यादव
(Q३) हॉकी इंडियाने २०२४ चा सर्वोत्तम पुरुष हॉकीपटू म्हणून कोणाला सन्मानित केले आहे?
(A) अभिनव बिंद्रा
(B) हरमनप्रीत सिंग
(C) हार्दिक सिंह
(D) अमित यादव
Ans-(B) हरमनप्रीत सिंग
(Q४) हॉकी इंडियाने २०२४ वर्षाचा सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार कोणाला दिला आहे?
(A) दीपिका
(B) हरमनप्रीत कौर
(C) सायना नेहवाल
(D) सविता पुनिया
Ans-(D) सविता पुनिया
(Q५) कोणत्या वर्षाच्या विश्वविजेत्या हॉकी संघाला ध्यानचंद जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे?
(A) १९७६
(B) १९७७
(C) १९७५
(D) १९७८
Ans-(C) १९७५
(Q६) महिला प्रीमियर लीग WPL मध्ये १ हजार धावा करणारी कोण पहिली क्रिकेटपटू ठरली आहे?
(A) स्मृती मानधना
(B) नताली स्किव्हर ब्रंट
(C) हरमनप्रीत कौर
(D) आलिया कर
Ans-(B) नताली स्किव्हर ब्रंट
(Q७) महिला प्रीमियर लीग WPL २०२५ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) मुंबई इंडियन्स
(B) दिल्ली कॅपिटल्स
(C) रॉयल चॅलेंज बेंगलोर
(D) गुजरात टायटन्स
Ans-(A) मुंबई इंडियन्स
(Q८) महिला प्रीमियर लीग WPL २०२५ स्पर्धेचे उपविजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) युपी वॉरियर्स
(B) गुजरात टायटन्स
(C) मुंबई इंडियन्स
(D) दिल्ली कॅपिटल्स
Ans-(D) दिल्ली कॅपिटल्स
(Q९) महिला प्रीमियर लीग WPL २०२५ स्पर्धे मध्ये ऑरेंज कॅप कोणी जिंकली आहे?
(A) शेफाली वर्मा
(B) नताली स्किव्हर ब्रंट
(C) एलिस पेरी
(D) स्मृती मानधना
Ans-(B) नताली स्किव्हर ब्रंट
(Q१०) मुंबई इंडियन्स संघाने कितव्यांदा महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावले आहे?
(A) १
(B) ३
(C) ४
(D) २
Ans-(D) २
(Q११) महिला प्रीमियर लीग WPL २०२५ स्पर्धे मध्ये सर्वाधिक विकेट घेऊन कोणी पर्पल कॅप जिंकली आहे?
(A) रेणुका सिंग
(B) दिप्ती शर्मा
(C) अमेलिया केर
(D) हेली मॅथ्यूज
Ans-(C) अमेलिया केर
(Q१२) सेंट्रल बँक लंडनकडून डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड २०२५ साठी कोणाची निवड करण्यात आली आहे?
(A) RBI
(B) PNB
(C) SBI
(D) ICICI
Ans-(A) RBI
(Q१३) भारताच्या परकीय चलन साठ्यात २ वर्षातील सर्वात मोठी वाढ होऊन किती अब्ज डॉलर्स वर पोहोचली आहे?
(A) ६५०.७८
(B) ६७७.७७
(C) ६४३.४४
(D) ६५३.९६
Ans-(D) ६५३.९६
(Q१४) मागील दहा वर्षाच्या कालावधीत भारताकडून किती परदेशी उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे?
(A) ३६७
(B) ३९३
(C) ३५५
(D) ३९१
Ans-(B) ३९३
(Q१५) २०१५ ते २०२४ मध्ये भारताने इतर देशांच्या उपग्रहाचे प्रक्षेपण करून किती कोटी डॉलरचे परकीय चलन मिळवले आहे?
(A) १४.३
(B) १५.७
(C) १७.८
(D) १८.५
Ans-(A) १४.३
(Q१६) मागील १० वर्षाच्या कालावधीत भारताने कोणत्या देशाचे सर्वाधिक २३२ उपग्रह प्रक्षेपित केले आहेत?
(A) फ्रान्स
(B) चीन
(C) अमेरिका
(D) रशिया
Ans-(C) अमेरिका
(Q१७) भारत आणि कोणत्या देशाने Free Trade agreements FTA वर चर्चा सुरू केली आहे?
(A) न्यूझीलंड
(B) जपान
(C) जर्मनी
(D) फ्रान्स
Ans-(A) न्यूझीलंड
(Q१८) IIT मद्रास येथे विकसित होत असलेल्या जगातील सर्वात लांब हायपरलूप ची लांबी किती आहे?
(A) ४२५
(B) ४३०
(C) ४१०
(D) ४००
Ans-(C) ४१०
(Q१९) नवीन इमिग्रेशन विधेयकात फेक पासपोर्ट वापरल्यास किती वर्षे शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे?
(A) ६
(B) ७
(C) ८
(D) ९
Ans-(B) ७
(Q२०) नवीन इमिग्रेशन विधेयकात फेक पासपोर्ट वापरल्यास किती लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे?
(A) ८
(B) ७
(C) ५
(D) १०
Ans-(D) १०
(Q२१) इंटरनॅशनल मास्टर्स लीग ची ट्रॉफी कोणी जिंकली आहे?
(A) इंडिया मास्टर्स
(B) इंग्लंड मास्टर्स
(C) वेस्ट इंडिज मास्टर्स
(D) ऑस्ट्रेलिया मास्टर्स
Ans-(A) इंडिया मास्टर्स
(Q२२) देशात दरवर्षी किती मार्च ला राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा केला जातो?
(A) १५
(B) १७
(C) १६
(D) १८
Ans-(C) १६
(Q२३) श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
(A) शरद पवार
(B) एकनाथ शिंदे
(C) उद्धव ठाकरे
(D) राज ठाकरे
Ans-(B) एकनाथ शिंदे
(Q२४) नवी दिल्ली येथे ३ दिवसीय रायसीना परिषदेचे उद्घाटन कोण करणार आहे?
(A) एस जयशंकर
(B) द्रौपदी मूर्मु
(C) रामनाथ कोविंद
(D) नरेंद्र मोदी
Ans-(D) नरेंद्र मोदी
(Q२५) इंटरनॅशनल मास्टर्स लीग ची ट्रॉफी इंडिया मास्टर्स ने जिंकली असून त्याचा कर्णधार कोण आहे?
(A) इरफान पठाण
(B) युवराज सिंग
(C) अंबाती रायडू
(D) सचिन तेंडुलकर
Ans-(D) सचिन तेंडुलकर
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


